Ganesh Londhe Patil
@Ganeshgraphics3
Gsnes
You might like
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमान झाला तेव्हा भाजप पक्ष तोंड बंद करुन बसले पण तुमचं हि का हिंदुत्व आहे का @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra
आधी तु वडीलांचा भ्रष्टाचार केला आहे कशाला ठाकरे घरावार बोलातो कारण बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे. तुझ्या वडीलांना @Shivsena
महाराज माफी असावी आम्ही तुमचे मावळे आहोत हे म्हणायची ही लायकी नाही आमची माफ करा राजे 🥲🙏🙏 @Om_Rajenimbalkr @PatilKailasB @CMOMaharashtra @ShivSena @Dev_Fadnavis @ChDadaPatil @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NANA_PATOLE @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCIndia
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी केंद्रीय ग्रहमंत्र्याला यावं लागतंय हे पुण्यातील #भाजप अपयश आहे हे सिद्ध झालंय @Dev_Fadnavis @ChDadaPatil
प्रवास... ११ दिवसात सरकार पडेल...@MeNarayanRane ४ महिन्यात सरकार पडेल...@ChDadaPatil २०२२ ला सरकार पडेल...@Dev_Fadnavis हिम्मत् असेल तर राजीनामा द्या आणी निवडणुकीला समोरे जा... - @AmitShah 😂😂😂 @Shivsena @CMOMaharashtra @AUThackeray @rautsanjay61
हिंमत असेल तर केंद्र सत्तेतून राजीनामा द्या... बघू काय होतंय ते देशाचा मूड!! आहे नाही ते विकून देशाला फकीर बनवायला निघालेत, आणि चोर तो चोर वर शिरजोर? @AmitShah @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Shivsena
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा वापर करून राजकारण करणे हाच भाजपचा अजेंडा व आता कुठं गेले भाजप नेते आता काय तर बोला कि पण आता त्यांचे तोंड बंद झाले हे आहे तुमच हिंदुत्व आहे का @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis
जाहीर निषेध कर्नाटक सरकार @BJP4Maharashtra @INCIndia @ShivSena @NCPspeaks व सर्व पक्ष यांत लक्ष घालुन लवकरात लवकर त्याचा वर कारवाई करा.@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐 Ritesh Deshmukh😍 @Riteishd @AmitV_Deshmukh @MeDeshmukh @Shivsena
बैलगाडा शैर्यतील सर्वेच्च न्यायालयात परवानगी दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडी सरकार व माझ्या सर्व बैलगाडा-मालक शैकिनांचे मन:पुर्वक अभिनंदन! @ShivSena @CMOMaharashtra @AUThackeray @AjitPawarSpeaks
महाराजांची हिंदुत्वाची व्होट बँक? डोकं ठिकाणावर आहे का @ChDadaPatil साहेब ? अरे तुमच्यासारखे दीड दमडीचे नेते न्हवते ते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत ते. जाहीर निषेध माफी मागावी @Shivsena @Maha_speaks_ncp @INCMaharashtra @BJP4Maharashtra
संकट कोणतेही असू देत सगळ्यात आधी मुंबईकरांसाठी उभी असते ती म्हणजे शिवसेनेची शाखा हे मुंबईचं काय पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय! भाजप कार्यकर्ते तर सोडाच पण भाजप नेते कोरोना काळात रोजच राजभवनाचे उंबरठे चढत होते @Dev_Fadnavis!
शिवसेनेचे 18 खासदार मोदीच्या जिवावर निवडून आले. @ChDadaPatil आहो साहेब तुमचा पक्षच शिवसेनेच्या जिवावर मोठा झालाय आहे लक्षात आहे जनतेचा कळ का @Shivsena @CMOMaharashtra @AUThackeray
भाजप चा सुशिक्षित आमदार आशिष शेलार त्याच्या तोंडून महापौरांना खालच्या पातळीवर जाऊन बोलला, महाराष्ट्राची सत्ता हातातून गेल्यामुळे भाजप वाल्यांची बुद्धी किती किडली आहे हे ह्या वरून लक्षात येते.सबका हिसाब होगा...😠💯 संयम के साथ समय का इंतजार है ।@ShelarAshish @shivsena
जिल्हयाचे विकास पुरुष म्हणून घेणारे राणा पाटील त्यांच्या पत्नी अर्चना ताई पाटील आजच्या जिल्हा नियोजन च्या बैठकीत पत्ते खेळताना @ranajagjitsinh1 @BJP4Maharashtra @Om_Rajenimbalkr @PatilKailasB @Shivsena
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम ! @AUThackeray
#कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या mahacovid19relief.in या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा. #COVID19
जेव्हा कमंनाना देशाचा अपमान केलता व स्वातंत्र्य दिन विषयी बोली होती पण तुम्ही का कारवाई करण्यात तिच्यावर आता कशाला बोंबलत जनतेला कळेल भाजप निस्त कुठला पक्ष आहे @ShivSena
"ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. एकतर त्या राष्ट्रगीत बसून म्हणाल्या इतकंच नाही तर राष्ट्रगीत अर्धवट म्हणत उठल्या. या अवमानासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेवटी राष्ट्राभिमान महत्वाचा आहे, परंतु देशाभिमानापेक्षा त्यांना राजकारण मोठे वाटले
तुझा बापाचा शिवसेना नाही कारण मराठी शिवसेना संपणारा नाही
व्हायब्रंट गुजरात रोड शो साठी ज्यांना जायचय ते जातील पण शिवसेनेने उत्तर द्यावं २५ वर्ष मुंबईवर शिवसेनेची सत्ता असून सुद्धा बहुसंख्य मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? वरळी मध्ये 'केम छो' फलक चालतात पण इतरांनी काय केलं तर मराठी माणसाला धोका, मराठी माणसानेच शिवसेना संपवावी.
ठाकरे कुटुंबियांचा सदैव ऋणाईत ! शिवसेनापक्षप्रमुख, मुख्यमंत्री सन्मा. उद्धवसाहेब ठाकरे पर्यावरण व पर्यटन मंत्री नामदार आदित्यसाहेब ठाकरे यांचे मनःपूर्वक आभार ! - आपला सुनिल शिंदे @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra @ShivSena @ShivsenaComms
United States Trends
- 1. National Guard 196K posts
- 2. Thanksgiving 458K posts
- 3. Arsenal 431K posts
- 4. Liverpool 139K posts
- 5. Slot 116K posts
- 6. Bayern 225K posts
- 7. Frank Ragnow 7,435 posts
- 8. Neuer 22.6K posts
- 9. Blood 163K posts
- 10. Martinelli 27.6K posts
- 11. Konate 16.9K posts
- 12. Anfield 24.5K posts
- 13. Declan Rice 19.6K posts
- 14. Mbappe 116K posts
- 15. Arteta 32.5K posts
- 16. #ARSBAY 8,789 posts
- 17. #COYG 6,700 posts
- 18. Patrick Morrisey 3,986 posts
- 19. Olympiacos 28.2K posts
- 20. Seditious Six 110K posts
Something went wrong.
Something went wrong.