#prakashabitkar search results
केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार मा.श्री. @mpprataprao जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #Shivsena #prakashabitkar #PratapraoJadhav #happybirthday #bestwishes
Prakash Abitkar | 'African Swine Fever बाबत आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती | Zee24Taas #prakashabitkar #africanswainefever #Zee24Taas #MarathiNewsTodayLive
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनास राज्य शासनाची मंजुरी ! सेवेचा सन्मान - कर्तव्याची जाण ! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #contactstaff #servicerecognition #healthcareworkers #PublicHealth #MaharashtraGovernment
अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला चांगल्या सेवा देता याव्या. यासाठी पुरवणी मागणीतून जास्तीत जास्त निधी देऊ. मा.ना.श्री. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री @abitkar_prakash #prakashabitkar #Shivsena
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामधील डॉक्टरांच्या मानधन वाढीबाबत याच अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. मा.ना.श्री. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री @abitkar_prakash #PrakashAbitkar #Shivsena
📍लोणी, अहिल्यानगर नव्या पदवीधरांच्या आत्मविश्वासाला सलाम ! पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या प्रवरा अभिमत विद्यापीठाचा १९ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. #Shivsena #prakashabitkar #HealthMinister #AcademicExcellence…
📍 प्रभादेवी, मुंबई राज्यातील हेल्दी स्माईल मिशन २०२५ अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन एकत्र येऊन दंत आरोग्य सुधारणा व प्रतिबंधात्मक सेवांचा लवकरच नवा अध्याय सुरु करणार. #prakashabitkar #HealthMinister #dentalhealthawareness #preventivedentalcare…
बीड जिल्ह्यातील आरोग्य खात्यातील भ्रष्ट सिव्हिल सर्जन यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. मा. प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री #Shivsena #EknathShinde #prakashabitkar
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा पहिल्यांदा पालकमंत्री झाला ही अभिमानाची गोष्ट ! @Shivsenaofc #Shivsena #prakashabitkar #palakmantri #ShivSainik #kolhapur #maharashtra
📍 कोल्हापूर शिवसेना म्हणजे पक्ष नव्हे तर संघटना ! शिवसेना गटप्रमुख मेळावा, मा. श्री. ना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ! @mieknathshinde @Shivsenaofc #Shivsena #EknathShinde #prakashabitkar #melava #ShivSainik #maharashtra
मुंबई - राज्य कामगार विमा योजनेचे मुलुंड येथील रुग्णालय राज्यातील एक महत्त्वाचे रुग्णालय असून, या रुग्णालयात सुरु असलेली सर्व प्रलंबित कामे दोन महिन्याच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले. #ESIC #HealthMinister #prakashabitkar
📍 राधानगरी, कोल्हापूर करंजफेण (ता. राधानगरी) येथे शिवसेना मागासवर्गीय सेल ता. राधानगरीतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभास उपस्थित. #shivsena #prakashabitkar #studentfelicitation #youthpower #educationforall #radhanagari
शासकीय योजनेचा लाभ घेऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये. यासाठी आस्थापना तयार करून रुग्णावर बरोबर उपचार होत आहेत की नाही यावर लक्ष ठेवू. मा. प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री #Shivsena #EknathShinde #PrakashAbitkar
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या थकीत ११६२ कोटींपैकी ५६२ कोटींचे वितरण झाले आहे. मा. प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री #Shivsena #EknathShinde #PrakashAbitkar
भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात आवश्यक यंत्रणा उभारत येथील पदांना मान्यता देऊन रुग्णालय सुसज्ज करण्यात येईल. मा.प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री #Shivsena #PrakashAbitkar #Bhiwandi
हसन मुश्रीफांची सतेज पाटील,पालकमंत्री आबिटकरांचं नाव घेत टोलेबाजी #HasanMushrif #SatejPatil #PrakashAbitkar #KolahpaurGokulNews
पीसीएनडीटी कायद्यात सुधारणा करून अवैध गर्भपात आणि अवैध गर्भ लिंगनिदान प्रकरणाबाबत प्रभावी अंमलबजावणी करून अशा रॅकेटवर योग्य कारवाई केली जाईल. मा. प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री #Shivsena #PrakashAbitkar #EknathShinde
स्वयंभू कुष्ठरोग वसाहतीत राहणाऱ्या रुग्णांना सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याबाबत संबंधित यंत्रणांची एकत्रितपणे बैठक घेऊन आवश्यक सूचना आणि निर्देश दिले जातील. मा. प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री #Shivsena #prakashabitkar #healthcare
महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात नवा मैलाचा दगड ! ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोॉलॉजी’मुळे विषाणूजन्य रोगांचे निदान, उपचार व संशोधन आता होणार अधिक वेगवान, अधिक अचूक आणि अधिक सक्षम..! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #MIV #Maharashtra
एचआयव्हीवरील उत्तम उपचार, प्रभावी सेवा आणि केंद्राकडून मिळालेला सर्वोच्च मान — महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा अभिमान ! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #HIVCare #besttreatment #HealthcareProgress #HealthyMaharashtra
राधानगरी तालुक्यात पर्यटनविकासाला नवी गती ! स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी, तर पर्यटनाला भक्कम पायाभूत सुविधा विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल. @abitkar_prakash #Shivsena #prakashabitkar #TourismDevelopment #localemployment #GrowthMission #CommunityProgress
Prakash Abitkar | 'African Swine Fever बाबत आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती | Zee24Taas #prakashabitkar #africanswainefever #Zee24Taas #MarathiNewsTodayLive
"प्रत्येक नागरिकाला योजनांचा हक्काचा लाभ—अडथळा आणणाऱ्या हॉस्पिटलवर कठोर कारवाई, आरोग्यसेवा होणार अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक!" @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #HealthSchemes #QualityHealthcare #PatientRights #GovernmentAction
"गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर – वंचित न राहता प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत योजना पोहोचवण्याचा दृढ निर्धार!" @abitkar_prakash #Shivsena #prakashabitkar #HousingForAll #WelfareSchemes #InclusiveGrowth #DevelopmentGoals #GovernmentInitiative
"कुष्ठरोग आता 'नोटिफायबल डिसीज'—रुग्णांची वेळेत नोंद, योग्य उपचार आणि प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल." @abitkar_prakash #prakashabitkar #HealthMinister #notifiabledisease #diseaseprevention #CommunityHealth #HealthForAll
Maharashtra Minister Prakash Abitkar Orders Time-Bound Plan To Ensure All Eligible Mill Workers Receive Housing Allotments #MillWorkers #MHADA #PrakashAbitkar #MumbaiHousing #KolhapurWorkers #UrbanDevelopment @m_kalpesh freepressjournal.in/mumbai/maharas…
वनरक्षकांच्या शौर्याला सलाम ! निसर्गरक्षणातील त्यांची धडाडीच खरी प्रेरणा. @abitkar_prakash #Shivsena #prakashabitkar #forestprotection #wildlifeconservation #NatureGuardians #ForestDepartment #kolhapur
“मोफत उपचारांची नवी क्रांती — आता सुविधा दुप्पट!” महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मोठी क्रांती! @prakash_abitkar @meghnabordikar @mahahealthiec #सार्वजनिकआरोग्यविभाग #prakashabitkar #HealthMinister #MahatmaPhuleJanArogya #HealthForAll #PublicHealth
केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार मा.श्री. @mpprataprao जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #Shivsena #prakashabitkar #PratapraoJadhav #happybirthday #bestwishes
महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात नवा मैलाचा दगड ! ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोॉलॉजी’मुळे विषाणूजन्य रोगांचे निदान, उपचार व संशोधन आता होणार अधिक वेगवान, अधिक अचूक आणि अधिक सक्षम..! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #MIV #Maharashtra
राधानगरी तालुक्यात पर्यटनविकासाला नवी गती ! स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी, तर पर्यटनाला भक्कम पायाभूत सुविधा विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल. @abitkar_prakash #Shivsena #prakashabitkar #TourismDevelopment #localemployment #GrowthMission #CommunityProgress
"प्रत्येक नागरिकाला योजनांचा हक्काचा लाभ—अडथळा आणणाऱ्या हॉस्पिटलवर कठोर कारवाई, आरोग्यसेवा होणार अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक!" @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #HealthSchemes #QualityHealthcare #PatientRights #GovernmentAction
एचआयव्हीवरील उत्तम उपचार, प्रभावी सेवा आणि केंद्राकडून मिळालेला सर्वोच्च मान — महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा अभिमान ! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #HIVCare #besttreatment #HealthcareProgress #HealthyMaharashtra
कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये अत्याधुनिक PET CT Scan मशीनचे उद्घाटन — कॅन्सर निदान आणि उपचार सेवेत नवी दिशा ! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #PETCTScan #ModernHealthcare #MedicalTechnology #cancertreatment #HealthForAll
