
Rajendra Darda
@RajendrajDarda
Editor-in-Chief, Lokmat Media Group @MiLOKMAT
You might like
Birthday greetings to the Star of the Millennium, Amitabh Bachchan — an actor par excellence whose dedication and punctuality remain unmatched. He continues to captivate audiences with his remarkable energy and timeless performances. Wishing him a very happy birthday and a year…

कधीकाळी एक पोस्टकार्ड मिळालं की घरात उत्सुकता पसरायची. कधी एखाद्या शुभवार्तेचा, तर कधी दुःखद प्रसंगाचा दूत ठरायचा तो ‘टपालवाला’. हाताने लिहिलेल्या त्या काही ओळी आजही मनाच्या कोपऱ्यात जपलेल्या आठवणी आहेत. ‘टेलिग्राम’च्या प्रत्येक ठोक्याने हृदय धडधडायचं - काय वार्ता आली असेल याच्या…

भारतीय वायुसेना दिनाच्या सर्व वीर आकाशपुत्रांना शुभेच्छा. देशाच्या संरक्षणात भारतीय वायुदलाची भूमिका अनमोल आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान शत्रूराष्ट्राची हवाई संरक्षण प्रणाली, महत्वाचे हवाई तळ उध्वस्त करत वायुदलाने आपली ताकद अधोरेखित केली. वायुदलाचे अधिकारी, सैनिक यांचे शौर्य, वेग…

वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या अहवालानुसार, पुढील दहा वर्षांत प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात जगभरात तब्बल ९.१ कोटी रोजगार निर्माण होणार आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण पर्यटन हे नेहमीच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे प्रमुख साधन राहिले आहे.…

A calm mind isn’t built by storing grudges, but by treasuring love and kindness. #Mind #SundayMorning #Sundaythoughts

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाने जुन्या काळातील चित्रपटसृष्टीशी असलेला एक अनमोल दुवा तुटला आहे. पती व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या झनक झनक पायल बाजे, दो आँखें बारह हाथ, नवरंग, पिंजरा आणि अमर भूपाळी यांसारख्या अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत त्यांनी…

गांधी जयंतीनिमित्त मुलांना सूतकताई शिकवण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य. लहान वयातच स्वावलंबन, संयम आणि आत्मनिर्भरतेचे धडे मुले घेत आहेत. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी सूतकताई म्हणजे फक्त धागा नव्हता; परकीय गुलामीविरुद्धचे ते शस्त्र होते. महात्माजींना विनम्र अभिवादन. #GandhiJayanti…

असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाचा विजय हीच माणसाच्या प्रत्येक संघर्षातली श्रध्दा असते. आज विजयादशमीच्या दिवशी कर्तृत्वाचे सीमोल्लंघन होऊ दे आणि प्रत्येक दाराला आनंदाचे तोरण लागू दे! मन:पूर्वक शुभेच्छा.. #Dasara2025 #DasaraFestival

मध्य रेल्वेच्या लोको पायलट सुरेखा यादव काल सेवानिवृत्त झाल्या. कर्मचारी वयोमानानुसार निवृत्त होतातच, मग यात वेगळेपण काय? तर सुरेखा यादव या १९९० साली सहायक चालक झाल्या तेव्हा त्या आशिया खंडातील पहिल्याच महिला रेल्वे चालक होत्या. त्या काळात हा व्यवसाय केवळ पुरुषांसाठीच मानला जात…

थरारक... अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल स्वस्तात परतले तेंव्हा १४७ धावांचे लक्ष २०० सारखे वाटले पण तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी सामना ओढून आणला. आधी पाकिस्तान ११३ वर दोन बाद असताना २००च्या वर लक्ष मिळेल असे वाटत होते पण चक्रवर्ती, अक्सर आणि कुलदीप यादवने चित्र…

Slow progress is still progress. Showing up beats giving up. Keep striving, always... #SundayThoughts #Sunday #LifeLessons

