#cmomaharashtra search results
दरवर्षी दावोसमध्ये झालेल्या करारांतून आतापर्यंत किती तरुणांना रोजगार मिळाले, याची श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar #cmomaharashtra #devendrafadnavis #daos #agreement #investment #berojgari #unemployment
प्रवाह विरुद्ध पोहायची शक्ती आणि जिगर सम्पल कि सरेंडरच व्हावं लागत. बाकी शेतकरी -दिव्यांग विकास हे सर्व थोथांड होत. सोयीनुसार रचलेलं कुंभाडं होत. #दिव्यांग यां दुर्लक्षित वर्गाचा आयुष्यभर स्वतःच्या स्वार्थासाठी स्टंट करून वापर केला.✅ धिकार यांचा. 🌑 #CMOMaharashtra #दिव्यांग
आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय... @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @Shivsenaofc #CMOMaharashtra #CabinateDecisions #मंत्रिमंडळनिर्णय #Mahayutisarkar #Yogeshkadam
निरोपाच्या वेळेस टीका आणि राजकारण आणू नये ही गोष्ट देवाभाऊंना समजते पण सगळ्यांना नाही ! #DevendraFadnavis #CMOMaharashtra #uddhav_thackeray #ShivsenaUBT
राज्यातील २८ हजार प्रलंबित प्रकरणे लागणार मार्गी राज्यात ५७ नवीन लवादांची नियुक्ती राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना मिळणार गती #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #CMOMaharashtra #GovernanceReforms #PublicService #AdministrativeReforms #PendingCases #FastTrackJustice
आपल्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांसंदर्भात विधिमंडळात आवाज उठवला! 📌 ओबीसी वसतीगृह 📌 प्राथमिक आरोग्य केंद्र 📌 रस्ते विकास यांसह अनेक विकास कामांना शासनाने निधी द्यावा, अशी ठाम मागणी केली. #CMOMaharashtra #DevendraFadnavis
‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबईतील गुरुद्वारा प्रमुखांशी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा संवाद सविस्तर वृत्त लिंक:- facebook.com/share/p/1CbrUC… #hinddichadar #shahidisamagam #cmomaharashtra @MahaDGIPR @mygovindia @MAHA_UDD @MahaMyGov @CMOMaharashtra
#CMOMaharashtra दोन दिवसांपूर्वीच तुम्ही टंचाई नाही असे सांगत होतात. आता बोला. आता तुमच्या सरकार मधील मंत्रीच जाहीर सांगत आहेत की टंचाई आहे आणि पर्यायी इंधन पुरवू. #lpggascrisis
अफवा पसरावून सत्तेत आलेले ढोंगीबाज सरकार म्हणतय अफवावर विश्वास ठेऊ नका किती वाईट दिवस आले यांना #narendramodi #CMDevendraFadnavis #CMOMaharashtra #bjpmahararashtra
रिक्षा सेवेत आता मराठीचा सन्मान, कारण संवाद होणार आपल्या मराठी भाषेत! #DevendraFadnavis #cmomaharashtra #AutoRicksha #marathibhasha
भाजपच्या लोकांना कशाला निवडुन देऊन चुकी झाली आस सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया #CMDevendraFadnavis #CMOMaharashtra #bjpmahararashtra #GasCylinder
📢 *योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री कार्यालय(GMO) सांगली आयोजित 🌱भूमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प 📞 संपर्क: 8806088064 / 7498916421 8177882482 #chandrakantdadapatil #cmomaharashtra #gmosangli
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात होणार 8.5 अब्ज डॉलर्सची भव्य गुंतवणूक.... #DevendraFadnavis #Maharashtra #CMOMaharashtra #investment
देवाभाऊंनी दिलेला शब्द पुन्हा खरा ठरला! आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत मदतीची मोठी घोषणा #DevendraFadnavis #CMOMaharashtra #Amba #Kaju #Farmer #Maharashtra #kokan
खोटे आश्वाशन देणार्यी भाजपला मतदान देण्यार्यी जनतेचा विकास कसा होईल 😊 #CMDevendraFadnavis #CMOMaharashtra
🚨 अवैध अतिक्रमण! फ्लॅट ४१०, सी विंग, कपाडिया नगर – दरवाजा उघडून बी विंगच्या ३ मजल्यांवरील टेरेसवर अतिक्रमण. म्हणतो "खरेदी केली", पण ती बांधलेलीच नाही! वर्षांपासून वापरतोय! ⏳ BMC अजूनही गप्प! #cmomaharashtra #Encroachment #BMC #HousingScam #BMCLWard #MumbaiPolice #KurlaPolice
सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा , शेतकऱ्यांना एकरी किमान ३० ते ४० हजार रुपये नुकसान भरपाई द्या ; राजसाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र #mnsadhikrut #मनसे #CMOMaharashtra #DevendraFadnavis
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा! मराठी अस्मिता, संस्कृती आणि अभिमान जपणाऱ्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा… #MaharashtraDay #maharashtra #CMOMaharashtra #LabourDay
प्रवाह विरुद्ध पोहायची शक्ती आणि जिगर सम्पल कि सरेंडरच व्हावं लागत. बाकी शेतकरी -दिव्यांग विकास हे सर्व थोथांड होत. सोयीनुसार रचलेलं कुंभाडं होत. #दिव्यांग यां दुर्लक्षित वर्गाचा आयुष्यभर स्वतःच्या स्वार्थासाठी स्टंट करून वापर केला.✅ धिकार यांचा. 🌑 #CMOMaharashtra #दिव्यांग
तुमशर तहसील के बामनी घाट में रेती माफिया उड़ा रहे महुशल विभाग धज्जियां खुले आम चलता है WR #Dev_Fadnavis #CMOMaharashtra #maharevenue #RevenueMinister #ChandrashekharBawankule #BhandaraPolice #NoorulHasan #MaharashtraPolice #HeadquarterCMOMaharashtra #bhandarapolice #policeaction
📢 *योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री कार्यालय(GMO) सांगली आयोजित 🌱भूमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प 📞 संपर्क: 8806088064 / 7498916421 8177882482 #chandrakantdadapatil #cmomaharashtra #gmosangli
#CMOMaharashtra #DevendraFadnavis #AbhijeetRane #IndianPolitics #BJP #OppositionUnity #MamataBanerjee #RahulGandhi #AkhileshYadav #ArvindKejriwal #AmitShah #MaharashtraPolitics #FarmerProtest #Konkan #MarathiPride #LanguageRights #MediaBias #PoliticalAnalysis #SocialJustice
#CMOMaharashtra #DevendraFadnavis #AbhijeetRane #ArvindKejriwal #UddhavThackeray #SharadPawar #MamataBanerjee #SuvenduAdhikari #AmitShah #HimantaBiswaSarma #RaghavChadha #NitinNabin #JPNadda #NarendraModi #ShivajiMaharaj #SambhajiMaharaj #IndianPolitics #BJP #AAP #TMC #NDA
🚨 अवैध अतिक्रमण! फ्लॅट ४१०, सी विंग, कपाडिया नगर – दरवाजा उघडून बी विंगच्या ३ मजल्यांवरील टेरेसवर अतिक्रमण. म्हणतो "खरेदी केली", पण ती बांधलेलीच नाही! वर्षांपासून वापरतोय! ⏳ BMC अजूनही गप्प! #cmomaharashtra #Encroachment #BMC #HousingScam #BMCLWard #MumbaiPolice #KurlaPolice
🚨अवैध अतिक्रमण बी विंग बिल्डिंग नं.६ कपाडिया नगर, कुर्ला – येथील सदस्याने घरातून टेरेसवर बेकायदेशीर प्रवेश उघडून अतिक्रमण केलं आहे. ⏳तात्काळ कारवाईची मागणी! #cmomaharashtra #Encroachment #Mumbai #HousingScam #BMC #BMCLWard #Registrar #LWardRegistrar #MumbaiPolice #KurlaPolice
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे कुंभनगरी नाशिक येथे सर्व नाशिककरांच्या वतीने सहर्ष स्वागत. #WelcomeToNashik #CMOMaharashtra #DevendraFadnavis #MayorOfNashik #HimgauriAherAdke
गोदा ते नर्मदा जलयात्रा- परंपरा, पर्यावरण आणि जनजागृतीचा संगम! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेने जलसंवर्धनासाठी एकत्र येऊया. #AhilyadeviHolkar #JalYatra #CMOMaharashtra #MayorOfNashik #HimgauriAherAdke
उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या या प्रवासात आपण सर्वजण सहभागी होऊया! #Environment #CMOMaharashtra #CBG #MayorOfNashik #HimgauriAherAdke
#CMOMaharashtra दोन दिवसांपूर्वीच तुम्ही टंचाई नाही असे सांगत होतात. आता बोला. आता तुमच्या सरकार मधील मंत्रीच जाहीर सांगत आहेत की टंचाई आहे आणि पर्यायी इंधन पुरवू. #lpggascrisis
"विठ्ठल! विठ्ठल!" २०४७ च्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न उराशी घेऊन, देवाभाऊ श्रद्धा आणि प्रगतीचा समन्वय करत बनले. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra #विकासाचेवारकरी #DevendraFadnavis #CMOMaharashtra
