AnsariShaikh11's profile picture. Maharashtra

Ansari Shaikh

@AnsariShaikh11

Maharashtra

Ansari Shaikh reposted

या माणसाकडे स्वतःचे शाखाप्रमुख राहिले नाही हा माणूस देशाच्या पंतप्रधानपदाबद्दल बोलतोय.

meNeeleshNRane's tweet image. या माणसाकडे स्वतःचे शाखाप्रमुख राहिले नाही हा माणूस देशाच्या पंतप्रधानपदाबद्दल बोलतोय.

Ansari Shaikh reposted

राज ठाकरे यांनी टोलचा प्रश्न पुन्हा एकदा घेतला आहे. टोल हा राज्यातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे, या त्यांच्या मताशी कुणीही नागरिक सहमत होईल. #Toll #RajThackeray

Ansari Shaikh reposted

We are proud to unveil our annual Goalkeepers Report, 2023!​ While striving to create an inclusive world, we must remember to scale up proven solutions to accelerate improvements in maternal and newborn health. Check out the report gatesfoundation.org/goalkeepers/re… #Goalkeepers2030

Ansari Shaikh reposted

दिल्ली हायकोर्टाने लोकशाही चॅनलवरची बंदी उठवली. चॅनल पुन्हा सुरु. सर्वांचं अभिनंदन. #Democracy #BJP #Modi

Takrari karun karvai hot nahi v bekaydeshir parking karun sarkari mahsul budvar aahe Salim compound narshi pada aakurli road Kandivali East @CMOMaharashtra @CPMumbaiPolice @MumbaiPolice @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

Ansari Shaikh reposted

आपल्या डोळ्यांसमोर पाच पंचवीस लाथा घालत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव गट बीड जिल्हाप्रमुख आपासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना हाणले यावर कसा विश्वास ठेवावा? आप्पासाहेब एकदा लाईव्ह टेलिकास्ट होऊ द्या.

damgude_tushar's tweet image. आपल्या डोळ्यांसमोर पाच पंचवीस लाथा घालत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव गट बीड जिल्हाप्रमुख आपासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना हाणले यावर कसा विश्वास ठेवावा? 
आप्पासाहेब एकदा लाईव्ह टेलिकास्ट होऊ द्या.

Ansari Shaikh reposted

इतकी वर्षे या अतिक्रमणावर मेहेरनजर, मेहेरबानी करणारे नेते, पालिका अधिकारी यांनी मस्त मलीदा लाटला असेल. टक्केवारी घेत. कोणाचीही तमा न बाळगता, कुणाच्याही मध्यस्थीला न जुमानता हे धाडसी पाऊल उचलणारे दमदार आमदार मा श्री सुनिल राणे साहेबांचे कौतुक, अभिनंदन व आभार.

Ansari Shaikh reposted

बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेलेला माणूस घरातला कसा हा तर घरभेदी च बाळासाहेब ठाकरे यांनी या थिल्लर माणसाला हाकलून दिलं त्याच कारण आज समजल

Ansari Shaikh reposted

बोगस गांधी किती आणि कसे निलाजरे आहेत याची एक झलक…

BhatkhalkarA's tweet image. बोगस गांधी किती आणि कसे निलाजरे आहेत याची एक झलक…

Ansari Shaikh reposted

मोदीजी कांग्रेसला सुनावतायत की तुडवतायत??? 😀😂 @narendramodi #ModiInParliament

Ansari Shaikh reposted

@MhadaMitra @Mumbaisuburban @CollectorMsd Reminder ! सदर बांधकाम अधिकुत आहे का ? कुपया संबंधित प्रकरणात चौकशी करा @VBAforIndia @BhatkhalkarA @iGopalShetty @miprakashsurve @IqbalSinghChah2 महोदय शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल आहे ?

in_shirsatvikas's tweet image. @MhadaMitra @Mumbaisuburban
@CollectorMsd 
Reminder !
सदर बांधकाम अधिकुत आहे का ?  कुपया संबंधित प्रकरणात चौकशी करा 
 @VBAforIndia @BhatkhalkarA @iGopalShetty @miprakashsurve @IqbalSinghChah2 महोदय शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल आहे ?

शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्यांना जर कैबिनेट मिनिस्टर कॉल करून धमक्या देत असतील तर सरकार बद्दल सर्व सामान्यांना विचार करावा लागेल.विद्यार्थ्यांकडून वाढिव शुल्क घेतलेल्या संस्थेला सरकारने तात्काळ शुल्क परत करायला सांगावे.,@PMOIndia @rashtrapatibhvn

Ansari Shaikh reposted

@mybmc @mybmcWardRS @MTPHereToHelp @MumbaiPolice सदर बांधकाम अधिकुत आहे का ? कुपया संबंधित प्रकरणात चौकशी करा @VBAforIndia @BhatkhalkarA @iGopalShetty @miprakashsurve @IqbalSinghChah2 महोदय शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल आहे ?

in_shirsatvikas's tweet image. @mybmc @mybmcWardRS @MTPHereToHelp @MumbaiPolice
सदर बांधकाम अधिकुत आहे का ?  कुपया संबंधित प्रकरणात चौकशी करा 
 @VBAforIndia @BhatkhalkarA @iGopalShetty @miprakashsurve @IqbalSinghChah2 महोदय शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल आहे ?
in_shirsatvikas's tweet image. @mybmc @mybmcWardRS @MTPHereToHelp @MumbaiPolice
सदर बांधकाम अधिकुत आहे का ?  कुपया संबंधित प्रकरणात चौकशी करा 
 @VBAforIndia @BhatkhalkarA @iGopalShetty @miprakashsurve @IqbalSinghChah2 महोदय शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल आहे ?
in_shirsatvikas's tweet image. @mybmc @mybmcWardRS @MTPHereToHelp @MumbaiPolice
सदर बांधकाम अधिकुत आहे का ?  कुपया संबंधित प्रकरणात चौकशी करा 
 @VBAforIndia @BhatkhalkarA @iGopalShetty @miprakashsurve @IqbalSinghChah2 महोदय शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल आहे ?
in_shirsatvikas's tweet image. @mybmc @mybmcWardRS @MTPHereToHelp @MumbaiPolice
सदर बांधकाम अधिकुत आहे का ?  कुपया संबंधित प्रकरणात चौकशी करा 
 @VBAforIndia @BhatkhalkarA @iGopalShetty @miprakashsurve @IqbalSinghChah2 महोदय शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल आहे ?

महोदय या पत्रावर आपण तत्काळ योगेती कारवाई करावी,@ChakankarSpeaks @MumbaiPolice

AnsariShaikh11's tweet image. महोदय या पत्रावर आपण तत्काळ योगेती कारवाई करावी,@ChakankarSpeaks @MumbaiPolice

Ansari Shaikh reposted

राष्ट्रवादी हा जातीयवादी, हिंदू विरोधी पक्ष आहे हे तुम्हाला माहिती असून तुम्ही ब्रिगेडची मतं मिळावी म्हणून त्यांच्याशी मवाळ भूमिका घेता राजे. हे वेळोवेळी दिसतं.

Ansari Shaikh reposted

सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल त्याच महाराष्ट्रात काही ठराविक जातीच्या लोकांची मत मिळावीत म्हणून स्वराज्यद्रोही औरंगजेब, अफझल खान यांची जात पुढे करून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. हे लोक स्वराज्यद्रोही होते म्हणून यांना विरोध आहे.

Ansari Shaikh reposted

शिंदेसरकारकडून यांनी ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आले आहे. सविस्तर वाचा esakal.com/maharashtra/ma… @mieknathshinde #shindegath #extravagance #CM #MaharashtraNews #political #sakal

SakalMediaNews's tweet image. शिंदेसरकारकडून यांनी ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आले आहे.

सविस्तर वाचा esakal.com/maharashtra/ma…

@mieknathshinde #shindegath #extravagance #CM #MaharashtraNews #political #sakal

Loading...

Something went wrong.

Something went wrong.