Nik
@NikMsrtc
Msrtc
قد يعجبك
साहेबांना 'वाईन' 🥃साठी वेळ आहे 'साईन' 🖋️ साठी वेळ नाही. कमाल आहे. @OfficeofUT @AUThackeray @advanilparab #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov #StWorkers #लालपरी_वाचवा
🙏साहेब, काय चूक होती या 20 वर्ष वय असणाऱ्या मुलाची? याने एका ST कर्मचाऱ्याच्या घरात जन्म घेतला हीच चूक होती का याची? @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @PawarSpeaks @satejp @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis #StWorkers #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
🙏 @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @advanilparab @satejp #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov #StWorkers
ज्यांना वाटते भाजप एस. टी आंदोलनाचे राजकारण करत आहे त्यांनी हा विडिओ डोळे फाडून बघावा. #लालपरी_वाचवा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
🚩दि.23 जानेवारी, मा.हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी आपण बाकी राज्या प्रमाणे S.T. चे राज्य शासनात विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन 92000 मराठी कामगारांना न्याय मिळवून द्यावा, हि विनंती.🙏🙏 @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra @advanilparab @BadeVilas
याकडे सुद्धा लक्ष द्या की हो साहेब. 🙏 #एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा #लालपरी_वाचवा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
खरंच खूप त्रासदायक! आणि हे सर्व ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत घडत आहे. हे अजून आश्चर्याची बाब.
धक्कादायक!😰 प्रशासनाकडून पहिले निलंबित मग बडतर्फ करण्यात आलेल्या अकोला येथील कर्मचाऱ्याने कार समोर उडी घेऊन आपले जीवन संपविले.👇 आतापावेतो हा आकडा 70 च्या वर गेला आहे. याला जवाबदार कोण?😠 @OfficeofUT @AUThackeray @advanilparab @satejp @PawarSpeaks
राज्य सरकार कडून नियुक्त केलेले कंत्राटी चालकाचा पराक्रम 👇- गणेशपेठ आगार, नागपूर @advanilparabसाहेब कशाला खेळता प्रवाशांच्या जीवाशी. @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BadeVilas @JayMaharashtrN #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
एक निर्भीड पत्रकार सत्ताधारी भकास आघाडीची कशी टराटरा फाडु शकतो ते बघा 🤩🔥🔥🔥
#एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
मा.शरद पवार व एस.टी. महामंडळाचा कायदेशीर काय संबंध आहे? एस.टी. चे मंत्री ? एस.टी. चे मालक ? कामगारांचे नेते ? की महाराष्ट्र राज्याचे एखादे वैधानिक पदाधिकारी ? @BadeVilas @OfficeofUT @AUThackeray @RajThackeray @Dev_Fadnavis
लातूर औरंगाबाद रोडला लातूर पासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर, औरंगाबाद 1 डेपो ची बस. @BadeVilas @TV9Marathi @abpmajhatv @Dev_Fadnavis @OfficeofUT
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने जनतेसमोर मांडणारे निर्भिड पत्रकार जनसामान्यांच्या बुलंद आवाज श्री. विलासजी बडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐 🙏 @BadeVilas
लालपरी कोणाची गोरगरिबांची मग त्याचा चालक सेवानिवृत्त असो अथवा खाजगी चालक या राज्यकर्त्यांना काय फरक पडणार आहे. #महाभकासआघाडी @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra @satejp @RahulGandhi @RajThackeray @AjitPawarSpeaks @PawarSpeaks
एस.टी.शासन ,प्रशासनाने घेतला 70 वा बळी...😔😔 भावपुर्ण श्रद्धांजली..💐💐🙏
तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला संधी द्या st कामगार बंधूना सरकारी सेवेत घेऊन दाखवतो @msrtcofficial @DivyeshSwarge
समाजकारण अस करायच असत.... राजकारण करीत समाजाला ओरबाडून खाण्यासाठी जर मिळालेल्या संधीचा असा अनैतिक सूड उगवत असाल तर अनैतिक मार्गाने कामगार गेल्यास आश्चर्य नको.... लोकशाही आहे... लोकशाही जगू द्या.@@CMOMaharashtra @abpmajhatv @BadeVilas @zee24taasnews
विलीनीकरण डोक्यातून काढून टाका. -अजित पवार राष्ट्रवादी पक्षच डोक्यातून काढून टाकू आणि इतरांनाही काढून टाकायला सांगू. -एस.टि.कर्मचारी व त्यांचे आप्तेष्ट @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @supriya_sule @Dev_Fadnavis @dhananjay_munde #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
असा असावा मुख्यमंत्री.🙏👌 @AjitPawarSpeaks @AUThackeray @OfficeofUT #एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
#एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
United States الاتجاهات
- 1. Game 7 69.8K posts
- 2. Kawhi 6,185 posts
- 3. Barger 5,774 posts
- 4. Ja Morant 4,657 posts
- 5. Glasnow 6,203 posts
- 6. jungkook 750K posts
- 7. Bulls 30.9K posts
- 8. Roki 7,501 posts
- 9. #RipCity N/A
- 10. #LetsGoDodgers 11K posts
- 11. Grizzlies 6,997 posts
- 12. Yamamoto 34.4K posts
- 13. GAME SEVEN 7,203 posts
- 14. Justin Dean 2,060 posts
- 15. Clement 5,100 posts
- 16. Rojas 11K posts
- 17. #BostonBlue 4,555 posts
- 18. #DodgersWin 5,285 posts
- 19. Teoscar 2,552 posts
- 20. Joe Carter 1,325 posts
قد يعجبك
Something went wrong.
Something went wrong.