@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks सरकारच्या वकिलांनी न्यायालयाला तातडीने सुनावणी घ्यायला लावून निकाल लागेल असे पहावे. मराठा उमेदवारांना EWS चा लाभ मिळायलाच हवा. झारखंड मध्ये 2019 पूर्वीच्या भरती प्रक्रियेत EWS चा लाभ दिला ते सुप्रीम कोर्टाने योग्य ठरवले आहे.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @CJMOHITSHAH एप्रिल 21 पासून ही केस मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज वर किती सुनवण्या झाल्या त्याची मोजदाद नाही. केस तसूभर देखील पुढे सरकली नाही. प्रतीक्षा करून उमेदवारांचे आयुष्य खच्ची होत आहे, हे घोर पातक आहे. #महावितरण_भरती #SEBC2EWS
@prajaktdada व @NitinRaut_INC मुंबई उच्च न्यायालयात चालू असलेले #SEBC_TO_EWS च्या प्रकरणाची तारीख #9_डिसेंबर आहे.त्यामुळे आता महावितरण व शासनाने कोर्टात भक्कमपणे बाजू मांडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.#विद्युत_सहाय्यक_भरती @AshokChavanINC @Jayant_R_Patil,.
महावितरण जा. क्रं.06/2019 कनिष्ठ अभियंता या पदाची प्रतीक्षा यादी (waiting list) operate करावी ही विनंती.. कागदपत्रे पडताळणी मध्ये 60 70 मुले absent आहे त्यांच्या जागी waiting चे मूल घ्यायला पाहिजे पण तसे 2 वर्ष पासून झाले नाही @prajaktdada #Operate_JE_06_2019_WaitList_MSEDCL
तुमची फक्त एक भेट घेण्यासाठी गरीब पोर महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून कशे तरी प्रवास करत येतात साहेब.. तुम्हाला या पोरांची ही धडपड केव्हा समजेल...कृपया लवकरात लवकर ०६/२०१९ ची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करून आम्हला न्याय द्या... #Operate_JE_06_2019_WaitList_MSEDCL
@VarshaEGaikwad ताई स्टेट बोर्ड लिपिक भरती २०१९ मधील अजून नियुक्त्या झाल्या नाहीत. आपण वारंवार सूचना देवून ही अधिकारी गरीब मुलांना त्रास देत आहेत. अनेक मुल आता आत्महत्या चा विचार करत आहेत. सर्व हतबल झाले आहेत. @AjitPawarSpeaks न्याय द्या.
SEBC जागा खुल्या करून , अन् रिक्त जागा वर मेरिट नुसार भरती करावी. हा मार्ग योग्य आहे . या मुळे मेरिट नुसार खूप उमेदवारांचा फायदा होईल.
दादा आपणांस पण धनत्रयोदशी या शुभदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा आज महावितरण प्रशासनाच्या बैठकीमध्ये कनिष्ठ अभियंता प्रतिक्षा यादीचा मार्ग मोकळा करुन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आमची कागदपत्रे पडताळणीची लिस्ट लागावी व आम्हाला तुमच्याकडुन आज गोड बातमी मिळावी हीच ईच्छा.
दादा @prajaktdada sebc to ews च्या न्यायालयीन प्रक्रिया ही वकीला मार्फत लवकर लवकर मार्गी लावावी कोर्टात राज्यसरकार चे व महावितरण चे वकील हजर राहण्यासाठी सांगावे दादा तुमच्या कडून खुप मोठया अपेक्षा आहेत आम्ह तरुण पिढीला @AshokChavanINC @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
दादा याच सोबत सहाय्यक अभियंता आणि ज्युनियर अभियंता भरती2019 मध्ये जे sebc जागा ओपन ला convert करून rewised open list लावण्यात यावी याकडे पण आपण मंगळवारच्या बैठकीत चर्चा करावी आणि आम्हाला पण न्यायदान करावे
दादा याच सोबत सहाय्यक अभियंता आणि ज्युनियर अभियंता भरती2019 मध्ये जे sebc जागा ओपन ला convert करून rewised open list लावण्यात यावी याकडे पण आपण मंगळवारच्या बैठकीत चर्चा करावी आणि आम्हाला पण न्यायदान करावे
विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक या भरती प्रक्रियेतील विद्यार्थ्यांनी आज माझ्या राहुरी येथील संपर्क कार्यालयात येऊन माझी भेट घेतली. या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य मुलांच्या भावना लक्षात घेता, मी जातीने लक्ष घालत आहे. @NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule
