मराठी पॅटर्न
@MarathiPattern
स्वतःच्याच गावात पाहुणे बनू नका आपल्या गावातील जागा-जमिनी परप्रांतीयांना विकू नका. अथवा भाड्यानेही देऊ नका महाराष्ट्राचा ७-१२ परप्रांतीयांच्या नावे करु नका.
Potrebbero piacerti
गुंदवली ते अंधेरी पश्चिम ह्या मेट्रो रेल्वेत हिंदी भाषा का लादली जात आहे. बऱ्याच स्थानकांवर हिंदी भाषेत सूचना लिहिल्या आहेत.काही स्थानकांवर हिंदी भाषेत घोषणा देण्यात येत आहेत हया रेल्वेत त्रिभाषा सुत्राचा अवलंब का केला जात आहे? बाकीच्या राज्यांतून नाही मग इथेच का त्रिभाषा सुत्र
बाहेरून आलेल्या घुसखोरांनी आम्हाला बाबासाहेब शिकवू नये, तुमच्या मोठ्या खात्यावरून बाबासाहेबांची हेटाळणी केलेलें स्क्रीनशॉट आहेत आमच्याकडे. त्यामुळे हे ढोंग दाखवू नका आणि मुळात तू परप्रांतीय उपरा आहेस आमच्या राज्यात दखल देऊ नकोस हे तुला मागेच सांगितलं आहे. लाज बाळग जरा !
मी दक्षिण भारतीय आहे. आणि मी निश्चितपणे म्हणेन की दक्षिण भारतीय हळूहळू त्यांच्या राज्यात परत जात आहेत. तुमच्या राज्याबद्दलच्या तुमच्या चिंतेचा मी आदर करतो. पण तुमच्या सरकारला आणि सरकारचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय नेत्यांना प्रश्न विचारणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
ते तुम्ही बघा आम्हाला आता त्याच्याशी काही देणं घेणं राहील नाही, खूप पोसल महाराष्ट्राने देशाला आता सोडा आम्हाला 🙏 तुमच्या तुमच्या राज्यात जाऊन रहा आणि स्वतःची राज्य प्रगत करा. महाराष्ट्र स्वतःला पोसायला खंबीर आहे.
नशीब हे तर्क तुम्ही अमेरिकेत नाही लावत. इथे लावता, कारण काय ? तर देश नावाच्या संकल्पनेखाली सगळे लाड सुरू आहेत तुमचे, दुर्दैवाने दुसरी बाजू की तुम्ही तुमची राज्य कधीच प्रगत करणार नाही, कायम उपरेच. महाराष्ट्राच्या जीवावर पोरं बाळ काढता का तुम्ही ?
ज्याप्रमाणे दक्षिणेतून मागणी होत आहे की परप्रांतियांना इतर राज्यात मतदानाचा अधिकार असूच नये त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून देखील यासाठी आवाज उठवला गेला पाहिजे. अन्यथा भविष्यात ठाकरे, पवार, फडणवीस, चव्हाण, शिंदे, आंबेडकर यांच्या ऐवजी शुक्ला, गुप्ता, लोढा यांची नावे ऐकायला मिळतील.
मराठा बिझनेस कॉन्क्लेव २०२५ सहभाग नोंदवण्या साठी मनोज दादा जरांगे पाटील 28- 29 नोव्हेंबरला मुंबईत🚩 #मुंबई #Mumbai
या मुंबईत जिथे जागा मिळेल तिथे धंदे उभारा. कोणी आडवे आले तर आम्ही आहेच. या मराठ्यांनो मुंबईतला व्यवसाय काबीज करा.
आंदोलनासाठी लाखो मराठा मुंबईत आली होते मुंबई पाहिली आणि आंदोलन संपल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी गेले... गावी परत गेलेल्या त्या मुलांनी आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी, व्यावसाय करण्यासाठी पुन्हा मुंबईत यावे त्यांना लागेल ती मदत केली जाईल - मराठा सेवक वीरेंद्र पवार सर🙏🏻
या मुंबईत जिथे जागा मिळेल तिथे धंदे उभारा. कोणी आडवे आले तर आम्ही आहेच. या मराठ्यांनो मुंबईतला व्यवसाय काबीज करा.
मुंबईत अपले मराठी नेते परप्रांतियांना फूटपाथसुद्धा विकतायत. आधी १७,००० रुपये दरमहा भाड्यावर मग ५ लाखात फूटपाथच गुप्ता नावाच्या परप्रांतियाला विकून टाकले. हे लोकं पद्धतशीर बिमारू लोकांना वसवतायत. वेळीच खाली करून घ्या नाहीतर मराठी माणसाचं रस्त्याने चालणं देखील मुश्किल होईल.
The Maharashtra Files कश्मीर पंडित तेव्हा ओरडत राहिले पण सगळे बहिरे झालेले, अचानक सिनेमा आला तेव्हा सत्य दिसलं लोक जागे झाले महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे अनेक ठिकाणी मराठी माणूस ओरडतोय नोकरी, घर, भाषा, जमीनी, हक्क धडाधड हिसकावले जातायत जाग कधी #TheMaharashtraFiles लागल्यावर?
