Suresh Halwankar
@SureshHalwankar
Vice President, BJP Maharashtra | Ex MLA
Vous pourriez aimer
भारताचे माजी उपपंतप्रधान, भाजपा ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान, भारतरत्न मा. श्री. लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #लालकृष्ण_अडवाणी #LalKrishnaAdvani #HappyBirthdayLKAdvani #Maharashtra #DevendraFadnavis
अखंड भारताचे शिल्पकार, राष्ट्रीय एकतेचे प्रतीक, लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #NationalUnityDay #EktaDiwas #RashtriyaEktaDivas #SardarPatelJayanti #Maharashtra
माजी केंद्रीय मंत्री, कुशल रणनीतीकर, प्रमोद महाजन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री, श्री. मकरंदजी देशपांडे यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा.!
धनत्रयोदशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! भगवान धन्वंतरी यांना कोटी कोटी नमन! आपणा सर्वांना सुख-समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना! #धनत्रयोदशी #Dhanatrayodashi #HappyDiwali #Maharashtra
राज्यमाता गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत, दिवाळीची प्रसन्न सुरुवात करणारा शुभ दिवस - वसुबारस! गाय आणि वासराच्या नात्यातील ममत्व, वात्सल्य, मांगल्य व समृद्धी आपणा सर्वांना लाभो, ही प्रार्थना! सर्वांना वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा! #वसुबारस #vasubaras #happydiwalii #Maharashtra
जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपर्यंत निष्ठेने कार्य करणारे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, कै. पांडुरंग म्हातुकडे यांना #भावपूर्ण_श्रद्धांजली !
इचलकरंजी येथील श्रद्धा कॉलनी, महेश कॉलनी येथील जलकुंभ बांधकाम शुभारंभ आणि भागातील श्रीराम कॉलनी या नूतन बोर्डाचे उद्घाटन आज पार पडला. यावेळी भाजपा पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!🌼 #कोजागिरीपौर्णिमा #KojagiriPournima #FullMoon #सुखसमृद्धी #DrSupriyataiGavit #Nandurbar #FestivalVibes #Happiness #Prosperity
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिन! शताब्दी वर्ष - सेवा, समर्पण आणि संघटन. राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी समर्पित असलेल्या सर्व स्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #RSS #RSSFoundationDay #RSS100Years #VijayaDashami #विजयादशमी #Maharashtra
आपल्यातील वाईट गुणांचे दहन करून आज चांगल्या गुणांचा अंगीकार करू या. आपल्या सर्वांच्या आयुष्यात सदैव सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची भरभराट होवो, हीच आजच्या शुभदिनी कामना ! विजयादशमी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #विजयादशमी #दसरा #VijayaDashmi #Dasara #dussehra #शुभेच्छा
भाजपा इचलकरंजी शहर कार्यालय येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती निमित्त फोटो पुजन करण्यात आले. यावेळी एकात्मता मानवतावाद या विषयावर डॉ.राजेश पवार ( जिल्हा सहकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ) यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, राष्ट्रीय विचारधारेचे महान विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांस जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #panditdeendayalupadhyay #BharatiyaJanSangh #sanskrutikrashtravad #Antyodaya #BJP4India #BJP4Maharashtra
घटस्थापना व नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #घटस्थापना #नवरात्रोत्सव #नवरात्रउत्सव
कुशल संघटक, कर्तव्यतत्पर, भाजपा प्रदेशाध्यक्ष, मा.श्री. रविंद्रजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! #BJP #maharashtra
इचलकरंजी येथील दुर्गा माता मंदिर जवळ, चंदुर रोड येथे जलकुंभ बांधकाम पायाभरणी कामाचा शुभारंभ आज झाला. यावेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
सेवा पंधरवडा सप्ताह निमित्त लिंबू चौक, इचलकरंजी येथे "एक पेड मां के नाम" वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जगात भारताची नवी ओळख निर्माण करणारे, दूरदर्शी नेते, भारतमातेचे थोर सुपुत्र, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजीं यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! #HappyBdayPMModi #SevaParv
United States Tendances
- 1. Rodgers 12.6K posts
- 2. Steelers 28.5K posts
- 3. Chargers 18.5K posts
- 4. #RHOP 5,706 posts
- 5. #HereWeGo 4,128 posts
- 6. Herbert 8,199 posts
- 7. Schumer 165K posts
- 8. Tim Kaine 6,574 posts
- 9. Rams 28.4K posts
- 10. Jassi 1,455 posts
- 11. #90DayFiance 1,819 posts
- 12. Drummond 2,337 posts
- 13. Commanders 137K posts
- 14. Boswell 1,423 posts
- 15. Canada Dry 1,708 posts
- 16. Cade Cunningham 1,922 posts
- 17. DO NOT CAVE 16.9K posts
- 18. Durbin 8,400 posts
- 19. Gino 3,164 posts
- 20. Lenny Wilkens 5,609 posts
Vous pourriez aimer
-
Raje Samarjeetsinh Ghatge
@ghatge_raje -
Sambhaji Patil Nilangekar (Modi Ka Parivar)
@sambhajipatil77 -
Amal Mahadik
@amal_mahadik -
Madhav Bhandari
@Madhavbhandari_ -
Madan Yerawar
@Madan_Yerawar -
Dr. Sunil Deshmukh
@SunilPDeshmukh -
MLA Devyani Pharande
@PharandeDevyani -
Jaykumar Rawal
@JaykumarRawal -
Krishna Khopde
@krishnakhopde -
Dr.Sanjay Kute
@DrSanjayKute -
Yogesh Tilekar
@iYogeshTilekar -
Nilesh Lanke - निलेश लंके
@INilesh_Lanke -
Dr.Ashok Uike
@drashokuike_mla -
Dhananjay Mahadik
@dbmahadik -
Keshav Upadhye
@keshavupadhye
Something went wrong.
Something went wrong.