#stprotest resultados de búsqueda

Mumbai ST Protest ऐन दिवाळीच्या तोंडावर ST कर्मचारी जाणार संपावर youtu.be/weyI7rTuMag #Mumbai #STProtest #TransportWorkers #StrikeAlert #MaharashtraPolitics #MumbaiNews #BreakingNews #EmployeeProtest #DiwaliStrike #PublicTransport


एसटीचा संप मिटला नाही तर जवळपास एक लाख घरे उध्वस्त होतील. उपमुख्यमंत्र्यांनी सगळं श्रेय घ्यावं पण एकदाचा एसटीचा संप मिटवावा. एसटी कर्मचारी कित्येक महिन्यांपासून रस्त्यावर बसले आहेत आणि कित्येक जण आत्महत्या करत आहेत. त्यामुळे आतातरी सरकारने विचार करावा. #Stprotest #MVA

ChDadaPatil's tweet image. एसटीचा संप मिटला नाही तर जवळपास एक लाख घरे उध्वस्त होतील. 

उपमुख्यमंत्र्यांनी सगळं श्रेय घ्यावं पण एकदाचा एसटीचा संप मिटवावा. 

एसटी कर्मचारी कित्येक महिन्यांपासून रस्त्यावर बसले आहेत आणि कित्येक जण आत्महत्या करत आहेत. 

त्यामुळे आतातरी सरकारने विचार करावा.
#Stprotest
#MVA

ST Employees Strike | ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार, एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन #STProtest #stemployeesstrike #Zee24Taas #Marathinews #marathinews #maharashtranews


Mumbai ST Protest ऐन दिवाळीच्या तोंडावर ST कर्मचारी जाणार संपावर youtu.be/weyI7rTuMag #Mumbai #STProtest #TransportWorkers #StrikeAlert #MaharashtraPolitics #MumbaiNews #BreakingNews #EmployeeProtest #DiwaliStrike #PublicTransport


📍#वृत्तपत्रांनी_घेतलेली_दखल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी होण्यासाठी संपस्थळी भेट दिली. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पत्रकार बांधवांनी दाखल घेतली. #stprotest #stworkerprotest #daryapur #gunwantdeopare

DeopareSpeaks's tweet image. 📍#वृत्तपत्रांनी_घेतलेली_दखल 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी होण्यासाठी संपस्थळी भेट दिली. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पत्रकार बांधवांनी दाखल घेतली.

#stprotest #stworkerprotest #daryapur #gunwantdeopare

#STProtest: Chief Minister Intervenes. CM @DrPramodPSawant assures delimitation commission to be appointed before LS polls WATCH : youtu.be/tqcElxLfq4c #Goa #GoaNews #CM #assures #delimitationCommission #appointment

InGoa24x7's tweet image. #STProtest: Chief Minister Intervenes. CM @DrPramodPSawant assures delimitation commission to be appointed before LS polls
WATCH : youtu.be/tqcElxLfq4c

#Goa #GoaNews #CM #assures #delimitationCommission #appointment

आम्हीनेवासकर NEWS Updates | ST Protest : प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे 11 सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण .. सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा: buff.ly/461qWEY #protest #stprotest

AamhiNewaskar's tweet image. आम्हीनेवासकर NEWS Updates | 

ST Protest : प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे 11 सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण ..

सविस्तर बातमी साठी पुढील लिंक वर क्लिक करा:
buff.ly/461qWEY

#protest #stprotest

ST संप काळात निलंबित झालेल्या 118 कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार CM Eknath Shinde यांचा मोठा निर्णय youtu.be/XOcoJboJx4s #ST | #STProtest | #CMEknathShinde | #LokshahiNews


Accused lawyer Gunaratna Sadavarte and other 115 ST employees arrested in the case of attack on NCP chief Sharad Pawar's house got bail from the sessions court. However, accused lawyer Gunaratna Sadavarte is in the custody of Kolhapur police. #STprotest @PawarSpeaks


एनसीपी प्रमुख शरद पवार के घर पर हमले मामले में गिरफ्तार आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते और बाकी 115 एसटी कर्मचारियो को सेशन कोर्ट से मिली जमानत।हालांकि आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते कोल्हापुर पुलिस की कस्टड़ी में है। #STprotest @PawarSpeaks


Silver Oak St Protest : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी अटक होऊन सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या 115 एसटी कर्मचाऱ्यांनीही जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. #silveroak #stprotest #marathinews #politicalnews marathi.abplive.com/news/maharasht…


संप काळातील ST कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच; तर Gunaratna Sadavarte यांच्या अडचणीतही वाढ #GunaratnaSadavarte #STStrike #STProtest #STBus #ThackeraySarkar #MSRTC #Beed #SataraPolice hwmarathi.in/news-report/no…


“एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीच्या वाटपावरून पडळकर, खोत आणि सदावर्ते यांच्यात वाद होऊन…”, काँग्रेसचा हल्लाबोल loksatta.com/mumbai/congres… #Congress #STProtest #SadabhauKhot #GopichandPadalkar


सिल्वर ओक येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे #STProtest #SilvarOak #MumbaiPolice marathi.abplive.com/news/mumbai/st…


सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद संपल्यानंतर सदावर्तेंच्या वकिलांनी युक्तीवादास सुरुवात केली आहे. #SharadPawar #GunaratnaSadavarte #STProtest #STStrike #court lokmat.com/maharashtra/gu…


गुणरत्न सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस कोर्टात गेले होते, सरकारी वकिलांचे खळबळजनक दावे... #sharadpawar #GunaratnaSadavarte #STprotest #Court lokmat.com/maharashtra/gu…


No hay resultados para "#stprotest"

राज्यातील संपकऱ्यांवर सरकारची जी दडपशाही सुरू आहे, ती अत्यंत चुकीची आहे. #MVA #STprotest #Maharashtra

ChDadaPatil's tweet image. राज्यातील संपकऱ्यांवर सरकारची जी दडपशाही सुरू आहे, ती अत्यंत चुकीची आहे.
#MVA
#STprotest
#Maharashtra

महाविकास आघाडी सरकार राज्यातील लाखो एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे काम करत आहे. एसटी महामंडळ खाजगी व्हावे, हीच या सरकारची इच्छा आहे. #STprotest #Maharashtra #MVA

ChDadaPatil's tweet image. महाविकास आघाडी सरकार राज्यातील लाखो एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे काम करत आहे. 

एसटी महामंडळ खाजगी व्हावे, हीच या सरकारची इच्छा आहे. 
#STprotest
#Maharashtra
#MVA

Loading...

Something went wrong.


Something went wrong.


United States Trends