
Adv Sandeep Varpe Speaks
@SandeepVarpe7
प्रवक्ता :महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. जनरल बॉडी सदस्य:रयत शिक्षण संस्था सातारा. कार्याध्यक्ष,अ'नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार.
قد يعجبك
खोटेपणा आणि हिंसेच्या जोरावर खरे स्वराज्य किंवा लोकशाही कधीच प्राप्त होऊ शकत नाही, हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे - लालबहादूर शास्त्री जय जवान.. जय किसान चा नारा देणारे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! @NCPspeaks #LalBahadurShastri

संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणी सहिष्णूतेची शिकवण देणारे, ज्यांना प्रखर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'राष्ट्रपिता' म्हटले, असे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे आग्रणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! @NCPspeaks #gandhijayanti2025

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस व फ्रंटल सेलचे राज्य प्रभारी,कर्जत जामखेड मतदारसंघांचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!! @RRPSpeaks @NCPspeaks

गरजू व वंचितांना शिक्षणाचा प्रकाश देणारे, "सर्वांसाठी शिक्षण" हे ध्येय आयुष्यभर जपणारे थोर समाजपुरुष कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त कोटी कोटी वंदन..!! ॲड. इंजि. संदीप गोरक्षनाथ वर्पे जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा

राष्ट्रवादी भवन अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांतजी शिंदे साहेब यांचे स्वागत केले.यावेळी पक्ष कार्यालयात प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाची आरती मा.शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.


आज मुंबई येथे आदरणीय साहेबांची भेट घेतली, यावेळी राजकीय, सामाजिक विषयांवरील चर्चे दरम्यान साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. @PawarSpeaks @NCPspeaks @supriya_sule

थोर स्वातंत्रता सेनानी, स्वातंत्र्य पूर्व काँग्रेस चे अध्यक्ष, आझाद हिंद सेनेचे संस्थापक स्वर्गीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...🙏

महाराष्ट्राचे युवा गिर्यारोहक ओंकार रामचंद्र जाधव यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट किलीमांजारो येथे तब्बल १९,३४० फूट उंचावर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रती व्यक्त केलेली अनोखी कृतज्ञता शब्दांच्या पलीकडची आहे.ओंकार जाधव यांचे हार्दिक अभिनंदन 🚩🇮🇳

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो. स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!! देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन..!! #IndependenceDay

लोककल्याणकारी व राज्यकरभारात तरबेज असलेल्या,दीन-दुबळ्यांसाठी आईसमान, तत्वज्ञानी अन् कुशल संघटक अश्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.. !

आज दिल्ली येथे आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी माझे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस ब्रिजेशजी त्रिपाठी समवेत होते.@PawarSpeaks @supriya_sule

आज दिल्ली येथे श्रद्धेय शरद पवार साहेब यांची भेट घेतली यावेळी विविध सामाजिक,राजकीय विषयांवर चर्चा झाली. आदरणीय साहेबांची भेट ही नेहमीच प्रेरणा देणारी व उत्साह वाढवणारी असते.@PawarSpeaks @supriya_sule

दिल्ली येथे योगायोगाने गुरुमाऊली परमपूज्य मोरे दादा यांची भेट झाली त्यावेळी गुरुमाऊलींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

मित्र व जुने सहकारी ईशान्य मुंबई भांडुप चे तडफदार खासदार मा.संजय दिना पाटील यांची नवी दिल्ली येथे भेट झाली. #SanjayDinaPatil

अभ्यास, वक्तृत्व, सातत्य याचा त्रिवेणी संगम..! अभिनंदन ताई ..!! @supriya_sule @PawarSpeaks @RRPSpeaks @NCPspeaks

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची..! आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या चरणी अपार श्रद्धा ठेवून मनातील सर्व दु:ख, चिंता दूर होवोत, तुमचं आयुष्य भक्ती, प्रेम आणि समाधानाने भरून जावो. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!! #AshadhiEkadashi

संसदरत्न खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मा. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपले लोकप्रतिनिधित्व, प्रभावी संसदकार्य, आणि समाजाप्रती असलेली निस्सीम तळमळ ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. @supriya_sule

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उध्दार, बहुजनांचा विकास, औद्योगिक प्रगती आणि शेतीचा विकास अशी मोलाची कामगिरी ज्यांनी बजावली त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! 🙏💐🙏

United States الاتجاهات
- 1. Auburn 44.6K posts
- 2. Brewers 63K posts
- 3. Georgia 67.1K posts
- 4. Cubs 55K posts
- 5. Kirby 23.5K posts
- 6. Arizona 41.5K posts
- 7. Michigan 62.4K posts
- 8. Hugh Freeze 3,194 posts
- 9. Gilligan 5,739 posts
- 10. Utah 24K posts
- 11. #BYUFootball N/A
- 12. #AcexRedbull 3,250 posts
- 13. Boots 50K posts
- 14. Amy Poehler 4,151 posts
- 15. #GoDawgs 5,534 posts
- 16. Kyle Tucker 3,150 posts
- 17. #ThisIsMyCrew 3,222 posts
- 18. #Toonami 2,368 posts
- 19. Dissidia 5,318 posts
- 20. Tina Fey 3,171 posts
قد يعجبك
-
Adv.Kavita Mhetre
@kavitamhetre -
swarnima chaudhary
@swarnimachaudh3 -
Utkarsh Kudale
@UMKSpeaks -
Suyog Bhujbal
@Bhujbalspeaks25 -
Ajinkya BhuJbal - अजिंक्य भुजबळ
@ajinkya_bhujbal -
Suhas Ubhe
@suhasubhespeaks -
Majid Ayub Khan
@MajidAyubKhan -
Tanajirao Koratkar - तानाजीराव कोरटकर
@TanajiraoKorat2 -
Vishvajeet patil
@Vishvaj97811027 -
Ketan K Sadafule
@sadafulespeaks -
Dipak Yadav रोहीत दादा
@DipakYa01684260 -
𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐞𝐬𝐡𝐰𝐚𝐫 𝐁𝐡𝐚𝐠𝐮 𝐀𝐤𝐡𝐚𝐝𝐞
@Dnyaneshakhade -
रंजीत कनौजिया
@Ranjeet21725610 -
AFSAR MULLA
@Afsarmullaspeak -
कृष्णा आश्रुबाराव लांब
@lamb_krushna
Something went wrong.
Something went wrong.