PeraviDeva's profile picture. President- Pen Press Club (Press Reporter)

Deva Peravi

@PeraviDeva

President- Pen Press Club (Press Reporter)

आपणास दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा..⭐🌟💥 -शुभेच्छुक- श्री.देवा पेरवी(पत्रकार) अध्यक्ष-पेण प्रेस क्लब निर्माता-साज मराठी न्यूज चॅनल पेण-रायगड


ब्रेकिंग:- पेण मध्ये विजेचा लपंडाव सुरु,, 5-5 मिनिटाला लाईट येते-जाते,, विद्युत उपकरणे खराब झाल्यास MSEB भरपाई देईल का? -SAAJ MARATHI NEWS


Deva Peravi 已轉發

डॉक्टर्स आता इनकम टॅक्सच्या रडारवर goo.gl/1m5vEd

zee24taasnews's tweet image. डॉक्टर्स आता इनकम टॅक्सच्या रडारवर
goo.gl/1m5vEd

ब्रेकिंग:- जोहे येथे विद्युत तारा तुटल्या... पेण तालुक्यात मुसळधार पाऊस...


आपले लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा....!!! श्री.देवा पेरवी (पत्रकार) अध्यक्ष- पेण प्रेस क्लब


पेण तालुक्यातील जोहेचा राजा प्रतिष्ठानने वह्या वाटप प्रसंगी प्राथमिक शाळेचे 2 व न्यू इंग्लिश स्कुलचे 2 असे एकूण 4 विद्यार्थ्याना दत्तक घेतले

PeraviDeva's tweet image. पेण तालुक्यातील जोहेचा राजा प्रतिष्ठानने वह्या वाटप प्रसंगी प्राथमिक शाळेचे 2 व न्यू इंग्लिश स्कुलचे 2 असे एकूण 4 विद्यार्थ्याना दत्तक घेतले

जोहेचा राजा 2017 साखरचौथ गणपतीचे आग्रहाचे निमंत्रण... सर्वांनी दर्शनाचा व कार्यक्रमांचा नक्की लाभ घ्या....

PeraviDeva's tweet image. जोहेचा राजा 2017
साखरचौथ गणपतीचे आग्रहाचे निमंत्रण...
सर्वांनी दर्शनाचा व कार्यक्रमांचा नक्की लाभ घ्या....

#आमच्या_मुंबईकरांचा जीव फक्त 320 मिमी पावसामुळे नाही तर #BMC_च्या_गढूळ_कारभारामुळे जीव गेल्याने #BMC_वर#मनुष्यवधाचा_गुन्हा दाखल करावा...


आमदार श्री.प्रशांतदादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा.. शुभेच्छुक- श्री.देवा पेरवी अध्यक्ष-पेण प्रेस क्लब निर्माता-साज मराठी चॅनल,पेण


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा शुभेच्छुक:- श्री.देवा पेरवी(पत्रकार) अध्यक्ष-पेण प्रेस क्लब


रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण पेण येथे जलद रेल्वे थांबा बाबत

PeraviDeva's tweet image. रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण पेण येथे जलद रेल्वे थांबा बाबत

Loading...

Something went wrong.


Something went wrong.