supriya_sule's profile picture. Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

Supriya Sule

@supriya_sule

Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील, गोकुळ नगर पठार, वारजे, पुणे येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पठार भागात ४८ ठिकाणी सार्वजनिक नळ मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे परीसरातील पाण्याची समस्या दूर होणार होण्यास मदत होणार आहे. मा. नगरसेवक सचिन दोडके यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला…

supriya_sule's tweet image. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील, गोकुळ नगर पठार, वारजे, पुणे येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पठार भागात ४८ ठिकाणी सार्वजनिक नळ मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे परीसरातील पाण्याची समस्या दूर होणार होण्यास मदत होणार आहे. मा. नगरसेवक सचिन दोडके यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला…

Supriya Sule reposted

संतांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेद निर्मूलनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजन आणि कीर्तनाचा प्रभावी वापर केला. भारत हा खेड्यांचा देश असून, ग्रामविकास झाला की राष्ट्रविकास होईल हा विचार जोपासत त्यांनी ग्रामीण समस्यांचा मूलभूत स्वरूपात…

PawarSpeaks's tweet image. संतांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेद निर्मूलनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजन आणि कीर्तनाचा प्रभावी वापर केला. भारत हा खेड्यांचा देश असून, ग्रामविकास झाला की राष्ट्रविकास होईल हा विचार जोपासत त्यांनी ग्रामीण समस्यांचा मूलभूत स्वरूपात…

Supriya Sule reposted

लैंगिक असमानतेच्या आणि भेदभावमूलक विचारसरणीच्या विरुद्ध ठाम भूमिका घेऊन, प्रत्येक बालिकेला समान हक्क आणि संधी मिळाव्यात तसेच तिची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी आग्रही राहणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. आजच्या बालिका दिनानिमित्त, बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध…

PawarSpeaks's tweet image. लैंगिक असमानतेच्या आणि भेदभावमूलक विचारसरणीच्या विरुद्ध ठाम भूमिका घेऊन, प्रत्येक बालिकेला समान हक्क आणि संधी मिळाव्यात तसेच तिची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी आग्रही राहणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. आजच्या बालिका दिनानिमित्त, बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध…

मुलींच्या अधिकाराचे रक्षण व त्यांना येणाऱ्या आव्हानांबाबत चर्चा व्हावी व त्यानुसार उपाययोजना व्हाव्यात यासाठी जागतिक पातळीवर बालिका दिन साजरा केला जातो. याअंतर्गत मुलींचे शिक्षण,आरोग्य,सशक्तीकरण याबाबत जगभरात प्रभावी उपाययोजना व्हाव्या अशी अपेक्षा आहे. सर्वांना जागतिक बालिका…

supriya_sule's tweet image. मुलींच्या अधिकाराचे रक्षण व त्यांना येणाऱ्या आव्हानांबाबत चर्चा व्हावी व त्यानुसार उपाययोजना व्हाव्यात यासाठी जागतिक पातळीवर बालिका दिन साजरा केला जातो. याअंतर्गत मुलींचे शिक्षण,आरोग्य,सशक्तीकरण याबाबत जगभरात प्रभावी उपाययोजना व्हाव्या अशी अपेक्षा आहे. सर्वांना जागतिक बालिका…

साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत जनजागृती करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

supriya_sule's tweet image. साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत जनजागृती करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

हिंजवडी परिसरातील पांडवनगर येथे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंट मिक्सर या वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. या परिसरात बेदरकारपणे वाहने चालविण्याचे प्रकार सातत्याने घडत असून काही दिवसांपूर्वी येथे प्रत्युषा बोराटे या मुलीचा अशाच एका वाहनाच्या धडकेत मृत्यू…

Supriya Sule reposted

भारताच्या साम्यवादी चळवळीतील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि कामगार चळवळीमध्ये मोलाची भूमिका बजावली. ज्येष्ठ समाजवादी आणि कामगार नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

PawarSpeaks's tweet image. भारताच्या साम्यवादी चळवळीतील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि कामगार चळवळीमध्ये मोलाची भूमिका बजावली. ज्येष्ठ समाजवादी आणि कामगार नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

मानसिक आरोग्य उत्तम असेल तर आपण पुर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सजग राहण्याचा संदेश दिला जातो. मानवी समूहाला मानसिक आरोग्याच्या दृष्टीने भेडसावणाऱ्या सामूहिक संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे किंवा सक्षम…

supriya_sule's tweet image. मानसिक आरोग्य उत्तम असेल तर आपण पुर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सजग राहण्याचा संदेश दिला जातो. मानवी समूहाला मानसिक आरोग्याच्या दृष्टीने भेडसावणाऱ्या सामूहिक संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे किंवा सक्षम…

