你可能會喜歡
🌟अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा भव्य समारोप!🌟 पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा (३ ते ९ ऑक्टोबर २०२५) आज समारोप! ज्येष्ठ कवी मा. रामदास फुटाणे यांना मानपत्र प्रदान सोहळा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिने दिग्दर्शक मा. सुजय डहाके यांचा

🎵 भारुडाची लय, मराठीपणाची झलक! पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ मध्ये बहुरुपी भारुडचे सादरीकरण झाले. नागरिकांनी घेतला मराठी लोककलेचा जीवंत अनुभव 🌸


आकुर्डीतील जयश्री एक्सेलन्सी अपार्टमेंटमध्ये लागलेली आग अग्निशमन दलाने वेळीच आटोक्यात आणली! आज दुपारी १२:४६ वाजता आकुर्डी येथील जयश्री एक्सेलन्सी अपार्टमेंटच्या इलेक्ट्रिक पॅनल मीटर बॉक्समध्ये अचानक आग लागल्याची माहिती मुख्य अग्निशमन केंद्राला मिळाली.

✨ मराठी भाषेच्या गौरवासाठी उसळलेला उत्साह! ❤️ पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!👏 🎭 नाटकं, कविता, संगीत आणि साहित्याची समृद्ध मेजवानी – ९ ऑक्टोबरपर्यंत!
सुरांच्या दुनियेतली जादुई आवाज म्हणजेच प्रख्यात गायिका जसपिंदर नरुला. जसपिंदर नरुला यांच्या मोहमयी पार्श्वगायनाने हिंदी आणि पंजाबी सिनेसृष्टीला वेगळा आयाम प्राप्त झाला. #JaspinderNarula #PadmaShriAwardee #IndianPlaybackSinger #MusicLegend #BollywoodSinger #PunjabiMusic…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय,




मराठी भाषेच्या अभिजात सप्ताहात सहभागी व्हा - अभिनेत्री सुहास परांजपे 🎉 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या अभिजात मराठी भाषा दिवस/सप्ताह २०२५ मध्ये (३ ते ९ ऑक्टोबर) सहभागी होऊन आपल्या मराठी भाषेचा वारसा साजरा करा.✨
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयोजित 'अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५' मध्ये पत्रांचे हळवे आणि हृदयस्पर्शी जग अनुभवा! ✨ लेखक अरविंद जगताप यांच्या शब्दांची जादू - उर्मिला कानेटकर आणि सागर कारंडे यांचे सादरीकरण✨
मराठी कला-संस्कृतीचा उत्सव: अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५! अभिनेता सुनील बर्वे यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयोजित मराठी भाषा सप्ताहात सहभागी होत आहेत! खास आकर्षण: ✨ मराठी नाटक - सूर्याची पिल्ले ✨
🌸पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा दिवस/सप्ताह २०२५ निमित्त ग्रंथ दिंडी/शोभायात्रा 🌸 #अभिजातमराठीभाषा #pcmcpro #CelebrateMarathi #MarathiCulture #LanguageFestival #CulturalCelebration #MarathiHeritage #SpeakMarathi #LoveForMarathi
🌸अभिजात मराठी भाषा दिवस/सप्ताह २०२५ निमित्त ग्रंथ दिंडी/शोभायात्रा 🌸 📍 मार्ग: मोरया गोसावी मंदिर – गांधी पेठ – चापेकर चौक – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड 🗓 अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ - ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर




📢 तुमच्या शब्दांना द्या नवा मंच! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' निमित्त: 🎤वक्तृत्व स्पर्धा🎤 📢 मराठी भाषेच्या भविष्यावर किंवा तिच्या अभिजात दर्जावर तुमचे विचार स्पष्टपणे मांडा! ⏳प्रवेश अर्जाची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर, २०२५.

