मराठी पॅटर्न
@MarathiPattern
स्वतःच्याच गावात पाहुणे बनू नका आपल्या गावातील जागा-जमिनी परप्रांतीयांना विकू नका. अथवा भाड्यानेही देऊ नका महाराष्ट्राचा ७-१२ परप्रांतीयांच्या नावे करु नका.
قد يعجبك
महाराष्ट्र पोलिसांच्या नावान परप्रांतीय हे धंदे करत आहेत. ठाणे जिल्हा पोलिस लक्ष द्या सदरील व्हिडिओ मुंब्रा,ठाणे येथील आहे.गाड्यांचे फोटो काढणारा व व्हिडिओ मध्ये दिसणारा गंजेडी मुंब्यातील आहे.पोलिसांनी कामाला ठेवला आहे का? ह्यावर कारवाई होईल का? @DGPMaharashtra @ThaneCityPolice
शिवाजीनगर रेल्वे स्थानकात, स्थानक व्यवस्थापक कार्यालया बाहेरील फलका मध्ये मराठीला डावलण्यात आलेले, याबद्दल मी तक्रार केली असता मराठी एकीकरण समितीचे शिलेदार अभिनंदन निकम यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित SS कडून तो फलक बदलून घेण्यात आलेला आहे, आता तिथे मराठी सुद्धा उपलब्ध झालेली आहे.
अशा हरामखोरांना महाराष्ट्रातून हाकलून लावायला हवे !!!
नाशिक कुंभमेळा करता साधू येणार त्यांचे निवासस्थान बांधण्या करता 1700 झाडे तोडणार 🤔 1700 झाडावरचे पक्षी त्यांचे घरटे पिल्ले,खारू ताई,या सगळ्यांना बेघर आणि अनाथ करणाऱ्या आणि निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या हरामखोरांनो तळतळाट लागेल रे तुम्हाला चिमण्या कावळ्यांचा 😡 मढ बशिवल तुमचे 😡
स्वायत्त महाराष्ट्रासाठी लढायच आहे.आम्ही महाराष्ट्र स्वायत्त होण्यासाठी रस्त्यावर उतरून विरोध करणार चला मुंबई - फेब्रुवारी २०२६ - स्वायत्त महाराष्ट्राच्या मागण्या घेऊन मुंबईत धडकायच आहे.व्हिसा कायदा व राज्यांचा निर्मिती पासूनचा अधिवास कायदा झालाच पाहिजे #लढास्वायत्तमहाराष्ट्राचा
आज भैय्या - परप्रांतीय संख्येने कमी आहेत म्हणुन मार खाऊन घेतील पण उद्या यांची संख्या महाराष्ट्रात #मराठी लोकांपेक्षा जास्त झाल्यास आपल्याच घरात घुसायला,मारायला कमी करणार नाहीत #स्वायत्तमहाराष्ट्र हाच उत्तम पर्याय आहे , महाराष्ट्रात व्हिसा कायदा हवा x.com/YogeshSheteMNS…
थुक्ला ला चोपला ठाण्यात महाराष्ट्र सैनिकांनी , चोप देणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मनःपुर्वक मनसे अभिनंदन व आभार.....💐💐🤝🤝 #PanditSunilPandit #SunilShukla #MNS
मुंबईत, महाराष्ट्रात चहापावडर विकायला युपी बिहारची भाषा कशाला? @TataTeaPremium "मुंबईकरांसाठी कडक चहा" जमत नाही का? @TataCompanies @TataConsumer #महाराष्ट्रातफक्तमराठीच
मराठी माणसांची सोडून इतर कोणाही नको.. दुबे, चौबे, वर्मा, शर्मा, खान, फर्नांडिस अशी कोणीही.. तरच मुंबईची मराठी ओळख टिकून राहील..
मुंबई व महाराष्ट्रातील अनेक रेल्वे स्थानकांची नावे हिंदीत मुद्दाम वेगळी लिहिली जातात. परळ-परेल, डहाणू -दहानू, ठाणे-थाने, शीव -सायन, अंधेरी- अन्धेरी, भाईंदर-भायदर, वांद्रे-बांद्रा-Bandra. टिळक-तिलक अशीच अनेक शहरांची गावांची व्यक्तींची नावे हिंदीत विकृत केली गेली आहेत .
एक उदाहरण देतो. नालासोपाऱ्यात अनेक चौकांना परप्रांतीयांची नावं. इथे अनेक स्थानिक दिग्गज झाले, स्वातंत्र्य काळात हुतात्मव पावले त्यांची नावे का नाही चौकांना आणि रस्त्यांना?
मुंबईच्या सगळ्या रस्त्यांना, चौकाला अशी अस्सल #मराठी नाव दिली पाहिजेत बिनकामाच्या शर्मा, दुबे, चौबे, शाह, गोयल,गांधी अशी परप्रांतीय नाव आहेत ती उडवून दिली पाहिजे, त्यासाठी एक सर्वव्यापी चळवळ हवी, मुंबईची खरी मराठी ओळख परत मिळवायला हवी.
