prashantmohitep's profile picture.

prashant mohite

@prashantmohitep

prashant mohite reposted

भारतीय जवानांना खिळे असलेल्या रॉडने,दगड,काठ्यांनी मारलं आहे. देशाचा प्रधानमंत्री म्हणतात भारताच्या सीमेवर काहीच झाले नाही. अशा खोटारड्या माणसाला जस्टीफाय करणाऱ्या लोकांनी स्वतःच्या डोळ्यासमोर त्या शहीद झालेल्या जवानांच्या घरातील लोकं आणावेत आणि मग स्वतःलाच विचारावे 😢


prashant mohite reposted

Irony died a thousand deaths. @ShelarAshish ji, Peeche toh Dekho

SardesaiVarun's tweet image. Irony died a thousand deaths. @ShelarAshish ji, Peeche toh Dekho

prashant mohite reposted

रुग्णांनी स्वतः ऑक्सिजन आणावा - योगीराज. रेल्वे प्रवाशांनी स्वतःची सुरक्षा स्वतः करावी-प्रभुराज. मध्यमवर्गातील लोकांनी महागाईवर बोलू नये - जेटलीराज. बेरोजगार तरुणांनी स्वतः नोकरी शोधावी- वसुन्धरा राज. माझं काय मी केव्हा पण झोळी घेऊन निघून जाईन -मोदी राज @supriya_sule @NCPspeaks


prashant mohite reposted

इतिहासात नव्हे वर्तमानात जगायला सांगणारे लोक हजारो वर्षांपूर्वीच्या रामाच मंदिर बांधायला का बरं दंगली करतात ? सिलेक्टिव्ह असू नै ब्वा माणसाने. By @AnandShitole


prashant mohite reposted

Mainstream electronic media won't tell you this, but you must know. Strongest Maratha body Sambhaji Brigade and most respected Republican leader + grandson of Babasaheb, Prakash Ambedkar have unitedly given call for Maharashtra Bandh on tomorrow.


prashant mohite reposted

Prakash Ambedkar and Sambhaji Brigade appealed to maintain peace. Both have called it conspiracy to create rift between castes. Both have strongly slammed the conspirators and decided to fight this battle for constitution unitedly. #BhimaKoregaonViolence


prashant mohite reposted

काही मराठी न्यूज चॅनेल्स काल भीमा कोरेगांवची बातमी दाखवत नव्हती. आणि आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे त्यामुळे लोकांना घरी जायला कसा उशीर होतोय याची पोपटपंची करतायत. शेम. काल त्या कोरेगावात अडकलेली माणसंच होती ना? तेव्हा नाही ती ही काळजी वाटली? #पेशवाई #BhimaKoregaonViolence


prashant mohite reposted

"It is dangerous to be right when the government is wrong." Voltaire


prashant mohite reposted

एकच भाषा, एकच जीवनशैली, एकच विचार याची जबरदस्ती करणा-यांना कृतीतून विरोध करणं म्हणजे #प्रजासत्ताक


prashant mohite reposted

Let us not forget #RohithVemula on this republic day,who sacrificed life to fight injustice in this country. #BolBindhast @Maharashtra1tv


prashant mohite reposted

सरदार पटेल वापरून झाले, आता सुभाषबाबूंचा नंबर! संघ परिवाराला कॉंग्रेसच्याच नेत्यांना वापरावे लागते कारण त्यांच्या नेत्यांना लोकमान्यता नाही.


prashant mohite reposted

Once god and human met.. Both Shouted : Oh my creator.. :)


prashant mohite reposted

गारद्यांना पुराव्यांची काळजी आणि कायद्याने जगणा-यांना व्यवस्थेचं भय ! - काय काळ आलाय आपल्या महाराष्ट्रात.


prashant mohite reposted

रेल्वे रूळ ओलांडणे टाळा ,अपघात होऊ शकतो #Mumbai @Central_Railway @mataonline @hemantsatamMT

Narendra_IRTS's tweet image. रेल्वे रूळ ओलांडणे टाळा ,अपघात होऊ शकतो #Mumbai @Central_Railway @mataonline @hemantsatamMT
Narendra_IRTS's tweet image. रेल्वे रूळ ओलांडणे टाळा ,अपघात होऊ शकतो #Mumbai @Central_Railway @mataonline @hemantsatamMT

prashant mohite reposted

"@Maharashtra1tv: "महाराष्ट्र१"चा पहिला प्रोमो !!! @waglenikhil #महाराष्ट्र1 #maharashtra1 https://t.co/Opmd1jFSba" आता सुरू !


Loading...

Something went wrong.


Something went wrong.