#deepalisayed ผลการค้นหา
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत 'ए भोगी कुछ तो सीख हमारे योगी से' अशी टिका केली होती. यावर फडणवीसांनी घरात बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. शिवसेना काही ऐकत नाही अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. #ShivSena #DeepaliSayed
दिपाली सय्यद एक भाऊ म्हणून सल्ला आहे. मनसेच्या नादाला लागू नका. तुमच्या आततायी पणाला आवर घाला! @deepalisayed #MNS #DeepaliSayed #खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे #खड्डेमुक्तमहाराष्ट्र #rajsahebthackeray #rajthackeray #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्र
सत्तारूढ़ सहयोगी शिवसेना की सदस्य मराठी अभिनेत्री दीपाली सैयद ने अपने पूर्व सहयोगी के खिलाफ मौत की धमकियों और माफिया लिंक का आरोप लगाते हुए बदनाम करने की शिकायत की है, उद्योग के सूत्रों ने यह जानकारी दी। #DeepaliSayed
दिपाली सय्यद ची अवस्था म्हणजे धोबी का कुत्ता घर का न घाट का..! - मनसे आदिती सोनार #deepalisayed #RajThackeray #MNS #महाराष्ट्रसैनिक #AditiSonar
आमचा नाद नाही बरा सय्यद बाई. @deepalisayed #MNS #DeepaliSayed #खड्डेमुक्तमहाराष्ट्र #rajsahebthackeray #rajthackeray #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्र @mnsadhikrut @mnsreport9
आमचा नाद नाही बरा सय्यद बाई. @deepalisayed #MNS #DeepaliSayed #खड्डेमुक्तमहाराष्ट्र #rajsahebthackeray #rajthackeray #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्र @mnsadhikrut @mnsreport9
अभिनेत्री दीपाली सय्यद आणि तिच्या लेकाने या खास कारणामुळे काढला सारखाच टॅटू…😍❤️ Full Video- youtu.be/lzArTSa7zB0?fe… #rajshrimarathi #deepalisayed #birthdayspecial #happybirthday #tattoo #mothersonduo
मराठी प्रेक्षकांना केले भावनिक आवाहन.. निर्मात्याने केली आत्महत्या, दीपाली मॅडमने केली हळहळ व्यक्त!! Watch Uncut Trailer Launch Event youtu.be/-0qlhcbOZV4 म्हणजे वाघाचे पंजे Releases 30th May 2025 #MhanjeaWaghachePanje #30May #deepalisayed
Marathi actress #DeepaliSayed, a member of the ruling ally #ShivSena, has complained against her former aide of death threats and running a slur campaign accusing her of mafia links.
गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया loksa.in/sOoFS5 << येथे वाचा सविस्तर वृत्त #Ganeshotsav #DressCode #Deepalisayed #ShindeGroup #Comments
शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांची मनसे नेत्याने उडवली खिल्ली loksa.in/Zgsrj3 < येथे वाचा सविस्तर वृत्त #MaharashtraPolitics #DeepaliSayed #ShindeGroup #MNS #SandeepDeshpande #Update
VIDEO | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या विरोधात मनसे आक्रमक, मनसैनिकांनी दीपाली सय्यद यांच्या बॅनरवर शाईफेक करत केले आंदोलन tv9marathi.com/videos/shiv-se… #mns #deepalisayed #shivsena
tv9marathi.com
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर मनसे कार्यकर्ते भडकले; म्हणाले, 'मोठं होण्यासाठी...'