याचे सोपे उत्तर आहे बिहार मध्ये मराठी माणूस मराठी व्यापारी, उद्योजक अजिबात नाहीत,जाणार ही नाही. महाराष्ट्र मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी सर्व महत्वाचे उद्योग मुंबई महाराष्ट्रात आहेत त्यामुळे अन्य राज्यातील लोकं येतात एकजुटीने राहतात.राजकारण्यांनी मराठी माणूस जातींजातीत विभागला
उर्वरित महाराष्ट्र हा हिंदी भाषा आणि हिंदी भाषिक यापासून वाचवण्यासाठी मराठी राजकारणी आणि विचारवंत एकत्र येऊन धोरणे बनवावीत आणि ती धोरणे उर्वरित महाराष्ट्रात रबवावीत नाहीतर नाशिक पुणे आणि इतर प्रांत देखील हातातून जाईल
जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा.!🚩
मुन्नार ल कधी एकटे किंवा मित्र बरोबर गेला तर महागडे हॉटेल पेक्षा KSRTC ने AC sleeper bus मध्यें राहायची सोय केली आहे. भाडे केवळ १०० रुपये.दुसऱ्या दिवशी वेगळ्या बस ने sightseeing करु शकता. बस मध्ये वॉश बसिन आणि purified water मिळते. बस शेजारी स्वच्छ स्वच्छता गृह आहे.
कोर्टाने कबुतरखाना बंदीचा आदेश दिलेला असताना काही परप्रांतीयांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली पण देबाभैय्या शासनाने कोणतीच कारवाई केली नाही. काल मात्र नवी मुंबईत अनेक दिवसापासून कापडात बांधून ठेवलेल्या महाराजांचा पुतळा अमित ठाकरेंनी कापड काढून स्वच्छ केला तर गुन्हा नोंदवला ?
मराठा सम्राज्यामुळे फुकटचे मिळालेले राज्य भैया गुजराती उपभोगत आहेत. यांनीच मुघलांना पोसले होते... छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याने या आक्रमकांना रोखले नसते यांची ओळखच राहिली नसती. #महाराष्ट्र #मराठी #संविधान #संघटना #समिती #लढास्वायत्तमहाराष्ट्रचा #स्वायत्तमहाराष्ट्र
वारंवार सांगून ही, सतत पाठपुरावे करून सुद्धा @NHAI_Official चे टाळके ठिकाणावर येत नाही का, आमच्या मराठी नावांचे विद्रुपीकरण थांबवा व कृपा करून आमच्यावर हिंदी लादणे बंद करा. मुम्बई ❎ मुंबई ✅ लोनावला ❎ लोणावळा ✅ तातडीने ही नावे व्यवस्थित मराठीत करा.... @MMRDAOfficial
आज पुन्हा एकदा मार्केटमध्ये फणस होता, दक्षिणेतून आलेला. जवळपास ३०-४० भाजीवाल्यांमध्ये एकच फणसाचा स्टॉल. ५ मिनिटे तिकडे थांबलो तर ७-८ लोकांनी विकत घेतली भाजी. कोकणी शेतकऱ्याकडे ही संधी आहे. आता packaging वर लक्ष द्यायला पाहिजे. चांगला फणस उत्कृष्ठ package करून विकता येईल.
United States الاتجاهات
- 1. Knicks 12.5K posts
- 2. Landry Shamet 1,194 posts
- 3. #AEWDynamite 20.7K posts
- 4. Philon 1,743 posts
- 5. Brandon Williams N/A
- 6. #Survivor49 3,702 posts
- 7. #CMAawards 5,291 posts
- 8. Vucevic 5,056 posts
- 9. #AEWCollision 8,327 posts
- 10. Vooch 1,034 posts
- 11. Blazers 4,007 posts
- 12. Derik Queen 3,483 posts
- 13. #mnwild N/A
- 14. Simon Walker N/A
- 15. Wallstedt N/A
- 16. Dubon 3,669 posts
- 17. Donovan Mitchell 3,940 posts
- 18. Bristow 1,094 posts
- 19. Jackson Blake N/A
- 20. Coby White N/A
قد يعجبك
-
#मराठीबोलाचळवळ
@marathi_bola -
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
@ekikaranmarathi -
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
@gdeshmukh1984 -
सजग नागरिक2
@sajagNagrik2 -
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव
@yuvasamitibgm -
योद्धा
@Marathi___ -
महाराष्ट्र माझे गाव
@Marathi_Vishwa -
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
@mul_mumbaikar -
#म मराठीचा 🚩
@jodaniMarathi -
प्रदीप सामंत
@PradeepjSamant -
Consumer Affairs
@jagograhakjago -
एस. पी.(स्वराज्य प्रेरित मराठी फाऊंडेशन)महाराष्ट्र
@spmfmarathi -
शुभांगी - मी मराठी ❤️
@ShubhangiUmaria -
Deccan☯मराठी
@Deccan69Marathi -
आनंदा पाटील (Ananda Patil)
@ANANDAPATIL76
Something went wrong.
Something went wrong.