Prasadtalks's profile picture. जगणं सोपं असतं,फक्त अपेक्षा जगणं अवघड करून टाकतात,,..

Prasad

@Prasadtalks

जगणं सोपं असतं,फक्त अपेक्षा जगणं अवघड करून टाकतात,,..

Angepinnt

ज्याची body आणि mind हेल्दी त्याचीच life,,..बाकी हजार कमवा नाहीतर लाख कमवा,,.नॉट घेणे देणे


Prasad hat repostet

🙏गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏०५/१२/२०२५ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏05/12/2025

SVTMumbai's tweet image. 🙏गणपती  बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏०५/१२/२०२५
🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya  🙏05/12/2025

भविष्याच्या धुंधळ्या पडद्यावर उजळणारा छोटासा दीपक जो अगदी कंटाळवाण्या रात्रीसुद्धा उजेडा दाखवतो... #आश


#शुभ_सकाळ

Prasadtalks's tweet image. #शुभ_सकाळ

१५ रु शुल्क देऊन आता ७/१२, ८ अ, फेरफार मिळणार आहेत. सर्व कामासाठी कायदेशीर कागदपत्र म्हणून वापरता येणार,,


अपेक्षा विरहित निस्वार्थी प्रेम म्हणजे शांत वाहत जाणारी नदीच !!कदाचित तिला माहित असतं आपला शेवटं महाकाय नवनिर्मितीकडे असतो अन् त्यात तीच स्वतःचे अस्तित्व शून्य .. तरीही ती तिचा प्रवास कधी थांबवत नाही,,..आनंदानी सरकतं राहते... असं अपेक्षा विरहित प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात येईलच…


आमच्या एका मित्राला डोक्यावरचे केस विरळ होत आहेत म्हणून दुसऱ्या मित्रांनी त्याला एक सेजेस्शन दिले कोणत्यातरी नावाची एक २१०० रु मध्ये किट आहे आणि त्यानंतरची किट दर मह. १६००+ मध्ये ...त्या किट मध्ये ऑईल रोलर आणि टॅब्लेट असे काहीतरी आहे.असले प्रॉडक्ट वापरून केस येतील न येतील माहित…


हिवाळा म्हणजे गरमागरम बेसन आणि सोबत चुलीवरची भाकरी..

हिवाळा म्हणजे तुरीच्या दाण्याची आमटी आणि भाकर 💜



Prasad hat repostet

जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला गमावत नाही, तोपर्यंत तुम्हाला समजत नाही की त्यांचे नसणे तुमच्या वाढदिवसांना, सणांना किंवा तुमच्या सर्वात चांगल्या, आनंदी क्षणांनाही किती रिते बनवू शकते. #म #मराठी #सहजच_सुचलेलं


लहानपण भारी असतं तिथं ना डोकं लावण्याची गरज असते ना जर तरला किंमत तिथं फक्त मनमुराद आई बापाच्या जीवावर आनंदात जगतं राहणे,,. #जगणं_वैगरे #बालपण


Prasad hat repostet

“लोकांना अंगावरच्या फाटक्या कपड्यांची लाज वाटते, मग डो़क्यातल्या वाईट विचारांची लाज का वाटत नाही?" आपण अशा समाजात जगतो, जिथे बाह्य स्वरूपाला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. आपण कपडे इस्त्री करतो, बूट चकचकीत पॉलिश करतो, चेहऱ्याला क्रीम-पावडर लावतो, परफ्युम लावतो… पण मन, विचार?…

Hemant_mahakal's tweet image. “लोकांना अंगावरच्या फाटक्या कपड्यांची लाज वाटते,
मग डो़क्यातल्या वाईट विचारांची लाज का वाटत नाही?"