VIDEO | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या विरोधात मनसे आक्रमक, मनसैनिकांनी दीपाली सय्यद यांच्या बॅनरवर शाईफेक करत केले आंदोलन मनसैनिक घाटकोपरमध्ये आक्रमक दीपाली सय्यद यांची केली कुत्र्याशी तुलना
पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी… नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो… नागपंचमीच्या शुभेच्छा! #nagpanchami #deepalisayedofc #deepalisayed #nagpanchami2025
लाडक्या बहिणींचे लाडके शिवसेना महायुती सरकार #Deepalisayed #Shivsena #Eknathshinde @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
महाष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना ‘महाराष्ट्र कृषी दिना’निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #krushi #deepalisayed #deepalisayedofc @Shivsenaofc
आता खूप उशीर... बाळासाहेबांच्या... ठाकरे बंधूंच्या युतीवर दीपाली सय्यद यांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाल्या? tv9marathi.com/politics/shivs… #MaharashtraPolitics #deepalisayed #shivsenamns #rajanduddhav #RajThackeray #UddhavThackeray
tv9marathi.com
आता खूप उशीर... बाळासाहेबांच्या... ठाकरे बंधूंच्या युतीवर दीपाली सय्यद यांचं मोठं विधान; नेमकं काय...
सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले आहे.
मराठी प्रेक्षकांना केले भावनिक आवाहन.. निर्मात्याने केली आत्महत्या, दीपाली मॅडमने केली हळहळ व्यक्त!! Watch Uncut Trailer Launch Event youtu.be/-0qlhcbOZV4 म्हणजे वाघाचे पंजे Releases 30th May 2025 #MhanjeaWaghachePanje #30May #deepalisayed
अभिनेत्री दीपाली सय्यद आणि तिच्या लेकाने या खास कारणामुळे काढला सारखाच टॅटू…😍❤️ Full Video- youtu.be/lzArTSa7zB0?fe… #rajshrimarathi #deepalisayed #birthdayspecial #happybirthday #tattoo #mothersonduo
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी नुकतंच नवं हॉटेल सुरू केलंय. हे हॉटेल खूप आलिशान आहे. #deepalisayed #newbusines #newhotel esakal.com/premier/deepal…
esakal.com
दिपाली सय्यद झाल्या बिझनेसवूमन! मुंबई, पुण्यात नाही तर 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल, जिथे कायम...
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या अभिनयासोबत वेगळं काहीतरी करताना दिसतायत. त्यातही स्वतःचा बिझनेस सुरू करण्याकडे अनेकांचा कल आहे. यापूर्वी फार क्वचित कलाकार
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं नव्या क्षेत्रात पदार्पण! शिर्डीत भाविकांसाठी सुरू केलं हॉटेल, अनेक राजकीय मान्यवरांनी दिली भेट loksatta.com/manoranjan/mar… #deepalisayed #newhotel #दीपालीसय्यद
loksatta.com
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं नव्या क्षेत्रात पदार्पण! शिर्डीत भाविकांसाठी सुरू केलं हॉटेल, अनेक...
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी सुरू केला नवीन व्यवसाय, शिर्डीत सुरू केलं हॉटेल, पाहा व्हिडीओ
#PrajaktaMali प्राजक्ता माळीसाठी पूर्वाश्रमीची मराठी अभिनेत्री मैदानात, सुरेश धसांना म्हणाली, "नाहीतर तुम्ही पुरावा द्या..." #SureshDhas #DeepaliSayed marathi.abplive.com/entertainment/…
दीपाली सय्यद यांचं वक्तव्य, "तिकिट वाटपात महिलांना डावललं जातं आहे, ४०० पारचं.." loksatta.com/maharashtra/de… @deepalisayed #MarathiNews @CMOMaharashtra #Deepalisayed #NewsUpdate
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत 'ए भोगी कुछ तो सीख हमारे योगी से' अशी टिका केली होती. यावर फडणवीसांनी घरात बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. शिवसेना काही ऐकत नाही अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. #ShivSena #DeepaliSayed
'मराठा सर्वेक्षणातील ते जाचक प्रश्न तात्काळ हटवा', दिपाली सय्यद यांची मुख्यमंत्र्यांना विनंती zeenews.india.com/marathi/entert… #deepalisayed #eknathshinde
zeenews.india.com
'मराठा सर्वेक्षणातील ते जाचक प्रश्न तात्काळ हटवा', दिपाली सय्यद यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे जाचक प्रश्न या यादीमधून तात्काळ हटवावे, अशी विनंती केली आहे.
