Deepak V. Bhatuse
@deepakbhatuse
Journalist, @lokmat Ex Zee24Taas, ABP Majha, Etv, Daily Sakal, Daily Navshakti
قد يعجبك
अधिकारी इतके निर्ढावलेले आहेत की मंत्र्यांच्या बंगल्यांच्या कामात भ्रष्टाचार करण्याची त्यांची हिंमत होते. ‘लोकमत‘ने हा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर त्याची चौकशी झाली आणि त्यात गंभीर बाबी आढळल्या आहेत. आता तरी दोषींवर कारवाई होणार का? @lokmat @Shivendraraje11 #Lokmat #Lokmatnews
राज्यात शासकीय नोकरभरतीसाठी सरकार केरळ पॅटर्न राबवणार आहे, मात्र केरळसारख्या लहान राज्यातील लोकसेवा आयोग आपल्या प्रगत राज्यापेक्षा सक्षम आहे. केरळ पॅटर्न राबवण्याआधी सरकारने आपला लोकसेवा आयोग सक्षम करावा. @lokmat @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @mpsc_office
राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीपूर्वी राज्यात १४.७१ लाख मतदार वाढले आहेत. सात महिन्यात वाढलेल्या या मतदारांवर अद्याप तरी कुणी आक्षेप घेतलेला नाही. @lokmat @BJP4Maharashtra @INCIndia @NCPspeaks @ShivSenaUBT_ @INCMaharashtra
शक्तीपीठ महामार्ग... @lokmat @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iambadasdanve @mrhasanmushrif @abitkar_prakash @satejp
शिक्षणसेवकांची व्यथा... @lokmat @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iambadasdanve
कुटुंबाचे वार्षिक अडीच लाख उत्पन्न आसणाऱ्या लाडक्या बहिणींनी वगळण्याची प्रक्रिया सुरू होणार... @lokmat @iAditiTatkare @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks
शपथविधी होऊन सहा महिने झाले, राज्यमंत्री अजूनही अधिकारविना... @lokmat @madhurimisal @MeghnaBordikar @Ashishjaisw3Adv @iYogeshRKadam @DRPANKAJBHOYAR @naikindranil @CMOMaharashtra
नव्याने पात्र ठरत असलेल्या लाडक्या बहिणींना अर्ज नोंदणीची प्रतिक्षा, सहा महिने झाले सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरू केली नाही. @lokmat @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iAditiTatkare
रंगनाथ पठारे यांना 'जीवनगौरव' #RangnathPathare #LokmatSahityaPuraskar #लोकमतसाहित्यपुरस्कार #Lokmat #ShantanuNaidu @lokmat @shantanunaiduuu epaper.lokmat.com/articlepage.ph…
LMOTY 2025 : हजरजबाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणार मुरब्बी नेते जयंत पाटील; 'लोकमत'च्या महासोहळ्यात होणार 'महामुलाखत' lokmat.com/maharashtra/ja… @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Jayant_R_Patil @lokmat
राज्यातील १२ जिल्हे दरडोई उत्पन्नात देशाच्या सरासरी उत्पन्नाच्याही खाली आहेत. यात मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. @lokmat #lLokmat #LokmatNews
भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासन पाठीशी घालत असेल तर ACB चा उपयोग काय ? @lokmat #Lokmat #LokmatNews @ACB_Maharashtra
गुलमोहर वसाहत,मागाठाणे, बोरीवली पूर्व Shirke Construction चे काम सुरूय. या कामाचा रहिवाशांना खूप त्रास होतो. बेकायदेशीर रस्ता बंद करून काम केले जातो,सुरक्षेची काळजी नाही त्यामुळे इथून जीव मुठीत घेऊन जावे लागते.तक्रार करुनही हे थांबत नाही. @mybmc @MTPHereToHelp
अपहरण झालेले नसताना अपहरण झाले म्हणून एक माजी मंत्री आणि आमदार आपल्या पुत्रासाठी सगळी यंत्रणा कामाला लावतो. सामान्य माणसाचा मुलगा बेपत्ता झाला तर यंत्रणा एवढे कष्ट घेईल का ? न्याय सगळ्यांसाठी सारखा नसतो, VVIP साठी खास व्यवस्था असते इथे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्ज केलेल्या सर्व बहिणींना सरकारने पैसे दिले, आता छाननीत अपात्र महिलांना वगळले जाऊ लागले आहे. @lokmat
एसटीच्या भाड्यात १५ टक्के वाढ, आज मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू होणार, आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला आणि राज्यालाही बाहेर काढण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात...
राज्यात पीएसआय पदाच्या तीन हजार जागा रिक्त, मात्र सरकारकडून केवळ २१६ जागा भरण्यासाठी कार्यवाही... @lokmat #lokmat #lokmatnews
United States الاتجاهات
- 1. National Guard 275K posts
- 2. Thanksgiving 491K posts
- 3. Cease 18.6K posts
- 4. Blue Jays 6,615 posts
- 5. Arsenal 497K posts
- 6. Liverpool 159K posts
- 7. Blood 184K posts
- 8. Slot 130K posts
- 9. Afghan 25.4K posts
- 10. Bayern 255K posts
- 11. Frank Ragnow 8,773 posts
- 12. Neuer 26K posts
- 13. Al Sharpton 3,519 posts
- 14. Seditious Six 134K posts
- 15. Martinelli 34K posts
- 16. Anfield 28.8K posts
- 17. Declan Rice 31.9K posts
- 18. Konate 19.1K posts
- 19. Insurrection Act 7,819 posts
- 20. #triplegobble N/A
قد يعجبك
-
Rahul Kulkarni
@RahulAsks -
Prashant Kadam
@_prashantkadam -
rajiv khandekar
@rajivkhandekar -
Rohit R.R. Patil
@rohitrrpatilncp -
Prasanna Joshi
@PrasannJOSHI -
Girish Kuber
@girishkuber -
Suvarna Dhanorkar
@Suvarnayb -
Rashmi Puranik
@Marathi_Rash -
Ashish Jadhao آشیش جادھو
@ashish_jadhao -
Uday Nirgudkar
@udaynirgudkar -
Abhijit Karande
@AbhijitKaran25 -
Raju Parulekar
@rajuparulekar -
Dr. Vijay Chormare
@DrVijayChormare -
Milind Bhagwat
@meemilind -
Vrushali Yadav
@VrushaliGYadav
Something went wrong.
Something went wrong.