आपण अशा समाजात जगतो, जिथे बाह्य स्वरूपाला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. आपण कपडे इस्त्री करतो, बूट चकचकीत पॉलिश करतो, चेहऱ्याला क्रीम-पावडर लावतो, परफ्युम लावतो…

पण मन, विचार?…

नाते टिकवायचे असेल तर त्यात काहीतरी ओतावे लागते...मग ते शब्द असतील नाहीतर पैसा,,..नाहीतर पालवी येण्याच्या अगोदर ते कोमेजुन जात,,,,.. जे असच असतं ते म्हणजे #नातं


Prasad hat repostet

खरी ताकद बाहेरून कुणी देत नाही.. ती एका क्षणात जन्म घेते.. जेव्हा आपण आपल्या जखमेवर हात ठेवून स्वतःलाच सांगतो, "हे संपलेलं नाही… मी अजूनही इथे आहे.." या एका वाक्याने मनातली कधीकाळी विझलेली ज्वाला पुन्हा जागी होते.. हाच संघर्षाचा खरा अर्थ.. हा पडण्यावरून नव्हे तर उठण्यावरून माणूस…


Prasad hat repostet

वेळ कधीच फुकटात शहाणपण देत नाही, प्रत्येक अंतर्दृष्टीची किंमत मोजावी लागते..❤️


या जगात सन्मानाने जगण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्याबद्दल जे इतर विचार करतात त्या विचारात आपलं डोकं न लावणे.. ..#prasad$..

या जगात सन्मानाने जगण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे "आपण जसे इतरांना वाटतो, त्याचप्रमाणे आपली वर्तणूक ठेवणे"..! - सॉक्रेटिस #सकाळ



Prasad hat repostet

चंचलता हा दोष नाही, ती मनाची हालचाल आहे... जसे वारा सतत दिशा बदलतो, तसंच मनही क्षणाक्षणाला बदलत राहतं... मन चंचल असेल तर त्याला रोखू नका, पण त्याच्या मागे अंधपणे धावू पण नका... तुम्ही मनाचे मालक आहात, मन तुमचं नाही... ज्या क्षणी मनाला काहीतरी उद्देश मिळतो, त्या क्षणी तुमची…

Prabhud1Namrata's tweet image. चंचलता हा दोष नाही, ती मनाची हालचाल आहे...
जसे वारा सतत दिशा बदलतो, तसंच मनही क्षणाक्षणाला बदलत राहतं...

मन चंचल असेल तर त्याला रोखू नका,
पण त्याच्या मागे अंधपणे धावू पण नका...
तुम्ही मनाचे मालक आहात, मन तुमचं नाही...

ज्या क्षणी मनाला काहीतरी उद्देश मिळतो,
त्या क्षणी तुमची…

१०मिनिटांचे टाळी वाजवण्याचे फायदे स्टेटस ठेवून स्टेटस मध्ये झाकून ठेवले,. #कुछ स्टेटस ऐसे भी,,..

Prasadtalks's tweet image. १०मिनिटांचे टाळी वाजवण्याचे फायदे स्टेटस ठेवून स्टेटस मध्ये झाकून ठेवले,.
#कुछ स्टेटस ऐसे भी,,..

सकाळी झोप पूर्ण झाली अन् फिरायला जाण्यासाठी बोर होत असेल तर उदया सकाळसाठी आजच हे बुकमार्क करून ठेवा,,कदाचित वाचून तरी चालण्याचे बळ निर्माण होईल,, .. #अस

Prasadtalks's tweet image. सकाळी झोप पूर्ण झाली अन् फिरायला जाण्यासाठी बोर होत असेल तर उदया सकाळसाठी आजच हे बुकमार्क करून ठेवा,,कदाचित वाचून तरी चालण्याचे बळ निर्माण होईल,, ..
#असो

Prasad hat repostet

#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) पंढरपूरची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. वारी ही वारकरी भक्तिपरंपरेची लोकधारा आहे. विठ्ठल हे अवघ्या मराठी मनाचे आद्य दैवत आहे. ज्ञानोबा-तुकाराम या दोन शब्दांत भागवत धर्माच्या परंपरेचे सार सामावले आहे. वारी म्हणजे संपूर्ण…

granthopasak's tweet image. #पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊) 

पंढरपूरची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. वारी ही वारकरी भक्तिपरंपरेची लोकधारा आहे. विठ्ठल हे अवघ्या मराठी मनाचे आद्य दैवत आहे. ज्ञानोबा-तुकाराम या दोन शब्दांत भागवत धर्माच्या परंपरेचे सार सामावले आहे. वारी म्हणजे संपूर्ण…

प्रेमावर बोलण्यासाठी प्रेम उरायला हवे,,... #प्रेम_वैगरे


The सिक्रेट नावाचे पुस्तक वाचले होते,,आज परत पाहण्यात आले अन् आपण त्या पुस्तकांसाठी अपवाद ठरलो आहे असे वाटले,,.


Loading...

Something went wrong.


Something went wrong.