#msrtc_supports_st_workers search results

MSRTC एसटी शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे. #MSRTC_Supports_ST_Workers

KailasB42165528's tweet image. MSRTC एसटी शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे.
#MSRTC_Supports_ST_Workers

No matter how many Government's have Changed But the situation of ST Employees are never changed. #msrtc #msrtcstrike #msrtc_supports_st_workers #advanilparab #UddhavThackeray

Pratikvdw's tweet image. No matter how many Government's have Changed
But the situation of ST Employees are never changed.

#msrtc #msrtcstrike 
#msrtc_supports_st_workers 
#advanilparab #UddhavThackeray

महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. आज दोंडाईचा येथील एसटी स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होवून पाठिंबा दिला. @BJP4Maharashtra @msrtcofficial #MSRTC_Supports_ST_Workers #msrtcstrick

JaykumarRawal's tweet image. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. आज दोंडाईचा येथील एसटी स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होवून पाठिंबा दिला.
@BJP4Maharashtra @msrtcofficial #MSRTC_Supports_ST_Workers #msrtcstrick

Rural Lifeline Rich don't use bus to travel and msrtc is lifeline of rural maharashtra and poor peoples. Students stuck in their colleges not able to travel for schools and colleges. @CMOMaharashtra @advanilparab #msrtcstrike #msrtc_supports_st_workers

crbtalks's tweet image. Rural Lifeline
Rich don't use bus to travel and msrtc is lifeline of rural maharashtra and poor peoples. Students stuck in their colleges not able to travel for schools and colleges.
@CMOMaharashtra
@advanilparab 
#msrtcstrike #msrtc_supports_st_workers

हे सगळं शेतकऱ्यांसाठी आणि एसटी कामगार साठी...सुरू आहे.. लोभ असावा #msrtc_supports_st_workers #farmersofmaharashtra

तुम्हाला ढीगभर आहे. तरी पुरेना, वरून सरकारी सेवा घेताय ते वेगळं, सरकार ला लुटताय ते आहेच. आणि कष्टाचे 10 15 हजार घेणाऱ्या लोकांना सांगताय, आहे त्यात समाधानी रहा. तुम्ही जरा आपली घरे भरायची कमी करा आणि दुसऱ्याच्या पण घरा कडे लक्ष द्या...😡 #एसटी_कामगार #msrtc_supports_st_workers

ShamPawara09's tweet image. तुम्हाला ढीगभर आहे. तरी पुरेना, वरून सरकारी सेवा घेताय ते वेगळं, सरकार ला लुटताय ते आहेच. आणि कष्टाचे 10 15 हजार घेणाऱ्या लोकांना सांगताय, आहे त्यात समाधानी रहा. तुम्ही जरा आपली घरे भरायची कमी करा आणि दुसऱ्याच्या पण घरा कडे लक्ष द्या...😡 #एसटी_कामगार #msrtc_supports_st_workers

एस टी कर्मचाऱ्यांनी नुस्ता संप न करता रस्त्यावर उतरून ट्रॅव्हल्स वाल्यांच्या गाड्या बंद केल्या पाहिजे. २ मांजरीच्या भांडणात तिसराच माकड लोणी खातोय. #MSRTC #MSRTC_Supports_ST_Workers #एसटीसंप #लालपरी #Maharashtra #एसटी_कामगार

diamonds__03's tweet image. एस टी कर्मचाऱ्यांनी नुस्ता संप न करता रस्त्यावर उतरून ट्रॅव्हल्स वाल्यांच्या गाड्या बंद केल्या पाहिजे.

२ मांजरीच्या भांडणात तिसराच माकड लोणी खातोय.

#MSRTC 
#MSRTC_Supports_ST_Workers 
#एसटीसंप #लालपरी #Maharashtra #एसटी_कामगार

सगळे निर्णय पवारांचं घेणार असतील तर , मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फक्त नामधारी आहेत का ?? @CMOMaharashtra #msrtc_supports_st_workers #msrtcstrick #msrtceworker

dharma_1998's tweet image. सगळे निर्णय पवारांचं घेणार असतील तर ,  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फक्त नामधारी आहेत का ?? @CMOMaharashtra  
#msrtc_supports_st_workers 
#msrtcstrick 
#msrtceworker

ते संप मागे होईल तेव्हा होईल.... पण आगारात बसेस सुरक्षित आहेत का शासनानं पाहावं प्रत्येक आगारात एक माणुस बसेस वर लक्ष ठेवायला हवा. लहान पोरं खेळत खेळत भलतच ईकडच तिकडं करून ठेवतीला उग नंतर तरास नकु ते काय खेळणं नव्हं😐 #msrtcstrick #msrtc_supports_st_workers #MSRTC

