aspspeaks's profile picture. State Secretary @Ncpspeaks Youth , co-ordinator at @yfdmah , अभियंता,शेतकरी,कार्यकर्ता,स्वाभिमानी!!

Akshay Patil

@aspspeaks

State Secretary @Ncpspeaks Youth , co-ordinator at @yfdmah , अभियंता,शेतकरी,कार्यकर्ता,स्वाभिमानी!!

置頂

एका शेतकऱ्याचा पीएम किसान योजनेचा 2000₹ चा हफ्ता आल्याचा मेसेज आल्यावर "बोलका रिप्लाय" 🥲🥲

aspspeaks's tweet image. एका शेतकऱ्याचा पीएम किसान योजनेचा 2000₹ चा हफ्ता आल्याचा मेसेज आल्यावर "बोलका रिप्लाय" 🥲🥲

Akshay Patil 已轉發

शरद पवार असे कधीही बोलले नाही, अत्यंत चलाखीने फोटोशॉप करून हे वक्तव्य बनविले आहे विशेष म्हणजे यात ना वृत्तपत्राचे नाव आहे ना या वर्तमानपत्राची तारीख अत्यंत बदमाश लोक आहेत संघी

पवारसाहेबांचा कोणताही नेता बांधवांवर येऊन राजकीय पोळी भाजत असेल तर त्याला ही बातमी दाखवा.

The_NikhilB's tweet image. पवारसाहेबांचा कोणताही नेता बांधवांवर येऊन राजकीय पोळी भाजत असेल तर त्याला ही बातमी दाखवा.


Akshay Patil 已轉發

सातारा गॅझेट थोडेसे चालत होतो. कोणती कास्ट १८८५ मध्ये किती होती हे लिहले आहे हा थ्रेड नक्की वाचा  धार्मिक स्थिती काय होती सातारा जिल्ह्यात जवळपास 10 लाख हिंदू होते आणि 513363 पुरुष आणि 511 234 महिला

gajabhauX's tweet image. सातारा गॅझेट थोडेसे चालत होतो. कोणती कास्ट १८८५ मध्ये किती होती हे लिहले आहे
हा थ्रेड नक्की वाचा 

धार्मिक स्थिती काय होती
सातारा जिल्ह्यात जवळपास 10 लाख हिंदू होते आणि 513363 पुरुष आणि 511 234 महिला

हा लढा लढून यातून काय भेटलं या पलीकडे पाहिले तर अनेकांना स्वप्नातही वाटत नव्हतं की मराठे एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये येतील आणि मुंबई जाम करतील. या ४ दिवसात मी आंदोलनातील अनेक अशा म्हातार्‍यांना भेटलो की जे सरणावर जाईपर्यंत कधी मुंबईला आले नसते, यातील बहुतांश लोकांनी…


मुंबईतील महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, एकही परराज्यातील भडवा आता त्यांच्या अंगाला हात लावू शकत नाही. अत्याचार करून पळून जाऊ शकत नाही. मुंबई सुरक्षित होण्यासाठी या मुंबईत मराठ्यांनी पुन्हा जॉब, व्यवसाय या साठी मुंबईला यावे अशी प्रार्थना देवाला करत आहेत.


Akshay Patil 已轉發

Social media वर काही लोकं मराठा आंदोलक कसे मुंबईत फिरतात, कसे ते स्टेशन परिसरात झोपत आहेत वगैरे वगैरे बोलत आहेत. याचा अर्थ काय?गावाकडची साधी सरळ माणसे ज्यांनी शहरातला चकचकाट पाहिला नाही त्यांनी ते अनुभवायचे पण नाही का? ही कसली क्लासिस्ट मेंटलिटी? #मराठा_आरक्षण #ManojJarangePatil


Akshay Patil 已轉發

Dear Mumbaikars, dont see him only as a Maratha caste protester. He represents Maharashtra’s 32% society, the farmer who toils hard to feed you. He hasn’t come to trouble you or shut the city, but to demand his rightful reservation in the capital." Please cooperate! #Maratha

kingsmanT11's tweet image. Dear Mumbaikars, 
dont see him only as a Maratha caste protester. He represents Maharashtra’s 32% society, the farmer who toils hard to feed you. He hasn’t come to trouble you or shut the city, but to demand his rightful reservation in the capital."

Please cooperate!  #Maratha

Akshay Patil 已轉發

मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष्य सुभाष तळेकर यांच्या वडिलांची आणि आजोबांची सरकारी नोंद मराठा आहे पण त्यांच्या आजोबांच्या लहान भावाची जात नोंद ही कुणबी आहे त्या मुळे त्यांच्या परिवाराला ओबीसी दाखला मिळाला पण तळेकर यांना नाही,म्हणून त्यांची मागणी आहे मराठा-कुणबी एकच जात जाहीर करा.