मुंबई महाराष्ट्राची राजधानी असताना,तिचा विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्राची आहे. ती दिल्लीच्या नीती आयोगाला का देण्यात आली.हा आयोग कोणासाठी विकास करत आहे. मुंबईचा विस्तार कोणासाठी केला जातोय. उर्वरित महाराष्ट्राला हा धोका लक्षात आलेला नाही. #लढास्वायत्तमहाराष्ट्राचा #महाराष्ट्र
झोपला आहे मुंबईचा मराठी माणूस आणि जो जागा आहे त्याचे कोणी ऐकुन घेत नाही. दलाल लोकांमुळे मुंबई जाणार थोडी राहिलीय ती पण. नवीन ट्रेन चालु केल्यात पुन्हा. दोन दिवसांपूर्वी बिहार मुंबई आणिक येणार इथं आणि जागी आहेत त्यांना पण गिळणार...पुणे तर केलं चालू बस फुल आहेत.
नवीन येणाऱ्या परप्रांतीयांना रोखावे लागणार आपला तोच बाब्या या विचारांनी यांना रोखावे लागणार आहे व जे अनधिकृत राहत आहेत,त्यांना परत पाठविण्यासाठी मराठी हिताचे राजकारण करणाऱ्या उमेदवारांना निवडून आणावे लागणार आहे. महाराष्ट्रात फक्त मराठीच #लढास्वायत्तमहाराष्ट्राचा
आता मराठीचा विषय नको, थेट परप्रांतीय हाकलून लावा वेळ पडली तर कायदे मोडा! किंवा सरकारला नवे कायदे तयार करायला लावा.... महाराष्ट्रात येण्यासाठी पासपोर्ट पद्धतीने प्रवेश दिला पाहिजे..
पुढील काही वर्षात मराठी माणसाची स्थिती अशीच होईल अजून पण वेळ गेली नाही आपल्या भाषेवर ठाम राहा. नाहीतर पुढील काळात स्वतःच्या प्रांतात गुलाम म्हणून रहाव लागलं #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्र
शेगाव संस्थान आदर्श देवस्थान आहे. महाराष्ट्रातील सर्व देवस्थानांनी अनुकरण करावं असं आहे.
शेगावचं गजानन महाराज संस्थान असं वेगळं काय करतं जे पंढरपूर आणि तुळजापूरला जमत नाही.पैशाचा तर अजिबात विषय नाही(ते तर मजबूत आहेत पंढरपूर आणि तुळजापूर कडे)काय कारण असेल?मी कधी शेगावला गेलो नाही.पण जेंव्हा पंढरपूर-तुळजापूरला गेल्यावर घाणीचे साम्राज्य दिसते तेंव्हा खूप वाईट वाटतं 😐
याची लायकी किती हा बोलतोय किती? या भैय्याची एवढी उड्या मारायची हिम्मत आपल्यामुळेच होते हे मात्र खरे. महाराष्ट्रात पोट भरायला आलेला उपरा बंदूक असणाऱ्यांना उमेदवारी देणार म्हणतो, राज्याला गुन्हेगारी राज्य बनवायचे आहे याला, कारवाई करा @MumbaiPolice @DGPMaharashtra @CPMumbaiPolice
हा सुनील शुक्ला,ज्या मुंबईतील परप्रांतीय हिंदी भाषिकांकडे बंदुकी आहेत अशा लोकांना मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी देणार आहे. आता याचा काय अर्थ समजायचा? आधीच यांचा प्रचंड त्रास, आता हे निवडणूक लढवणार आणि बंदुकीची भाषा पण सुरू केली आहे. महाराष्ट्राचं बिमारूकरण प्रचंड गतीने सुरू आहे.
राज्यातील नोकऱ्यांची माहिती उत्तर भारतियांना प्रथम होते
United States Tendenze
- 1. Goff 12.7K posts
- 2. Dan Campbell 8,102 posts
- 3. Eagles 129K posts
- 4. Lions 63K posts
- 5. Gibbs 6,851 posts
- 6. Jalen 28.3K posts
- 7. Chiefs 86.1K posts
- 8. Broncos 62.9K posts
- 9. Nakobe Dean N/A
- 10. Adoree Jackson 1,719 posts
- 11. AJ Brown 6,495 posts
- 12. #OnePride 4,522 posts
- 13. Kevin Patullo 4,472 posts
- 14. Shedeur 49.8K posts
- 15. Jamo 4,038 posts
- 16. Gabriel 66.4K posts
- 17. Mahomes 24K posts
- 18. #DETvsPHI 2,746 posts
- 19. Tush Push 9,621 posts
- 20. Jameson Williams 2,087 posts
Potrebbero piacerti
-
#मराठीबोलाचळवळ
@marathi_bola -
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
@ekikaranmarathi -
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
@gdeshmukh1984 -
सजग नागरिक2
@sajagNagrik2 -
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव
@yuvasamitibgm -
योद्धा
@Marathi___ -
महाराष्ट्र माझे गाव
@Marathi_Vishwa -
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
@mul_mumbaikar -
#म मराठीचा 🚩
@jodaniMarathi -
प्रदीप सामंत
@PradeepjSamant -
Consumer Affairs
@jagograhakjago -
एस. पी.(स्वराज्य प्रेरित मराठी फाऊंडेशन)महाराष्ट्र
@spmfmarathi -
शुभांगी - मी मराठी ❤️
@ShubhangiUmaria -
Deccan☯मराठी
@Deccan69Marathi -
आनंदा पाटील (Ananda Patil)
@ANANDAPATIL76
Something went wrong.
Something went wrong.