Swapnil31131530's tweet image. ते संप मागे होईल तेव्हा होईल....
पण आगारात बसेस सुरक्षित आहेत का शासनानं पाहावं प्रत्येक आगारात एक माणुस बसेस वर लक्ष ठेवायला हवा.
लहान पोरं खेळत खेळत भलतच ईकडच तिकडं करून ठेवतीला उग नंतर तरास नकु ते काय खेळणं नव्हं😐
#msrtcstrick 
#msrtc_supports_st_workers 
#MSRTC

नातेवाईकांना support मध्ये जणू सह परिवार उभा राहिलेला दिसतोय ईकडे गरीब मुल अनि #msrtc_supports_st_workers #mpscjoining यावर कोणाला वेळ ना शब्द फुटले #shame

Great joke bro Can you please tweet using #msrtc #msrtc_supports_st_workers Please I need your help My father is a MSRTC worker I want to support him Please tweet Thank you so much

जेव्हा #msrtc_supports_st_workers उपोषणाला बसतात तेव्हा त्या घरात असतात, अनि आता दिखावा करण्यासाठी हे काम करते. #shameसुप्रिया

12 निलम्बित सांसदों के लिए @supriya_sule मराठी पोहा और साबूत दाने की खिचड़ी लेकर पहुँची।

सगळे निर्णय पवारांचं घेणार असतील तर , मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फक्त नामधारी आहेत का ?? @CMOMaharashtra #msrtc_supports_st_workers #msrtcstrick #msrtceworker

dharma_1998's tweet image. सगळे निर्णय पवारांचं घेणार असतील तर ,  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फक्त नामधारी आहेत का ?? @CMOMaharashtra  
#msrtc_supports_st_workers 
#msrtcstrick 
#msrtceworker

हे सगळं शेतकऱ्यांसाठी आणि एसटी कामगार साठी...सुरू आहे.. लोभ असावा #msrtc_supports_st_workers #farmersofmaharashtra

No results for "#msrtc_supports_st_workers"

MSRTC एसटी शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे. #MSRTC_Supports_ST_Workers

KailasB42165528's tweet image. MSRTC एसटी शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे.
#MSRTC_Supports_ST_Workers

तुम्हाला ढीगभर आहे. तरी पुरेना, वरून सरकारी सेवा घेताय ते वेगळं, सरकार ला लुटताय ते आहेच. आणि कष्टाचे 10 15 हजार घेणाऱ्या लोकांना सांगताय, आहे त्यात समाधानी रहा. तुम्ही जरा आपली घरे भरायची कमी करा आणि दुसऱ्याच्या पण घरा कडे लक्ष द्या...😡 #एसटी_कामगार #msrtc_supports_st_workers

ShamPawara09's tweet image. तुम्हाला ढीगभर आहे. तरी पुरेना, वरून सरकारी सेवा घेताय ते वेगळं, सरकार ला लुटताय ते आहेच. आणि कष्टाचे 10 15 हजार घेणाऱ्या लोकांना सांगताय, आहे त्यात समाधानी रहा. तुम्ही जरा आपली घरे भरायची कमी करा आणि दुसऱ्याच्या पण घरा कडे लक्ष द्या...😡 #एसटी_कामगार #msrtc_supports_st_workers

महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. आज दोंडाईचा येथील एसटी स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होवून पाठिंबा दिला. @BJP4Maharashtra @msrtcofficial #MSRTC_Supports_ST_Workers #msrtcstrick

JaykumarRawal's tweet image. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. आज दोंडाईचा येथील एसटी स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होवून पाठिंबा दिला.
@BJP4Maharashtra @msrtcofficial #MSRTC_Supports_ST_Workers #msrtcstrick

No matter how many Government's have Changed But the situation of ST Employees are never changed. #msrtc #msrtcstrike #msrtc_supports_st_workers #advanilparab #UddhavThackeray

Pratikvdw's tweet image. No matter how many Government's have Changed
But the situation of ST Employees are never changed.

#msrtc #msrtcstrike 
#msrtc_supports_st_workers 
#advanilparab #UddhavThackeray

Rural Lifeline Rich don't use bus to travel and msrtc is lifeline of rural maharashtra and poor peoples. Students stuck in their colleges not able to travel for schools and colleges. @CMOMaharashtra @advanilparab #msrtcstrike #msrtc_supports_st_workers

crbtalks's tweet image. Rural Lifeline
Rich don't use bus to travel and msrtc is lifeline of rural maharashtra and poor peoples. Students stuck in their colleges not able to travel for schools and colleges.
@CMOMaharashtra
@advanilparab 
#msrtcstrike #msrtc_supports_st_workers
crbtalks's tweet image. Rural Lifeline
Rich don't use bus to travel and msrtc is lifeline of rural maharashtra and poor peoples. Students stuck in their colleges not able to travel for schools and colleges.
@CMOMaharashtra
@advanilparab 
#msrtcstrike #msrtc_supports_st_workers

