CPRO_MSEDCL's profile picture. CPRO MSEDCL

CPRO

@CPRO_MSEDCL

CPRO MSEDCL

R/sir,Many Many Happy Returns of the Day

सर, आपल्या सकारात्मक व कार्यक्षमतेने हा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे शेकडो मागासवर्गीयांना पदोन्नती मिळण्यास मदत होईल

न्यायालयातील सदर प्रकरणाच्या अधीन राहून एस. ई. बी. सी. प्रवर्ग अंतर्गत या नियुक्त्या कराव्यात की एस. ई. बी. सी. प्रवर्ग वगळून अन्य प्रवर्गांच्या नियुक्त्या कराव्यात याबद्दल मार्गदर्शन करण्याच्या माझ्या विनंतीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री यांनी दिले आहे.

मा.ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून सर्वांना दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा

CPRO_MSEDCL's tweet image. मा.ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून सर्वांना दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा

मा.ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांची धम्मचक्र प्रवर्तन दिनाची भेट सुमारे ८ हजार ५०० पदांची मेगा भरती

CPRO_MSEDCL's tweet image. मा.ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांची धम्मचक्र प्रवर्तन दिनाची भेट सुमारे ८ हजार ५०० पदांची मेगा भरती

रब्बी हंगामात कृषिपंपांना अखंडित वीज ऊर्जामंत्री मा.डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

CPRO_MSEDCL's tweet image. रब्बी हंगामात कृषिपंपांना अखंडित वीज
ऊर्जामंत्री मा.डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

Photo from Anil Kamble

CPRO_MSEDCL's tweet image. Photo from Anil  Kamble

CPRO reposted

मुंबई आणि परिसराचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारच्या महापारेषण मधील कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली. ऊर्जा मंत्री म्हणून मी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून होतो. वीज पुरवठा पूर्ववत व्हावा म्हणून जीवाचे रान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माझा सलाम! धन्यवाद 'आपलं महानगर' #Power

NitinRaut_INC's tweet image. मुंबई आणि परिसराचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारच्या महापारेषण मधील कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली. ऊर्जा मंत्री म्हणून मी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून होतो. वीज पुरवठा पूर्ववत व्हावा म्हणून जीवाचे रान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माझा सलाम! धन्यवाद 'आपलं महानगर'
#Power

CPRO reposted

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. #मंत्रिमंडळनिर्णय @NitinRaut_INC

CMOMaharashtra's tweet image. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय 

@NitinRaut_INC

CPRO reposted

कोरोनातही लढले महावितरणचे कर्मचारी

vikaspuri59's tweet image. कोरोनातही लढले महावितरणचे कर्मचारी

CPRO reposted

Power supply to railways is restored. Power to other emergency services like Hospitals are also being restored.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

CPRO_MSEDCL's tweet image. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

More than 20,000 employees of Mahavitaran donated blood at blood donation camps organised in Head office Prakash had and various offices of Mahavitaran across Maharashtra today.

CPRO_MSEDCL's tweet image. More than 20,000 employees of Mahavitaran donated blood at blood donation camps organised in Head office Prakash had and various offices of Mahavitaran across Maharashtra today.

CPRO reposted

The 5th meeting of the Distribution Utilities Forum is taking place today in #Mumbai hosted by @CMDMSEDCL @DUF_India brings #discoms on a common platform to discuss practical challenges & find solutions to help create a more financially & operationally robust #distributionsector

ShaktiFdn's tweet image. The 5th meeting of the Distribution Utilities Forum is taking place today in #Mumbai hosted by @CMDMSEDCL

@DUF_India brings #discoms on a common platform to discuss practical challenges & find solutions to help create a more financially & operationally robust #distributionsector

CPRO reposted

CMD MSEDCL ,Sh Sanjeev Kumar sir alongwith Sh Dineshchandra Director(Ops)is personally reviewing the power restoration activities , reached out the affected areas in Kolhapur in person.He is interacting with MSEDCL working teams there and also with the consumers.

CMDMSEDCL's tweet image. CMD MSEDCL ,Sh Sanjeev Kumar sir alongwith Sh Dineshchandra Director(Ops)is personally reviewing the power restoration activities , reached out the affected areas in Kolhapur  in person.He is  interacting with MSEDCL working teams there and also with the consumers.

सांगली येथील कोल्हापूर रोड उपकेंद्राचा आढावा घेतांना श्री. संजीव कुमार (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) आणि संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू

CMDMSEDCL's tweet image. सांगली येथील कोल्हापूर रोड उपकेंद्राचा आढावा घेतांना श्री. संजीव कुमार (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) आणि संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू
CMDMSEDCL's tweet image. सांगली येथील कोल्हापूर रोड उपकेंद्राचा आढावा घेतांना श्री. संजीव कुमार (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) आणि संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू

CPRO reposted

सांगली शहरातील विविध भागातील वीजवाहिन्या व रोहित्रांची श्री. संजीव कुमार (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) व संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू यांनी पाहणी करून आढावा घेतला व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

CMDMSEDCL's tweet image. सांगली शहरातील विविध भागातील वीजवाहिन्या व रोहित्रांची श्री. संजीव कुमार (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) व संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू यांनी पाहणी करून आढावा घेतला व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

महापुराच्या संकटामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विस्कळीत झालेल्या वीज यंत्रणेला पूर्ववत करण्यासाठी महावितरण च्या पुणे परिमंडळातून मुख्य अभियंता मा. श्री. सचिन तालेवार यांच्या मार्गदर्शनाखाली साधनसामुग्रीसह अभियंते व कुशल तारमार्ग तंत्री यांची ३ पथके रवाना करण्यात आली.

cepune's tweet image. महापुराच्या संकटामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विस्कळीत झालेल्या वीज यंत्रणेला पूर्ववत करण्यासाठी महावितरण च्या पुणे परिमंडळातून मुख्य अभियंता मा. श्री. सचिन तालेवार यांच्या मार्गदर्शनाखाली साधनसामुग्रीसह अभियंते व कुशल तारमार्ग तंत्री यांची ३ पथके रवाना करण्यात आली.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकरी लाभान्वीत

CPRO_MSEDCL's tweet image. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकरी लाभान्वीत

ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करावे,यासाठी अधिकाऱ्यांनी ग्राहकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधावा ऊर्जामंत्री यांचे आवाहन

CPRO_MSEDCL's tweet image. ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करावे,यासाठी अधिकाऱ्यांनी ग्राहकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधावा ऊर्जामंत्री यांचे आवाहन

United States Trends

Loading...

Something went wrong.

Something went wrong.