PRP_activitylog's profile picture. pratik_patil's_activity_log

Pratik PatiL

@PRP_activitylog

pratik_patil's_activity_log

No safety for people, its so dangerous.!!


MetroLine : वरदान की शाप ? महाराष्ट्र नगर, मानखुर्द, मुंबई येथे मेट्रो चे काम जोरदार चालु आहे आणि जलद गतीने फोफावतायत ते श्वसनाचे आजार. धूळ माती प्रदूषण यामुळे वातावरण पूर्णपणे दूषित झाले आहे. बाजूला दोन शाळा सुद्धा आहेत. मेट्रो चा फायदा आहे की तोटा यात शंका आहे.

PRP_activitylog's tweet image. MetroLine : वरदान की शाप ?
महाराष्ट्र नगर, मानखुर्द, मुंबई 
येथे मेट्रो चे काम जोरदार चालु आहे आणि जलद गतीने फोफावतायत ते श्वसनाचे आजार. धूळ माती प्रदूषण यामुळे वातावरण पूर्णपणे दूषित झाले आहे. बाजूला दोन शाळा सुद्धा आहेत. मेट्रो चा फायदा आहे की तोटा यात शंका आहे.

साध्या बस चे Reservation केले आणि आली शिवशाही.. भरावे लागले जास्त पैसे.. हा कुठला न्याय..??

PRP_activitylog's tweet image. साध्या बस चे Reservation केले आणि आली शिवशाही.. भरावे लागले जास्त पैसे.. हा कुठला न्याय..??
PRP_activitylog's tweet image. साध्या बस चे Reservation केले आणि आली शिवशाही.. भरावे लागले जास्त पैसे.. हा कुठला न्याय..??

दुसऱ्या गाडीचा फाईन माझ्या गाडीवर लावला आहे. नंबर सेम आहे 8967 पण गाडी वेगळी आहे. आज ७ दिवस झाले आहे तक्रार करून. कृपया लवकरात लवकर विचारात घ्यावे.

PRP_activitylog's tweet image. दुसऱ्या गाडीचा फाईन माझ्या गाडीवर लावला आहे. नंबर सेम आहे 8967 पण गाडी वेगळी आहे. आज ७ दिवस झाले आहे तक्रार करून. कृपया लवकरात लवकर विचारात घ्यावे.

Social Distancing चे धडे देणारे पत्रकार आणि मीडिया जेव्हा Social Distancing चा फज्जा उडवतात आणि अशा प्रकारचे वर्तन करतात तेव्हा त्यांना काय म्हणावं .. ?? @dnyanada24 @TV9Marathi @News18lokmat @abpmajhatv @zee24taasnews

PRP_activitylog's tweet image. Social Distancing चे धडे देणारे पत्रकार आणि मीडिया जेव्हा Social Distancing चा फज्जा उडवतात आणि अशा प्रकारचे वर्तन करतात तेव्हा त्यांना काय म्हणावं .. ??  @dnyanada24 @TV9Marathi @News18lokmat @abpmajhatv @zee24taasnews

Dear MSD, You have hurt us by getting retire in such a way.. plzz respect ur fans.. ##


Happy Independence day ##

PRP_activitylog's tweet image. Happy Independence day ##

United States Trendler

Loading...

Something went wrong.


Something went wrong.