ही प्रवश्यांची सोय म्हणायची का एस टी वर आलेली नामुष्की म्हणायची का प्रवासी परवड म्हणायची का खासगी वाहतुकीला दिलेली अप्रत्यक्ष परवानगी म्हणायची . असो एस टी चा प्रश्न सुटला पाहिजे हे नक्की @advanilparab @OfficeofUT #msrtcstrick #msrtc_supports_st_workers @msrtcofficial #Trending

SohanOfficial57's tweet image. ही प्रवश्यांची सोय म्हणायची का एस टी वर आलेली नामुष्की म्हणायची  का प्रवासी परवड म्हणायची का खासगी वाहतुकीला दिलेली अप्रत्यक्ष परवानगी म्हणायची . असो एस टी चा प्रश्न सुटला पाहिजे हे नक्की @advanilparab @OfficeofUT #msrtcstrick #msrtc_supports_st_workers @msrtcofficial #Trending

सगळे निर्णय पवारांचं घेणार असतील तर , मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फक्त नामधारी आहेत का ?? @CMOMaharashtra #msrtc_supports_st_workers #msrtcstrick #msrtceworker

dharma_1998's tweet image. सगळे निर्णय पवारांचं घेणार असतील तर ,  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फक्त नामधारी आहेत का ?? @CMOMaharashtra  
#msrtc_supports_st_workers 
#msrtcstrick 
#msrtceworker

एस टी कर्मचाऱ्यांनी नुस्ता संप न करता रस्त्यावर उतरून ट्रॅव्हल्स वाल्यांच्या गाड्या बंद केल्या पाहिजे. २ मांजरीच्या भांडणात तिसराच माकड लोणी खातोय. #MSRTC #MSRTC_Supports_ST_Workers #एसटीसंप #लालपरी #Maharashtra #एसटी_कामगार

diamonds__03's tweet image. एस टी कर्मचाऱ्यांनी नुस्ता संप न करता रस्त्यावर उतरून ट्रॅव्हल्स वाल्यांच्या गाड्या बंद केल्या पाहिजे.

२ मांजरीच्या भांडणात तिसराच माकड लोणी खातोय.

#MSRTC 
#MSRTC_Supports_ST_Workers 
#एसटीसंप #लालपरी #Maharashtra #एसटी_कामगार

एसटी कर्मचा-यांच्या पगारात घशघशीत रु. ७२०० ने वाढ. एसटीच्या इतिहासातील सर्वाधिक वेतनवाढ करणारे आपले सरकार !💪🚩 धन्यवाद मुख्यमंत्री श्री. @CMOMaharashtraसाहेब, @AUThackeray साहेब, श्री. @advanilparab साहेब, श्री. @samant_uday साहेब. #MahaVikasAghadi #msrtc_supports_st_workers

NitinShindeNS's tweet image. एसटी कर्मचा-यांच्या पगारात घशघशीत रु. ७२०० ने वाढ. एसटीच्या इतिहासातील सर्वाधिक वेतनवाढ करणारे आपले सरकार !💪🚩  
धन्यवाद मुख्यमंत्री श्री. @CMOMaharashtraसाहेब, @AUThackeray साहेब, श्री. @advanilparab साहेब, श्री. @samant_uday साहेब.
#MahaVikasAghadi  
#msrtc_supports_st_workers
NitinShindeNS's tweet image. एसटी कर्मचा-यांच्या पगारात घशघशीत रु. ७२०० ने वाढ. एसटीच्या इतिहासातील सर्वाधिक वेतनवाढ करणारे आपले सरकार !💪🚩  
धन्यवाद मुख्यमंत्री श्री. @CMOMaharashtraसाहेब, @AUThackeray साहेब, श्री. @advanilparab साहेब, श्री. @samant_uday साहेब.
#MahaVikasAghadi  
#msrtc_supports_st_workers

ते संप मागे होईल तेव्हा होईल.... पण आगारात बसेस सुरक्षित आहेत का शासनानं पाहावं प्रत्येक आगारात एक माणुस बसेस वर लक्ष ठेवायला हवा. लहान पोरं खेळत खेळत भलतच ईकडच तिकडं करून ठेवतीला उग नंतर तरास नकु ते काय खेळणं नव्हं😐 #msrtcstrick #msrtc_supports_st_workers #MSRTC

Swapnil31131530's tweet image. ते संप मागे होईल तेव्हा होईल....
पण आगारात बसेस सुरक्षित आहेत का शासनानं पाहावं प्रत्येक आगारात एक माणुस बसेस वर लक्ष ठेवायला हवा.
लहान पोरं खेळत खेळत भलतच ईकडच तिकडं करून ठेवतीला उग नंतर तरास नकु ते काय खेळणं नव्हं😐
#msrtcstrick 
#msrtc_supports_st_workers 
#MSRTC

Loading...

Something went wrong.

Something went wrong.

United States Trends