ekdhyeyeveda's profile picture. Nothing, but everything.

Shelke Umesh

@ekdhyeyeveda

Nothing, but everything.

Shelke Umesh 님이 재게시함

हमारे देश का प्रधानमंत्री इमानदार नही है... ये हकिकत हैं... 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


Shelke Umesh 님이 재게시함

MSP पर खान सर ने मोदी और बीजेपी की पोल खोल दी 🔥🔥🔥

Paul Koshy님으로부터

Shelke Umesh 님이 재게시함

सरकार अंत बघू नये मराठा समाजाचा


Shelke Umesh 님이 재게시함

समाजाची ही एकजूट पाहून आणि देण्याची वृत्ती पाहून डोळ्यात पाणी तराळले. ही एकी अशीच राहो आणि याला कोणाची नजर न लागो.♥️🙏 #मराठा_आरक्षण #MarathaReservation @MarathaOrg


Shelke Umesh 님이 재게시함

या माणसाचे कष्ट अश्रू तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचा चेहऱ्यावर आनंद फुलवणार आहेत. या व्यक्तीच्या मागे आपण सर्वांनी मिळून एकजुटीने ताकदीने उभे राहणे गरजेचेच आहे. #मराठा_आरक्षण #MarathaReservation


Shelke Umesh 님이 재게시함

मुंबई आंदोलनात राज्यातील मराठा बांधवांना शांततेत ताकद देण्यासाठी मोठ्या संख्येने रोड मराठा, तेलंगणा,आंध्र,कर्नाटक इतर राज्यातील मराठा समाज बांधव देखील साथ देणार. #MarathaReservation


Shelke Umesh 님이 재게시함

आजी 🙏 मराठा वाघिण मराठा लढायला वय मर्यादा लागत नाही आपल्या मुलांन साठी मैदानात


Shelke Umesh 님이 재게시함

हे प्रेम मिळायला माणुस खानदानी लागतो. राजकारण्यांनो तुम्हाला हे प्रेम तुमच्या हयातीत मिळणार नाही. #चलो_मुंबई #मनोज_जरांगे_पाटील


Shelke Umesh 님이 재게시함

एका पायावर उभे राहून सेवा करणारे असे मराठा बांधव असतील तर मराठ्यांना आरक्षण नकारायची हिम्मत कोणतेही सरकार करू शकणार नाही..


Shelke Umesh 님이 재게시함

ज्याला जस यायला जमेल तो तसा येतोय! मराठा मुंबई येतोय आपला हक्क मिळवायला.... 🔥🔥🔥🔥


Shelke Umesh 님이 재게시함

@ChhaganCBhujbal साहेबांच्या आयुष्याची सुरुवात मार्केटच्या ठेल्यापासून झाली. भाजी विकून खूप कष्ट केले. मित्रांनो कष्टांशिवाय पर्याय नाही. #मराठा_आरक्षण ला विरोध केला तरीही साहेबांच्या कष्टाला सविनय प्रणाम 🙏


Shelke Umesh 님이 재게시함

मनोज जरांगे पाटील मराठा समाज तुमच्याबरोबर आहे.


Shelke Umesh 님이 재게시함

आंदोलनाच्या ठिकाणी आम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्याठिकाणी आम्हाला पोलिसांकडून मारहाण झाली वृध्द महिलांची व्यथा!


Shelke Umesh 님이 재게시함

#जाहीर_निषेध मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आंदोलकांना अमानुष लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध.. #आता_अजून_पेटणार

poojamorespeaks's tweet image. #जाहीर_निषेध

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आंदोलकांना अमानुष लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध..

#आता_अजून_पेटणार

Shelke Umesh 님이 재게시함

"हर हर महादेव" या चित्रपटात नेमका काय चुकीचा इतिहास आहे आणि राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेचा चुकीचा इतिहास दाखवणाऱ्यांना कसा पाठिंबा आहे पहा.


Shelke Umesh 님이 재게시함

#IndianArmy नं कश्मीर कुपवाडा येथे पाकिस्तान बोर्डरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवला आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भिती..


Do you remember when you joined Twitter? I do! #MyTwitterAnniversary

ekdhyeyeveda's tweet image. Do you remember when you joined Twitter? I do! #MyTwitterAnniversary

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा @iamShantanu_D दादा..


Loading...

Something went wrong.


Something went wrong.