
Saurabh Koratkar
@saurabhkoratkar
Journalist | Criticizer | Investment learner | Market enthusiast | Experimental chef | News Anchor | Ex. TV9 Marathi, Abp majha (Views are personal)
You might like
- माझ्या आयुष्यातले पहिले सुपर हिरो -रयतेच्या काडीलाही हात न लावण्याचा आदेश देणारे -शत्रुच्याही स्त्रीची अब्रु वाचवणारे -सर्व धर्म जातीयांना स्वराज्यात माणुसकीने वागवणारे -रयतेच्या पाणी प्रश्नाबद्दल, शेतकऱ्यांबद्दल सजग असणारे -कर घेतानाही सहानुभुतीपुर्वक विचार करणारे -सैन्यातल्या…

इतक्या कोवळ्या वयात सामान्य घरातली मुलं इतकी क्रुर, हिंसक कशी होऊ शकतात.... घटना कोल्हापूरातली आहे.
एकेकाळी बौद्ध असलेल्या अफगाणिस्तान ५०० वर्षांच्याही आधीपासून इस्लाम आहे आणि जनता मुस्लिम आहे. तरीही ३० ते ५० वर्षाआधी आता इतका मागास, वैराण आणि धर्मांध शक्तींनी व्यापलेला वाटणारा अफगाणिस्तान कसा होता किती पुढारलेला होता त्याची साक्ष देणारे हे अफगाणिस्तानातल्या महिलांचे फोटो…




मराठा आरक्षणाचा लढा हा गेल्या 50 वर्षांपासून सुरू आहे. अण्णासाहेब पाटील, विनायक मेटे, विनोद पाटील, राजेंद्र कोंढरे, आणि अन्य बऱ्याच मराठा जाणकारांनी हा लढा वेगवेगळ्या पातळ्यांवर लढला. मध्ये 50 हुन अधिक लाखोंचे मराठा समाजाचे मोर्चे निघाले. पण यात कधीच सामाजिक सलोखा बिघडला नाही. ना…

ना पाठीमागे बक्कळ पैसा, ना मोठी यंत्रणा, ना व्यवस्थेच पाठबळ, ना दुसऱ्या धर्माला दूषणं, ना निंदा नालस्ती, ना मिशनऱ्यांसारखे डावपेच.. केवळ आणि केवळ बुद्धाचा संदेश घेऊन युगांडामध्ये स्थानिकांना धम्मदीक्षा देण्यात येतेय. खूप आश्वासक आणि समाधान देणारं हे दृश्य आहे. भंते बुद्धरक्षित…




जय महिष्मती, जय महिषासुर, महिषासुर शहादत दिवस, महिषासुर स्मृती दिवस, महिषासुर एक जननायक महिषासुर मूलनिवासी योद्धा.... ब्ला ब्ला.. दुर्गा देवी काल्पनिक पण महिषासुर अस्तित्वात होता. एकीकडे पुरणांमधल्या भाकडकथांमधून बाहेर या म्हणायचं आणि त्यातलेच मिथक वापरून बुद्धिभेद करायचा.…

किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला भर रस्त्यात लाथा घातल्या. षंढ समाज ही मारहाण मुकदर्शकपणे बघत राह्यला. घटना सांस्कृतिक राजधानी पुण्यातली आहे.
हे खासदार बजरंग अप्पा महोदय कपडे खराब होऊ नये म्हणून 4 शेतकऱ्यांवर भार बनून पूर पाहणी करतायत... ओमराजे सारखा खासदार छाती इतक्या पाण्यात उतरून लोकांचा भार हलका करतो.. आणि हे खासदार लोकांवर भार बनतायत...
1. ) बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या चरित्रातील उल्लेख. संघाच्या मुख्य कार्यक्रमात एकदा हेच राजाभाऊ खोब्रागडें स्वतः हजर होते... फडनवीसांचे वडील आणि राजाभाऊ जवळचे मित्र.... 2.) 2006 मध्ये नामदेव ढसाळ यांनी समरसता के सुत्र या संघाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हजेरी लावली होती.…


काही गणपती, देवी मंडळ केवळ आणि केवळ पब डिस्को डान्स साठी बसवले जातात... नाचगाणी, धांगडधिंगा करण्यासाठी राबवलेला हा उपक्रम वाटतो. लोकांकडून वर्गणी म्हणून घेतलेल्या दुसऱ्यांच्या पैशातून अशी धमाल इतर कुठे करता येईल नाही का? मोठं मोठ्या आवाजात गाणी, नाच, फटाके, डिस्को, डीजे लाईट…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. संघ वाईट, विहिंप, बजरंग दल वाईट... पण...... हिंदूच्या समस्यांवर हिंदू म्हणून लढणारी हिंदूंच्या धर्मांतराविरोधात बोलणारी हिंदूंमध्ये घरवापसीसाठी राबणारी हिंदू म्हणून हिंदूंचे प्रश्न मांडणारी हिंदूंना हिंदू म्हणून शिक्षण देणारी हिंदू…

