ChavanDirMSEDCL's profile picture.

satish chavan

@ChavanDirMSEDCL

satish chavan reposted

I believe it is about time for us to take action on the dire consequences of #ClimateChange, not just today, but every day! Our planet's future is in our hands; let us power it with renewable energy. #WorldEnvironmentDay

A call we should have never declined! Climate change has brought many changes around the world and it’s time that we take a call to nurture our planet by switching to renewable energy! #WorldEnvironmentDay



satish chavan reposted

#थेटप्रसारण:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांची ज्येष्ठ निवेदक संजय भुस्कुटे यांनी घेतलेली विशेष मुलाखत पाहा. #Live


satish chavan reposted

राज्यात असे आणखी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच येऊ घातलेल्या कृषी विषयक ऊर्जा धोरणात याविषयी आणखी सुधारणा सुचवण्यात येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आ. रोहित पवार यांच्या मतदारसंघात जामखेड तालुक्यात देखील एक प्रकल्प आज कार्यान्वित होणार आहे.


satish chavan reposted

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत पूर्ण झालेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील 50 कृषी फिडरवर आजपासून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे. @CMOMaharashtra @PawarSpeaks @Jayant_R_Patil @bb_thorat @NCPspeaks


satish chavan reposted

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ॲाक्टोबर २०२० पासुन राज्यातील किमान ५० वीज वाहिन्यांवरील सुमारे २५,००० शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे.

NitinRaut_INC's tweet image. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ॲाक्टोबर २०२० पासुन राज्यातील किमान ५० वीज वाहिन्यांवरील सुमारे  २५,००० शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे.

satish chavan reposted

प्रिय ग्राहक, आता आपली वीज नसल्याबाबतची तक्रार आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरून ०२२-४१०७८५०० या नंबर वर मिस कॉल देऊन करू शकता. तसेच NOPOWER <ग्राहक क्र> हा संदेश ९९३०३९९३०३ वर पाठवून करू शकता. महावितरण.


satish chavan reposted

I am monitoring the situation of power supply from the Nagpur Control Room. Principal Secretary Energy, all the three CMDs of distribution, generation and transmission companies along with all the official are working hard to maintain the supply in Maharashtra.

NitinRaut_INC's tweet image. I am monitoring the situation of power supply from the Nagpur Control Room. Principal Secretary Energy, all the three CMDs of distribution, generation and transmission companies along with all the official are working hard to maintain the supply in Maharashtra.
NitinRaut_INC's tweet image. I am monitoring the situation of power supply from the Nagpur Control Room. Principal Secretary Energy, all the three CMDs of distribution, generation and transmission companies along with all the official are working hard to maintain the supply in Maharashtra.

Loading...

Something went wrong.


Something went wrong.