
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन https://t.me/MahaDG
你可能會喜歡
महा-भरती : संधी नव्या महाराष्ट्रासाठी! “माझे पती पोलीस खात्यात कार्यरत होते. शासनाने मला अनुकंपा तत्वावर महसूल खात्यात नोकरी दिल्यामुळे माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि आमच्या घरासाठी एक आधार मिळणार आहे.”- कांचन अनिल बर्डे (जि.धुळे) #राज्यरोजगारमेळावा
📍सातारा ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने ५२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून, ऐतिहासिक वारसा…


#म्हाडा कोकण मंडळ सोडत – २०२५ अंतर्गत ५ हजार ३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के,…




राज्यातील उद्योजकांनी त्यांच्या अप्रतिम कार्यक्षमतेच्या आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाच्या बळावर जागतिक बाजारपेठेत भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हे…



राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत #अतिवृष्टी, #पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध…

आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते. तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या साधनांना भौगोलिक सीमा नाहीत त्यामुळे श्रीमंत-गरीब, जाती, भाषा असा फरक करत नाही. म्हणूनच हे…




महा-भरती : संधी नव्या महाराष्ट्रासाठी! “माझे दिवंगत पती पोलीस विभागात कार्यरत होते. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाल्यामुळे माझ्या आयुष्यात एक नवी आशेची किरण जागलेली आहे. नियुक्तीनंतर मी माझं काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करणार आहे.” — श्रीमती जीवनकला करकाडे (मु.पो. कनेरी, ता. व…
महा-भरती : संधी नव्या महाराष्ट्रासाठी! माझ्या वडिलांचे २०२१ मध्ये दुखद निधन झाल्यानंतर माझ्या कुटुंबावर आर्थिक संकट आलं होतं. पण मी हार न मानता माझं डिप्लोमा शिक्षण पूर्ण केलं आणि आज मला शासनाच्या अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र मिळालं आहे. या संधीसाठी मी मुख्यमंत्री महोदय आणि…
📍 मेहबुब स्टुडिओ, वांद्रे (पश्चिम), मुंबई #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एचपी ड्रीम्स अनलॉक्ड’ देशभरातील १ लाख युवकांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ #LIVE
‘झी २४ तास’ या मराठी वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र एक पाऊल पुढे’ कार्यक्रम... #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
‘न्यूज 18 लोकमत’ या मराठी वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र विशेष’ कार्यक्रम... #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राज्यभरात राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाची यशस्वी कामगिरी. ▶️ १ कोटी ८ लाखांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी ▶️ ७५ लाख ८७ हजारांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे महाराष्ट्रातील जनतेला मन:पूर्वक…


‘News 18 India’ या वृत्तवाहिनीवरील ‘Maharashtra Weekly’ कार्यक्रम... #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ या मसुदा नियमांची घोषणा केली आहे. हे नियम मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ७३, ७४ आणि ९३…

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत दर गुरुवार किंवा शुक्रवारी महाराष्ट्रासाठी सात दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला जातो. या अंदाजात कोकण किनारपट्टीवरील वादळी वाऱ्याची शक्यता आणि समुद्रातील परिस्थितीची माहिती दिली जाते. जिल्हा प्रशासनाने…

राज्यातील महिला खेळाडूंसाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्टस् क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ आणि सुरक्षा-सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार…

‘CNN News 18’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील ‘अजेंडा महाराष्ट्र' (Agenda Maharashtra) कार्यक्रम... #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
#अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाशिक येथील डॉ.दिग्पाल गिरासे आणि मयूर अलई यांच्या कुटुंबांतर्फे अनुक्रमे ५१ हजार आणि ५१ हजार १११ रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द केला. विशेष म्हणजे…


‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र एक कदम आगे’ कार्यक्रम... #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
United States 趨勢
- 1. Auburn 23.4K posts
- 2. #UFCRio 48.4K posts
- 3. Penn State 25.8K posts
- 4. Indiana 47.1K posts
- 5. James Franklin 13.5K posts
- 6. Hugh Freeze 1,098 posts
- 7. Michigan 53.8K posts
- 8. Chad Patrick N/A
- 9. Diane Keaton 213K posts
- 10. Oregon 68.1K posts
- 11. Billy Napier 1,348 posts
- 12. Charles 103K posts
- 13. King Miller N/A
- 14. Sherrone Moore N/A
- 15. Andrew Vaughn 1,305 posts
- 16. Fickell 1,654 posts
- 17. Nuss 4,372 posts
- 18. Do Bronx 8,210 posts
- 19. #AEWCollision 8,861 posts
- 20. Gilligan's Island 2,657 posts
你可能會喜歡
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks -
Jayant Patil- जयंत पाटील
@Jayant_R_Patil -
Dr.Amol Kolhe
@kolhe_amol -
CMO Maharashtra
@CMOMaharashtra -
Rohit Pawar
@RRPSpeaks -
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
@DGPMaharashtra -
Sharad Pawar
@PawarSpeaks -
Chhagan Bhujbal
@ChhaganCBhujbal -
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@NCPspeaks -
ANIL DESHMUKH
@AnilDeshmukhNCP -
TV9 Marathi
@TV9Marathi -
Dr.Jitendra Awhad
@Awhadspeaks -
Chhatrapati Udayanraje Bhonsle
@Chh_Udayanraje -
ZEE २४ तास
@zee24taasnews -
BACCHU KADU
@RealBacchuKadu
Something went wrong.
Something went wrong.