ब्रिजभूषण सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने दीपाली सय्यद ट्रोल, युजर्स म्हणाले; "बलात्काराचे आरोप असणाऱ्या..." loksatta.com/desh-videsh/ac… @deepalisayed @b_bhushansharan #marathinews #brijbhushansingh #Deepalisayed #NewsUpdate
loksatta.com
ब्रिजभूषण सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने दीपाली सय्यद ट्रोल, युजर्स म्हणाले; "बलात्कार...
ब्रिजभूषण सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने दीपाली सय्यद ट्रोल, युजर्स म्हणाले; "बलात्काराचे आरोप असणाऱ्या..."| Actress And Shivsena Leader Deepali sayed Trolled after she meet Brijbhushan...
ज्या प्रकारे लोकांना फसवून त्यांच्या कडून अंधाधुंद पैश्यांची वसुली केली जात होती,त्याचाच विरोध मा. @RajThackeray साहेब करत होते.टोल आंदोलन करून,टोल नाके फोडून काही होत नाही सरकारी मालमत्तेचा नुकसान वगैरे बोलणाऱ्या #deepalisayed आता काय मत तुमचे,सत्तेत आहात तुम्ही. @mnsadhikrut

खर्च 1 हजार कोटी, वसुली तीन हजार कोटी; मुंबईत अतिरिक्त टोल वसुली, सरकारची सभागृहात कबुली marathi.abplive.com/news/maharasht… #RajThackeray #MNS
हिंदुस्थानात खूप छान पेहराव करण्यासाठी गोष्टी आहेत. धार्मिक स्थळं हाफ चड्डी घालून जाण्याची जागा नाही."- दीपाली सय्यद loksa.in/sOoFS5 << येथे वाचा सविस्तर वृत्त #Ganeshotsav #DressCode #Deepalisayed #ShindeGroup #Comments
गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया loksa.in/sOoFS5 << येथे वाचा सविस्तर वृत्त #Ganeshotsav #DressCode #Deepalisayed #ShindeGroup #Comments
“ती जागा हाफ चड्डीची नाही”, गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रात…” #entertainment #marathiactress #deepalisayed #dresscode #ganeshchaturthi2023 loksatta.com/manoranjan/mar…
loksatta.com
"ती जागा हाफ चड्डीची नाही", गणेश भक्तांसाठी जारी केलेल्या ड्रेसकोडवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रि...
अभिनेत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्या दीपाली सय्यद नेमकं काय म्हणाल्या?
VIDEO | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या विरोधात मनसे आक्रमक, मनसैनिकांनी दीपाली सय्यद यांच्या बॅनरवर शाईफेक करत केले आंदोलन tv9marathi.com/videos/shiv-se… #mns #deepalisayed #shivsena
tv9marathi.com
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर मनसे कार्यकर्ते भडकले; म्हणाले, 'मोठं होण्यासाठी...'