"कुष्ठरोग आता 'नोटिफायबल डिसीज'—रुग्णांची वेळेत नोंद, योग्य उपचार आणि प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल." @abitkar_prakash #prakashabitkar #HealthMinister #notifiabledisease #diseaseprevention #CommunityHealth #HealthForAll
वनरक्षकांच्या शौर्याला सलाम ! निसर्गरक्षणातील त्यांची धडाडीच खरी प्रेरणा. @abitkar_prakash #Shivsena #prakashabitkar #forestprotection #wildlifeconservation #NatureGuardians #ForestDepartment #kolhapur
“जनतेच्या आरोग्यरक्षणासाठी व कुष्ठरोग मुक्त जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाची व्यापक मोहीम…सुरक्षित आरोग्य, सुरक्षित भविष्य !” @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #CancerCareSupport #HealthAwarenessDrive #CommunityHealth #HealthcareInitiative
राज्यात ‘आपले गाव – आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला वेग ! सर्वोत्तम आरोग्यसेवा उभारण्यासाठी तन्मयतेने काम करण्याचे आवाहन जनतेच्या आरोग्यविकासासाठी कटिबद्ध प्रयत्न सुरूच ! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #healthyvillage #CommunityWellbeing
आरोग्यसंपन्न महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल — ‘आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमाची सुरुवात जानेवारीपासून..टीबीमुक्त ग्रामपंचायतींचा सन्मान करताना आरोग्य विभागाच्या कार्याचा गौरव ! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #tbfreemaharashtra
सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध ! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #HealthcareAwards #LokmatEvent #GovernmentInitiative #HealthForAll
"कुष्ठरोग निर्मूलनासाठी जिल्ह्यात व्यापक शोधमोहीम सुरू — आरोग्यसेवेची जवाबदारी, प्रत्येक घरापर्यंत!" @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #LeprosyAwareness #diseaseprevention #HealthcareInitiative #PublicHealthCampaign #maharashtra
“रुग्णसेवा हीच सर्वोच्च जबाबदारी — ग्रामीण ते शहरी प्रत्येक नागरिकाला दर्जेदार उपचार देणे हेच प्राधान्य!” @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #effectiveimplementation #QualityHealthcare #healthservices #PatientFirst #HealthForAll
‘मधुमेहावर मात करण्याची सुरुवात एका छोट्या तपासणीपासून— आजच पाऊल उचला!’ @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #diabetesawareness #PreventDiabetes #stayhealthy #HealthForAll
ठिकपुर्लीचा सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प ! गावाच्या प्रगतीसाठी भरीव निधी, कल्याणकारी योजनांचे लोकार्पण आणि नागरिकांच्या हक्कांचा उत्सव ! @abitkar_prakash @Shivsenaofc #Shivsena #prakashabitkar #VillageEmpowerment #RuralTransformation #PublicWelfare #DevelopmentForAll
शहर स्वच्छतेकडे आणखी एक पाऊल पुढे ! कोल्हापूरमध्ये बायोगॅस प्रकल्पाचे लोकार्पण करून स्वच्छ, हरित आणि टिकाऊ शहरनिर्मितीच्या दिशेने नवा उपक्रम सुरू. @abitkar_prakash #Shivsena #prakashabitkar #biogasproject #UrbanDevelopment #CleanAndGreen #sustainablecity #kolhapur
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनास राज्य शासनाची मंजुरी ! सेवेचा सन्मान - कर्तव्याची जाण ! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #contactstaff #servicerecognition #healthcareworkers #PublicHealth #MaharashtraGovernment
"गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर – वंचित न राहता प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत योजना पोहोचवण्याचा दृढ निर्धार!" @abitkar_prakash #Shivsena #prakashabitkar #HousingForAll #WelfareSchemes #InclusiveGrowth #DevelopmentGoals #GovernmentInitiative
कोल्हापूरात शिवसेनेचा भगवा फडकला ! स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची वाढती ताकद — कार्यकर्त्यांच्या उत्साहात नवा जोश ! @abitkar_prakash @Shivsenaofc #Shivsena #EknathShinde #prakashabitkar #PoliticalRally #ShivSainik #maharashtra #kolhapur
Something went wrong.
Something went wrong.
United States Trends
- 1. #WWERaw 69.4K posts
- 2. Purdy 27.3K posts
- 3. Panthers 36.9K posts
- 4. Bryce 20.5K posts
- 5. 49ers 40.2K posts
- 6. Finch 14.5K posts
- 7. Timberwolves 3,355 posts
- 8. Canales 13.1K posts
- 9. Gonzaga 3,792 posts
- 10. Keegan Murray 1,055 posts
- 11. #FTTB 5,648 posts
- 12. Mac Jones 4,883 posts
- 13. Penta 10.2K posts
- 14. Niners 5,687 posts
- 15. Amen Thompson 1,901 posts
- 16. Zags N/A
- 17. #KeepPounding 5,328 posts
- 18. Gunther 14.8K posts
- 19. Malik Monk N/A
- 20. Jennings 8,803 posts