
𝙋𝙧𝙤𝙟𝙚𝙘𝙩𝙨 @𝙈𝙎𝙀𝘿𝘾𝙇
@MSEDCLPROJECTS
𝙊𝙛𝙛𝙞𝙘𝙚 𝙤𝙛 𝘿𝙞𝙧𝙚𝙘𝙩𝙤𝙧 (𝙋𝙧𝙤𝙟𝙚𝙘𝙩𝙨) @MSEDCL | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. | 𝘔𝘈𝘏𝘈𝘝𝘐𝘛𝘈𝘙𝘈𝘕
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत आस्थापित कृषिपंपाचे लोकार्पण करण्यात आले. १/२

शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदानित सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच देणाऱ्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेंतर्गत महावितरणने सौर कृषिपंप बसविण्यात सहा महिन्यात पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे. #MSEDCL #मागेल_त्याला_सौर_कृषिपंप_योजना

Just like Manyachiwadi (a village in Maharashtra), you can too enjoy zero-cost electricity, get your rooftop solar today!

Manyachiwadi becomes Maharashtra's first Solar-Powered village. @mnreindia timesofindia.indiatimes.com/city/mumbai/ma…

सं. (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे, सं. (मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, प्रादेशिक सं. (नागपूर) श्री. सुहास रंगारी,छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके उपस्थित होते. #महावितरण_राज्यस्तरीय_क्रीडा_स्पर्धा२३-२४ २/२

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सांघिक कार्यालय व छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रदर्शनीय क्रिकेट सामना रंगला. १/२
तसेच संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे, संचालक (मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी फलंदाजी केली. २/२ #MSEDCL #महावितरण_राज्यस्तरीय_क्रीडा_स्पर्धा२३-२४

नाशिक परिमंडलातील ४०,८३५ ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेसाठी पुढाकार घेतला. आपणही छापील वीजबिलाऐवजी ऑनलाईन वीजबिल सेवेचा लाभ घ्यावा. #MSEDCL #GoGreen #PayYourBillOnline

वीजचोरांविरुद्ध राबविलेल्या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज, नारायणपूर, जोगेश्वरी येथे धडक कारवाई करण्यात आली. या मोहीमेत एकूण ६७ जणांवर कारवाई करण्यात आली. #MSEDCL #Power #SayNoToPowerTheft

बनावट एसएमएसपासून सावधान! महावितरण कोणत्याही वैयक्तिक क्रमांकावरून संपर्क करत नाही. म्हणून वीज ग्राहकांनी सतर्क रहावे आणि बनावट मेसेज किंवा लिंककडे दुर्लक्ष करावे. #MSEDCL #Power #FraudAlert

MSEDCL received the award for "Outstanding Contribution in the Development of Electric Vehicle Charging Infrastructure in the Country" Award is received by Shri. Prasad Reshme, Director (Projects), @MSEDCL


वीज क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी समन्वय महत्त्वाचा- महावितरणचे संचालक प्रकल्प प्रसाद रेशमे यांचा विश्वास.. #MSEDCL #electricity #Power #EaseofBusiness

ग्राहकांकडून वीजसेवेचे कौतुक ही कामाची पावती संचालक प्रसाद रेशमे यांनी व्यक्त केली कृतज्ञता! #MSEDCL #electricity #Power

महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी श्री योगेश गडकरी #MSEDCL #electricity #Power

महावितरणच्या संचालक(मानव संसाधन) पदी श्री अरविंद भादीकर #MSEDCL #electricity #Power

वीजचोरी करणे कायद्याने गुन्हा आहे, देशाला लागलेला कॅन्सर आहे, वीज चोरी विरोधात महावितरण आक्रमक. #MSEDCL #Power #SayNoPwerTheft

ग्राहकांच्या सेवेसाठी कायम तत्पर! #MSEDCL #Power #ElectricCity #ConsumerFirst

छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणतर्फे "ई-व्हेईकल" चार्जिंग स्टेशनची उभारणी! #MSEDCL #Greenenergy #Electricalcontractor

इंधनाची करू बचत, सौर ऊर्जा वापरू सतत.. #MSEDCL #electricity #Power #SolarPower #SaveElectricity

यंदाच्या उन्हाळ्यात काही cool टिप्स.. #MSEDCL #electricity #Power #SummerTips

United States 趨勢
- 1. Jets 76.5K posts
- 2. Jets 76.5K posts
- 3. Justin Fields 7,163 posts
- 4. Aaron Glenn 3,919 posts
- 5. #HardRockBet 3,162 posts
- 6. Garrett Wilson 2,978 posts
- 7. London 209K posts
- 8. Sean Payton 1,294 posts
- 9. HAPPY BIRTHDAY JIMIN 124K posts
- 10. #OurMuseJimin 168K posts
- 11. Tyrod 1,190 posts
- 12. Bo Nix 2,553 posts
- 13. #DENvsNYJ 1,939 posts
- 14. #JetUp 1,780 posts
- 15. Peart 1,840 posts
- 16. #30YearsofLove 150K posts
- 17. Bam Knight N/A
- 18. Sherwood 1,189 posts
- 19. Kurt Warner N/A
- 20. Hail Mary 2,507 posts
Something went wrong.
Something went wrong.