VIDEO | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या विरोधात मनसे आक्रमक, मनसैनिकांनी दीपाली सय्यद यांच्या बॅनरवर शाईफेक करत केले आंदोलन मनसैनिक घाटकोपरमध्ये आक्रमक दीपाली सय्यद यांची केली कुत्र्याशी तुलना
शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद यांचा विरोधकांना ट्वीटद्वारे सूचक इशारा ! #Lokmat #deepalisayed #MaharashtraNews #Ncp #MahaVikasAghadi #BJPGovt
“अंगावर आला तर शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल तर...”; दीपाली सय्यद यांचा भाजपला इशारा. सविस्तर वाचा - bit.ly/3PTFVK3 #DeepaliSayed #Politics #MaharashtraNews
....नाहीतर विधान परिषद निवडणुकी नंतर फडणवीस साहेब एकटे पडतील, दिपाली सय्यद यांचा टोला. #DeepaliSayed #RajThackeray #Politics
“अयोध्येत शिवसेनेचा धाक कायम, भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत येऊ शकता”; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना खोचक टोला. सविस्तर वाचा - bit.ly/3NmKrOZ #DeepaliSayed #Ayodhya #MaharashtraNews #RajThackeray #AdityaThackeray #Shivsena #Politics
दिपाली ❤️ #DeepaliSayed #actress #marathiactress #marathi #beautiful #gorgeous #cute #marathiabhinetri #maharashtra_ig #marathi_ig #marathimulgi #marathigirls #marathistars
"घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांना पळून पळून मारायचे बरं", रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर. सविस्तर वाचा - bit.ly/3N2j2lJ #RupaliThombarePatil #DeepaliSayed #Politics #MaharashtraNews
सभा घ्यायचीच असेल तर अयोध्येत घेऊन दाखवा, पुण्यात तर...; दीपाली सय्यद यांचं राज यांना आव्हान सविस्तर वाचा - bit.ly/3lg9nLV #DeepaliSayed #RajThackeray #Shivsena #MNS #Politics #PuneNews #MaharashtraNews
'शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही'; दीपाली सय्यद यांनी केलं ट्विट. सविस्तर वाचा - bit.ly/3n4Q3SQ #DeepaliSayed #Shivsena #EknathShinde #Politics #VidhansabhaElection2022
मध्यस्ती की शिंदे गटात सामील? दिपाली सय्यद यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. #EknathShinde #deepalisayed #Shivsena
अदा ❤️❤️❤️❤️ #deepalisayed #Marathimanoranjanvishwa #Marathicelebrity #marathiactor #marathicelebs #marathiactress #marathifilm #marathiactors
#deepalisayed 😍 #Marathimanoranjanvishwa #Marathicelebrity #marathiactor #marathicelebs #marathiactress #marathifilm #marathiactors
#deepalisayed 💕💕💕💕 #Marathimanoranjanvishwa #Marathicelebrity #marathiactor #marathicelebs #marathiactress #marathifilm #marathiactors
शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या दीपाली सय्यद यांची अजब इच्छा.. #DeepaliSayed #EknathShinde #UddhavThackeray #Maharashtra
'महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले', पुण्यातील सभा रद्द केल्यानंतर दिपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं. @deepalisayed @mnsadhikrut #deepalisayed #RajThackeray #MNS #Pune
अभिनेत्री दिपाली सय्यद😍😍😍😘🥰 . . . @deepalisayed #deepalisayed #actress #marathiactress #marathi #beautiful #gorgeous #cute #marathiabhinetri #maharashtra_ig #marathimulgi #marathigirls #marathistars #repost Pc - @akashjadhav_photography
अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश रखडला #DeepaliSayed #EknathShindeGroup #shivsena
Something went wrong.
Something went wrong.
United States Trends
- 1. Mamdani 182K posts
- 2. Ukraine 556K posts
- 3. Egg Bowl 1,252 posts
- 4. #HMGxBO7Sweeps N/A
- 5. Putin 191K posts
- 6. #KayJewelers N/A
- 7. DON'T TRADE ON MARGIN N/A
- 8. Geraldo 2,646 posts
- 9. Adolis Garcia N/A
- 10. #pilotstwtselfieday 1,143 posts
- 11. #FursuitFriday 14K posts
- 12. Anthony Joshua 5,641 posts
- 13. Start Cade N/A
- 14. Zelensky 124K posts
- 15. Kenyon 2,403 posts
- 16. Tamera N/A
- 17. Happy Thanksgiving 3,735 posts
- 18. Goodwill 3,387 posts
- 19. Mark Kelly 79K posts
- 20. Keith Carter N/A