'भारतीय संविधानाची गौरवशाली वाटचाल' या विषयावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची पुस्तिका आज प्रकाशित होत आहे. #devendrafadnavis #cmomaharashtra #ramshinde4maharashtra
ओ फडणवीस.. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..! . . @INCIndia @RahulGandhi #CMOMaharashtra #महाराष्ट्र #फडणवीस
‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबईतील गुरुद्वारा प्रमुखांशी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा संवाद सविस्तर वृत्त लिंक:- facebook.com/share/p/1CbrUC… #hinddichadar #shahidisamagam #cmomaharashtra @MahaDGIPR @mygovindia @MAHA_UDD @MahaMyGov @CMOMaharashtra
महाभ्रष्टाचारी सरकार - भाजप सरकार . . @INCIndia @RahulGandhi @Dev_Fadnavis @BJPMAHARASHTRA1 #CMOMaharashtra #महाभ्रष्टाचारी
“सजा है दरबार, महक रही है फिजाएं... श्रद्धा और सब्र के साथ हो रही है धन-धन श्री गुरु ग्रंथ साहिब जी और नगर कीर्तन के आगमन की प्रतीक्षा। बोले सो निहाल, सत् श्री अकाल!” @hinddichadar350 #hinddichadar #nanded #cmomaharashtra
#Mumbai: CM Devendra Fadnavis and Union Minister Ashwini Vaishnaw presided over the MoU signing between Prasar Bharati and Maharashtra Film, Stage & Cultural Development Corporation Ltd. #CMOMaharashtra #DevendraFadnavis #PrasarBharati #MediaHub #entertainmentindustry
खिशात रोकड नाही, तरीही प्रवास सुसाट! मुंबई मेट्रोच्या ८०% प्रवाशांनी स्वीकारला डिजिटल मार्ग. 'वन कार्ड'ने आणली प्रवासात पारदर्शकता आणि वेग. मुंबई आता अधिक स्मार्ट होतेय! #DevendraFadnavis #CMOMaharashtra #MetroCashless #MetroMumbai
सशक्त बळीराजा, समृद्ध महाराष्ट्र.... #CMOMaharashtra #Devendrafadnavis #MaharashtraPolitics #narendramodi #MahaBudget2026
आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय... @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @Shivsenaofc #CMOMaharashtra #CabinateDecisions #मंत्रिमंडळनिर्णय #Mahayutisarkar #Yogeshkadam
पवनी येथे ७ नोव्हेंबरला तालुकास्तरीय 'वंदे मातरम' समूह गायन कार्यक्रमाचे आयोजन...! #CMOMaharashtra #maharashtra #pavni #पवनी #वंदेमातरम #वंदे_मातरम
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात होणार 8.5 अब्ज डॉलर्सची भव्य गुंतवणूक.... #DevendraFadnavis #Maharashtra #CMOMaharashtra #investment
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र बनले देशाचे स्टार्टअप कॅपिटल #DevendraFadnavis #Maharashtra #CMOMaharashtra #investment
रिक्षा सेवेत आता मराठीचा सन्मान, कारण संवाद होणार आपल्या मराठी भाषेत! #DevendraFadnavis #cmomaharashtra #AutoRicksha #marathibhasha
माझे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #CMOMaharashtra
देवाभाऊंच्या नेतृत्वात राज्यात कुपोषित बालकांची संख्या ८०,००० वरून थेट १३,००० वर खाली आली आहे. ही केवळ आकडेवारी नसून, महाराष्ट्राच्या सुदृढ भविष्याची नांदी आहे. #DevendraFadnavis #CMOMaharashtra #malnutritioncases #Maharashtra
“सजा है दरबार, महक रही है फिजाएं... श्रद्धा और सब्र के साथ हो रही है धन-धन श्री गुरु ग्रंथ साहिब जी और नगर कीर्तन के आगमन की प्रतीक्षा। बोले सो निहाल, सत् श्री अकाल!” @hinddichadar350 #hinddichadar #nanded #CMOMaharashtra
Something went wrong.
Something went wrong.
United States Trends
- 1. #LakeShow N/A
- 2. Spirit Airlines N/A
- 3. #SmackDown N/A
- 4. McAvoy N/A
- 5. RJ Barrett N/A
- 6. #TusksUp N/A
- 7. Toronto N/A
- 8. Sengun N/A
- 9. Lakers in 7 N/A
- 10. #ForgedInGold N/A
- 11. Thunder in 4 N/A
- 12. Magic N/A
- 13. Marner N/A
- 14. Benson N/A
- 15. Cavs N/A
- 16. OKC in 5 N/A
- 17. Mammoth N/A
- 18. Game 7 N/A
- 19. MELTY BLOOD N/A
- 20. Amen Thompson N/A