@metrorailpune Please Release the Answer-key ASAP (Supervisory Post Recruitment). Whole process is already delayed by 9 months .Please don't extend it further. #Punemetro #Release_Answerkey @nitin_gadkari @hemantrs @MetroRailNagpur
@metrorailpune Requesting you to please provide individual response sheet of Supervisory Posts exam conducted on 18th - 20th Oct. 🔴 Also There was 1 wrong & 1 incomplete Question in JE Paper. How to raise objection for that?@MetroRailNagpur @nitin_gadkari
I have not shared bank details with anybody. I have informed bank and police within three hours, now 25 days are passed but HDFC Bank is still blaming me. #PMOIndia @nsitharaman @nsitharamanoffc #SashidharJagdishan @narendramodi @SrBachchan #RBI @abpmajhatv @FT @TimesNow
28/11/2020 रोजी मा.नितीन राऊत यांनी 8500 पदाची घोषणा केली होती.जवळपास वर्ष झाली तरी जाहिरात आली नाही यावर तातडीने कार्यवाही करावी. Mahatrasnco AE ची भरती GATE मार्फत न भरता सरळसेवा द्वारे भरण्यात यावीत. #NO_GATE_FOR_MSEB #MAHATRANSCO
विद्यार्थीवर्गाने खूप संयम बाळगला.. बस झाल आता.. तुमचे राजकिय कार्यक्रम सगळे चालतात.. महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी चालतात मग स्पर्धा परीक्षा का नाही? #Declare_mpsc_exam #Declare_saralseva_exam #Declare_policebharti_exam @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dwalsepatil @abpmajhatv
कृपया घरी असे काही प्रयोग करू नये! 👇 काल एक pt दाढेला सुज आहे अशी तक्रार घेऊन आलेला, x ray घेऊन पाहिलं तर हे असे काही तरी आडकलेले दिसले, विचारल्यावर समजले की safety pin दातामध्ये घातली होती अडकलेले अन्नकण काढण्यासाठी, ते ही एक वर्षापूर्वी.🤦🏻♀️आणि आता दाढ वाचवण जवळपास अशक्य आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांमध्ये व संविधानातही हे अनुस्यूत आहे, की आरक्षणाची सवलत असणाऱ्या वर्गांची वेळोवेळी बदलत जाणारी परिस्थिती तपासून प्रगत वर्गांना यादीतून वगळून अप्रगत वर्गांना लाभान्वीत करावे. यासाठी आग्रह धरला पाहिजे. #ओबीसी_प्रगत_आहेत @CMOMaharashtra @MeritUnity
@prajaktdada साहेब तुम्ही लक्ष देत आहेतच महावितरण भरती ची पुढील सुनावणी १७ जुन रोजी आहे , कदाचित ती अंतिम असेल म्हणून शासन व महावितरण कंपनीच्या वकिलांनी त्या दिवशी SEBC साठी भक्कम बाजू मांडून OPEN-EWS पर्याय मिळवून द्यावं ही विनंती, मेरिट ने सर्व घटकांना न्याय देणे ही विनंती 🙏🏻
#MPSC आयोगाने एकदम योग्य निर्णय घेतला आहे. यामुळे नक्कीच सर्वांना समान न्याय मिळेल. या निर्णयाला कोणी ही विरोध करू नका. सर्व विध्यार्थ्यांनचा या निर्णयाला पाठिंबा आहे. आयोगाच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणे चुकीचे आहे @RRPSpeaks दादा @OfficeofUT @CMOMaharashtra @bharanemamaNCP
United States 트렌드
- 1. Thanksgiving 1.45M posts
- 2. Thankful 254K posts
- 3. Turkey Day 33.3K posts
- 4. Busta Rhymes 1,072 posts
- 5. Lil Jon N/A
- 6. #ProBowlVote 14.1K posts
- 7. Toys R Us N/A
- 8. Afghanistan 240K posts
- 9. Gobble Gobble 21.2K posts
- 10. Mr. Fantasy N/A
- 11. Turn Down for What N/A
- 12. #Grateful 4,314 posts
- 13. #Gratitude 7,124 posts
- 14. Sarah Beckstrom 13.2K posts
- 15. Debbie Gibson N/A
- 16. Shaggy 3,111 posts
- 17. Andrew Wolfe 29.2K posts
- 18. Go Lions 1,737 posts
- 19. #nationaldogshow N/A
- 20. Feliz Día de Acción de Gracias 2,552 posts
Something went wrong.
Something went wrong.