काही मराठा बांधवांना हॉटेल ताज मध्ये सोडत नसल्याचे एका व्हिडिओ मध्ये पाहिले. ते यामुळे सोडत नाहीत की त्यांना मराठे इतके महत्वाचे वाटत नाहीत. हे ताज हॉटेल ‘Indian and dogs are not allowed’ चे दाखले देऊन सुरू झाले होते. त्यामुळे ताज हॉटेल बाहेर पण ‘Maratha not allowed' ची पाटी…


Akshay Patil 已轉發

मुंबई पोलिस, महाराष्ट्रातील नागरिकांचा बाहेरून आलेले असा उल्लेख करणे चुकीचे आहे! मराठा आंदोलक हे महाराष्ट्राचे नागरिक आहेत, मुंबईत येण्याचा त्यांना अधिकार आहे! महाराष्ट्रातील नागरिकांचा अपमान करू नका..

Marathi_Rash's tweet image. मुंबई पोलिस,
महाराष्ट्रातील नागरिकांचा बाहेरून आलेले असा उल्लेख करणे चुकीचे आहे!
मराठा आंदोलक हे महाराष्ट्राचे नागरिक आहेत, मुंबईत येण्याचा त्यांना अधिकार आहे! महाराष्ट्रातील नागरिकांचा अपमान करू नका..

देवेंद्र फडणवीस तुम्ही करून दाखवले. मराठा समाजावर लाठीचार्ज करून दाखवला, महिलांची डोके फोडून दाखवली, पंढरपूरच्या वारीत साप मराठे सोडणार आहेत असे म्हणून दाखवले, खाऊ गल्ली - हॉटेल बंद करून दाखवले, टॉयलेट बंद केले, त्यातील पाणी बंद करून दाखवले. इतकेच काय तर लालबागचा राजा येथील…


लालबाग चा राजा मंडळाने अन्नछत्र बंद ठेवले, का तर मराठे येऊन जेवतील म्हणून. याला म्हणतात हिंदू एकता! बंटेंगे तो कटेंगे वगैरे वगैरे! आणि अब्दुल मराठ्यांना पाण्याच्या बाटल्या पुरवण्यात, पाऊस पाणी आहे म्हणून मशिदी खुल्या करून देण्यात रमलेत.


खरं सांगू का, आमचे बापजादे चिखलात बसून रानात राबल्यात. बांधावर बसून त्यांनी शिळ्या भाकऱ्या मोडल्यात. तीन तीन दिवस तुकडा नाय मिळाला तरीबी पांडुरंगाच्या वाऱ्या केल्यात अन् रात्रीच्या घट्ट अंधारात काट्याकुट्यातबी गाढ झोपल्यात. त्यामुळं हॉटेल बंद केले, चहाच्या टपऱ्या बंद केल्या,…


Akshay Patil 已轉發

पावसापासून बचाव होण्यासाठी कोणीतरी व्यक्तीने आंदोलनस्थळी रेनकोट वाटप केले...🙏🏻🙏🏻 #MarathaReservation #चला_मुंबई #Maratha #मराठा_आरक्षण #MarathaInMumbai #मराठा_आरक्षण_आंदोलन


मुंबईत शिवसेनाच पाहिजे तर मराठी माणसासाठी मनसेच बरका असे मराठे म्हणायचे. पण आज मुंबईत मराठे आरक्षणाची मागणी घेऊन आले आहे, त्यांना खायला मिळू नये म्हणून अन्नपाणी बंद केले आहे. अशा वेळी तुम्ही मराठ्यांसाठी काही करत नाहीत यावरून इतके दिसल की आम्ही खर समजत होतो ते खोट होत.…


मुंबईत आंदोलनाला गेलेले मराठा बांधव गावातील कर्तेधरते लोकं आहेत. यांच्या हातून गावात लग्न, सप्ताह, भंडारे असे अनेक कार्य पार पडलेल आहेत. आंदोलकांना खायला भेटत नाही म्हणून फक्त शेगडी, गॅस, कढई मिळाली ना तर मराठे लापशी भात करून खातील अन आंदोलन करतील. मग फक्त मराठे उठत का नाहीत असे…


सरकारने मराठ्यांचे मुंबईतील दाणापाणी बंद करून, हॉटेल बंद करून जे केलंय; ते मी म्हणतो की ते चांगलेच केले. चांगले यासाठी की तिथे काम करणारा, मुंबईच्या आजूबाजूला काम करणारा मराठी माणूस म्हणा किंवा मराठा म्हणा आज अन्नाच्या रूपाने ती गरज भागवेल. पण या आंदोलन वेळी अडवणूक करण्यासाठी…


राज्याच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. @Pankajamunde

aspspeaks's tweet image. राज्याच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
@Pankajamunde

Akshay Patil 已轉發

ज्या माणसाने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला पैसे लावले. ज्या माणसाने मालिकेच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवण्यात मोठा हातभार लावला. त्याचा राग मनुवाद्यांना येणारच ना.


भाषा एकटी नसते, तिच्यासोबत येतं समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण. पहिल्या दोन गोष्टी सामान्यांच्या हातात नसल्या तरी तिसरी गोष्ट नक्कीच हातात असते. मराठी माणसाचा आर्थिक लाभ हीच मराठी भाषा टिकवायची गुरुकिल्ली.


Loading...

Something went wrong.


Something went wrong.