Supriya Sule reposted

कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा विषय ! #समृद्ध_कोकण #कोकण_रेल्वे #NCPSP

Supriya Sule reposted

ट्राफिक मुक्त चाकणसाठी भव्य पायी धडक मोर्चा... आमच्या हक्कांसाठी... आमचा लढा ! #चाकण #chakan #chakantraffic #chakankar #traffic #agitation

माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहनजी यांची भेट घेतली. यावेळी येथील कर्मचारी आणि युनियनच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जगमोहनजी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल जगमोहनजी यांचे…

supriya_sule's tweet image. माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहनजी यांची भेट घेतली. यावेळी येथील कर्मचारी आणि युनियनच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या  प्रश्नांबाबत जगमोहनजी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल जगमोहनजी यांचे…

दळणवळणाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांमध्ये आपली अनन्यसाधारण भूमिका बजावणारी टपाल सेवा माहिती, संदेश आणि भावना पोहचवण्यात अत्यंत यशस्वी ठरली आहे. साहजिकच, याच्या मागे टपाल विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेला त्याग आणि समर्पित भावनेतून केलेल्या सेवेचा मोठा वाटा आहे. भारतीय टपाल विभागाला…

PawarSpeaks's tweet image. दळणवळणाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांमध्ये आपली अनन्यसाधारण भूमिका बजावणारी टपाल सेवा माहिती, संदेश आणि भावना पोहचवण्यात अत्यंत यशस्वी ठरली आहे. साहजिकच, याच्या मागे टपाल विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेला त्याग आणि समर्पित भावनेतून केलेल्या सेवेचा मोठा वाटा आहे. भारतीय टपाल विभागाला…

जगात तंत्रज्ञानाचे युग अवतरण्यापूर्वी अस्तित्वात आलेला संवादाचा मार्ग म्हणजे टपाल. "पत्रास कारण की..." असे म्हणत दळणवळणाची, संवादाची क्रांती घडवणाऱ्या या सेवेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही सदिच्छा. जागतिक टपाल दिनाच्या शुभेच्छा !

supriya_sule's tweet image. जगात तंत्रज्ञानाचे युग अवतरण्यापूर्वी अस्तित्वात आलेला संवादाचा मार्ग म्हणजे टपाल. "पत्रास कारण की..." असे म्हणत दळणवळणाची, संवादाची क्रांती घडवणाऱ्या या सेवेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही सदिच्छा. जागतिक टपाल दिनाच्या शुभेच्छा !

'होता जिवा म्हणून वाचला शिवा' हि एक ओळ जिवाजी महाले यांचा पराक्रम, कर्तृत्व आणि स्वामिनिष्ठा सांगण्यास पुरेशी आहे. शिवछत्रपतींना साथ देऊन स्वराज्यासाठी लढलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

supriya_sule's tweet image. 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' हि एक ओळ जिवाजी महाले यांचा पराक्रम, कर्तृत्व आणि स्वामिनिष्ठा सांगण्यास पुरेशी आहे. शिवछत्रपतींना साथ देऊन स्वराज्यासाठी लढलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

Supriya Sule reposted

यशवंतराव चव्हाण सेंटर आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मा. श्री. शरद काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मा. गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे. शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ | वेळ - सायं. ५ ते ७ स्थळ - रंगस्वर,…

ybchavancentre's tweet image. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई यांच्या संयुक्त  विद्यमाने मा. श्री. शरद काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मा. गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे.

शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ | वेळ - सायं. ५ ते ७
स्थळ - रंगस्वर,…

असर , यशवंतराव चव्हाण सेंटर आणि आरएससीडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'हवामान बदलमध्ये महिला आणि पंचायतींची भूमिका' या कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्य जवळ येत असल्याचे सांगत मागील काही वर्षात झारखंडमध्ये चांगले…

supriya_sule's tweet image. असर , यशवंतराव चव्हाण सेंटर आणि आरएससीडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  'हवामान बदलमध्ये महिला आणि पंचायतींची भूमिका' या कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.

झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्य जवळ येत असल्याचे सांगत मागील काही वर्षात झारखंडमध्ये चांगले…

देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा संविधान आणि लोकशाहीवरील हल्ला आहे. याच निंदनीय घटनेचा पक्षाच्या चंद्रपूर शहर विभागाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

NCPspeaks's tweet image. देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा संविधान आणि लोकशाहीवरील हल्ला आहे. याच निंदनीय घटनेचा पक्षाच्या चंद्रपूर शहर विभागाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

Supriya Sule reposted

देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पक्षाच्या अहिल्यानगर विभागाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

NCPspeaks's tweet image. देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पक्षाच्या अहिल्यानगर विभागाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

Loading...

Something went wrong.

Something went wrong.