🎵"गाऊ भक्ती गीते, जपू मराठी संस्कृती"🎵 🌺भजन स्पर्धा 🌺 🏆बक्षिसे: ₹२५,०००, ₹१५,०००, ₹१०,००० 📅 ५ व ६ ऑक्टोबर | 🕙 सकाळी १० वा. 📍अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी 🌺अभिजात मराठी भाषा सप्ताह - ३ ते ९ ऑक्टोबर, २०२५ 🌺

🌿अभिजात मराठी भाषा सप्ताह - ३ ते ९ ऑक्टोबर, २०२५🌿 किरण गायकवाड, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यांचे सर्व नागरिकांना आवाहन.
🎭 अभिजात मराठी भाषा सप्ताह 🎭 पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सादर, 🌟 मराठी नाटक — सूर्याची पिल्ले 🌟 ✨ कलाकार: पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, अनिकेत विश्वासराव, सुनील बर्वे, सुहास परांजपे, शर्वरी पाटणकर व इतर. 📅 सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ | ⏰ सायं. ५ वा.
मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अभिमान! अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ - ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर 👉 नाटक · एकांकिका · परिसंवाद · कविसंमेलन · स्पर्धा कार्यक्रम तपशील पाहण्यासाठी QR कोड स्कॅन करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणारे रस्ते दुभाजक व पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामठे उद्यानाची पाहणी केली.
खज्जियार – हिमाचलचं छोटं स्वित्झर्लंड..! डलहौसीपासून अवघ्या २४ किमी अंतरावर, ६,५०० फूट उंचीवर वसलेलं हे निसर्गरम्य हिल स्टेशन पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. धौलाधर पर्वतरांगांच्या कुशीतलं हे पठार हिरव्या जंगलांनी नटलेलं असून इथे शांततेचा अनोखा अनुभव मिळतो. #MiniSwitzerlandOfIndia…
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची ड क्षेत्रीय कार्यालयानंतर्गत उद्यान व रस्ते दुभाजक वरील झाडांची पाहणी. यावेळी विशालनगर, कस्पटेवस्ती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मानकर चौक, कावेरीनगर, आणि मिलेनिअर मॉल येथे पाहणी केली.




पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा...! आपल्या सांगवी येथील सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सुजय सुनिल डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या मराठी चित्रपटाला यंदाचा राष्ट्रीय 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' पुरस्कार मिळाला आहे.
United States 趨勢
- 1. Chiefs 105K posts
- 2. Branch 31.4K posts
- 3. Mahomes 31.9K posts
- 4. #TNABoundForGlory 52.4K posts
- 5. #LoveCabin 1,020 posts
- 6. LaPorta 10.3K posts
- 7. Goff 13.5K posts
- 8. Bryce Miller 4,336 posts
- 9. #LaGranjaVIP 55.4K posts
- 10. Kelce 16.1K posts
- 11. #OnePride 6,331 posts
- 12. Dan Campbell 3,603 posts
- 13. Rod Wave N/A
- 14. Butker 8,408 posts
- 15. #DETvsKC 4,886 posts
- 16. Mariners 49.3K posts
- 17. Pacheco 4,966 posts
- 18. Baker 54.3K posts
- 19. Gibbs 5,531 posts
- 20. JuJu Smith 3,813 posts
你可能會喜歡
-
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर हँडल
@pcmcindiagovin -
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
@PCcityPolice -
पुणे शहर वाहतूक पोलीस
@PuneCityTraffic -
पुणे शहर पोलीस
@PuneCityPolice -
CP Pune City Police
@CPPuneCity -
PMC Care
@PMCPune -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks -
Punekar News
@punekarnews -
CEO ZP Pune
@PuneZp -
PMRDA
@OfficialPMRDA -
Rajesh Patil
@rajeshpatilias -
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर
@CP_PCCity -
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police
@puneruralpolice -
Pune City Life
@PuneCityLife -
Mahesh Landge
@maheshklandge
Something went wrong.
Something went wrong.