अर्धा महाराष्ट्र बुडाला, मराठी कलाकार काय करतायत? त्याच उत्तर- इकडं महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर निसर्गाचा कोप झालाय. गावच्या गावं बुडाली, लोक-जनावर मेली, शेतकरी उध्वस्त झाला, संसार उघड्यावर आले, महापुराने सगळं हिरावून नेलं. आणि या मराठी अभिनेत्री निसर्गाचा आनंद घेऊन ते…




एकीचं शेत बुडालं, तर दुसरीची जनावरं.. हा हंबरडा न सुटणाऱ्या प्रश्नांचा आहे.. संसार-शेती सगळं बुडालं, शेतामध्ये जमिन पाय सुद्धा रोवू देईना इतका चिखल.. शेतकऱ्याने कसं उभं राहावं? -पहिला व्हिडीओ लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याच्या गुंजरगावचा -दुसरा व्हिडीओ धाराशिव जिल्ह्यातला आहे.
'अल-लत', 'अल-उज्जा' आणि 'मनात'. इस्लामपूर्व अरबांच्या तिन मातृदेवता. अल्लाहच्या तिन मुली. यातली 'अल-लत' समृद्धीचं, मातृत्वाचं प्रतिक, 'अल-उज्जा' शक्तीचं, कौमार्याचं, संघर्षाचं प्रतिक, तर मनात ही भाग्याची, नियतीची देवी होती. तिन्ही देव्यांची मक्केजवळ वेगवेगळी मंदिरं होती. महंमद…


पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण १९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर केली होती. तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले, 'माझी…

उल्हासनगरच्या प्रिस्कुल मध्ये केवळ कवितेवर टाळ्या वाजवल्या नाही म्हणून या बाळाला शिक्षिकेकडून मारहाण करण्यात आली. शिक्षिका गायत्री पात्रावर गुन्हा दाखल.
वनखात्याच्या जमिनी, जंगल, खारफुटी, आरे, डोंगर खाऊन झाले. आता आदिवासींच्या जमिनी गिळायच्या आहेत...

दीड लाखांचं iphone घ्यायला लागलेली रांग.. मुंबईतल्या बिकेसीत तरुणांनी पहाटेपासून केवळ मोबाईल विकत घेता यावा यासाठी रांग लावल्या आहेत. असला भिकार पणा करणाऱ्यांची मानसिकता काय असेल?
United States Trends
- 1. Cowboys 69.1K posts
- 2. Fred Warner 8,648 posts
- 3. Panthers 69.9K posts
- 4. Zac Taylor 2,504 posts
- 5. Ravens 62.8K posts
- 6. Browns 61.7K posts
- 7. Dolphins 45.4K posts
- 8. #FTTB 3,425 posts
- 9. #KeepPounding 7,622 posts
- 10. Eberflus 9,519 posts
- 11. Colts 54.9K posts
- 12. Cam Ward 1,790 posts
- 13. Penn State 61.5K posts
- 14. Steelers 64.3K posts
- 15. Rico Dowdle 10.3K posts
- 16. Drake Maye 21.4K posts
- 17. #49ers 5,262 posts
- 18. Franklin 70.3K posts
- 19. Herbert 15.8K posts
- 20. Chargers 52.6K posts
You might like
-
Suvarna Dhanorkar
@Suvarnayb -
Rahul Kulkarni
@RahulAsks -
Dr. Kavita Rane
@DrKavitaRane -
Abhijit Karande
@AbhijitKaran25 -
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे
@shrikantbangale -
Faijal Khan
@faijalkhantroll -
Akshara Chormare
@AksharaChormare -
Deepak V. Bhatuse
@deepakbhatuse -
Prasanna Joshi
@PrasannJOSHI -
Vilas Bade
@BadeVilas -
Vrushali Yadav
@VrushaliGYadav -
Milind Bhagwat
@meemilind -
Ankitaa Patil Thackeray
@iankitahpatil -
Priyadarshini Hinge
@PriyaDhole -
Vaibhav Parab - वैभव परब
@vaibhavparab21
Something went wrong.
Something went wrong.