१८ वर्षीय शीतल देवी हिने आज इतिहास रचला! दोन्ही हात नसलेल्या जम्मू-काश्मीरच्या या विलक्षण तिरंदाजाने ग्वांग्जू (द. कोरिया) येथे झालेल्या पॅरा वर्ल्ड आर्चरी स्पर्धेत वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावले. हात नसतानाही हा पराक्रम करणारी ती जगातील पहिली महिला विश्वविजेती. पाय…

भारताला नवी आर्थिक दिशा देणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ स्मरण. साधेपणा, प्रामाणिकता आणि दूरदृष्टी यांचे ते मूर्तिमंत प्रतीक होते. अर्थतज्ज्ञ, प्राध्यापक, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी…

शहर पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षक दीपक परदेशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पवार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे या तिघांना यावर्षी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. लोकमत भवन येथे एका हृद्य कार्यक्रमात 'लोकमत'च्या वतीने मी आज त्यांचा सत्कार…

मराठवाड्यात कालही पावसाचा कहर सुरूच होता. 'लोकमत'च्या वार्ताहरांनी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन अनुभवलेले दृश्य अत्यंत विदारक होते. पिके उध्वस्त झाली आहेत, संसार वाहून गेला आहे. आर्थिक नुकसान प्रचंड आहेच, पण या आपत्तीतून सावरणे ही मोठीच कसरत ठरणार आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप…

मराठवाड्यावर वरुणराजाचा कोप चिंताजनक ठरत आहे. तब्बल 5,320 गावे पिकांच्या पूर्णपणे नाशाला सामोरी गेली असून अनेक गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि बोटींचा वापर करावा लागत आहे. प्राथमिक सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 2,300…

Heartfelt congratulations to Malayalam superstar Mohanlal on being chosen for the prestigious Dadasaheb Phalke Award, the country’s highest recognition in cinema, for his outstanding contribution to Indian cinema. With a glorious career spanning over four decades and more than…

डोळे गरगरतील अशा उंचीवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कामगारांना सलाम! त्यांच्या कष्टामुळेच आपल्या शहरांची आकाशरेषा उभी राहते... #Mumbai #SafetyFirst #workers

United States Trends
- 1. Auburn 30.5K posts
- 2. Brewers 44.4K posts
- 3. Georgia 59.3K posts
- 4. Kirby Smart 3,128 posts
- 5. Michigan 57.6K posts
- 6. Kyle Tucker 2,459 posts
- 7. #ThisIsMyCrew 2,622 posts
- 8. Nuss 5,358 posts
- 9. Hugh Freeze 1,710 posts
- 10. Sherrone Moore 1,585 posts
- 11. Penn State 27.1K posts
- 12. #UFCRio 54.3K posts
- 13. Billy Napier 2,426 posts
- 14. #EnnisLima 2,759 posts
- 15. Indiana 48.5K posts
- 16. #MagicBrew 8,230 posts
- 17. #FightOn 1,057 posts
- 18. Andrew Vaughn 1,635 posts
- 19. James Franklin 14.3K posts
- 20. Chad Patrick N/A
You might like
-
Shriniwas Patil
@ShriPatilKarad -
Ambadas Danve
@iambadasdanve -
Sandipan Bhumare
@SandipanBhumare -
karan darda
@karandarda -
Girish Kuber
@girishkuber -
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
@neelamgorhe -
Vijay Darda
@vijayjdarda -
Parth Sunetra Ajit Pawar
@parthajitpawar -
Atul Kulkarni Journalist
@kkatul -
Dr.Ranjitsinh
@ranjitdisale -
Atul Save
@save_atul -
आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर
@airnews_arngbad -
Info Director, Chhatrapati Sambhajinagar
@InfoMarathwada -
Dr. Vijay Chormare
@DrVijayChormare -
Deepak V. Bhatuse
@deepakbhatuse
Something went wrong.
Something went wrong.