You might like
Extremely saddened by the loss of lives due to a stampede at Mata Vaishno Devi Bhawan. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Spoke to JK LG Shri @manojsinha_ Ji, Ministers Shri @DrJitendraSingh Ji, @nityanandraibjp Ji and took stock of the situation.
स्टार स्पोर्ट्स हिंदी पेहली ओव्हर मे विकेट लेते ही है Out .. विकेट का माहोल Out.. Dream 11 वाले ह्यांच्याशी संपर्क करून टीम बनवावी @IrfanPathan @parthiv9 @Dream11 @StarSportsIndia
दुसऱ्याची सावली होण्यात इतका मग्न झालास की स्वतःच अस्तित्व मात्र हरवलास रैना खुप प्रतिभावान खेळाडू होता पण ......... #SureshRaina #CSKvsDC #IPL2021 @ImRaina
पुणे जिल्ह्यात vaccination चा पुर्णपने गोंधळ कारभार चालला आहे कुठलाही टाइम फिक्स नाही आज तर सकाळी 7 वाजता स्लॉट सुरू झाला म्हणजे सामण्य माणसांनी दिवसभर मोबाईल हाताथ घेऊन बसायचे का 🙏 @rajeshtope11 @AjitPawarSpeaks
साहेब आम्हाला तर डोस भेटत नाहीये गेले 3-4 दिवसापासून प्रयत्न करत आहे
राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश दिले आहेत,४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत.
शुभेंदू अधिकारी यांना शुभेच्छा थोडक्यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ममता यांना त्या मतदार संघानी नाकारलं म्हणायचं @MamataOfficial
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants. Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
Unlock करण्यासाठीं खूप घाई केली त्याचे हे परिणाम आहेत राज्यात पुन्हा कडकं lockdown करण्याची आवश्यकता आहे
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधीक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
मा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी महाराष्ट्र और बाकी राज्य की परिस्थिती बहुत गंभीर हो रही है कृपया देश के लिये जरुरी निर्णय तुरंत लिजिये इस्से पेहले की समय निकल जाये @PMOIndia @narendramodi @OfficeofUT @rajeshtope11 @aajtak @ABPNews @TV9Marathi @abpmajhatv
महाराष्ट्रातील लोक ऐकणार नाहीत जास्त कडक कायदे लागु करा वाट पाहु नका नाहीतर वेळ निघुन जाईन @CMOMaharashtra @rajeshtope11 @TV9Marathi @bbcnewsmarathi @OfficeofUT
#सर_सगळ्यात_जास्त_रुग्ण_महाराष्ट्रात #आहेत_तरी_पण_आपल_सरकार_लवकर #निर्णय_का_घेत_नाहीये व्यवसाय कमाई रोजगार ह्यापेक्षा मानवी जीवन महत्वाचे आहे सर कृपा करून लवकरात लवकर सार्वजनिक वाहतूक सेवा व अना अवश्थक दुकाने बंद करा @rajeshtope11
आज पुण्यात करोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. सदरील कोरोनाबधित ही ३२ वर्षीय महिला नेदरलँड वरुन दुबई मार्गे पुण्यात आलेली आहे. #LetsFightCorona #CoronaVirusUpdates
जो गलती इटली देश ने की वहीं गलती अपना भारत देश कर रहा है तुरंत सब बंद करने की जरूरत है बाद में बहुत दिक्कत आनेवाली है @narendramodi @PMOIndia @OfficeofUT @rajeshtope11
मा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी हम महाराष्ट्र से है और आपसे मिलना चाहते है दिल्ली में क्या आपके पास थोडासा समय है हमसे मिलने के लिए @ArvindKejriwal @AamAadmiParty
म्हणजे भारतापेक्षा तुमचा पक्ष मोठा असे म्हणायचेय तुम्हाला अवघड आहे सगळं
"दोन देशांची फाळणी सोपी असते, प्रॉपर्टी इकडे-तिकडे जाते, जमीन जाते. पण इकडे 288 जागांचा कीस काढला जातो" - @rautsanjay61 @ShivSena @AUThackeray #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #होऊद्याचर्चा
सरळ सांगा ना विकास परवडणार नाही तुम्हाला
"दोन देशांची फाळणी सोपी असते, प्रॉपर्टी इकडे-तिकडे जाते, जमीन जाते. पण इकडे 288 जागांचा कीस काढला जातो" - @rautsanjay61 @ShivSena @AUThackeray #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #होऊद्याचर्चा
तुम्ही जस पोपटासारखा बोलता ना तशी कृती का नाही करत म्हणून तुम्ही केलं काय धान्य पाठवलं माणसांनी ते शिजवायचा का जीव वाचवायचा हा एक प्रश्नच आहे @CMOMaharashtra
परिस्थिती बिकट आहे, कुणी राजकारण करू नका, आपल्याला राजकारण करायला दुसरीकडे पुष्कळ जागा आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस abpmajha.abplive.in/maharashtra/cm… @Dev_Fadnavis #maharashtrafloods
महाराष्ट्र पूरग्रस्त आहे आणि अशा प्रसंगी सरकार ने धान्य पाठवले आहे ते पण पोस्टर लावून #त्यांना_कोणीतरी_सांगा_पूरग्रस्त_माणसांना_ह्याचा #काही_उपयोग_नाही 👉#धान्य_शिजवायचा_का_जीव_वाचवायचा #हा_एक_प्रश्नच_आहे 🙏@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @supriya_sule @PawarSpeaks @AmitShah
कलम 370 #बरखास्त_हुआ 🇮🇳 #मोदीजी_का_बहुत_बहुत_आभार 🙏🙏 इतने सालों में जो किसी सरकार ने नहीं किया वह मोदी सरकार ने कर दिखाया मै कोई #बीजेपी समर्थक नहीं हूं लेकिन फिर भी #मोदीजी_एक_बढ़िया_प्रधानमंत्री_है 👑💯 @PMOIndia @narendramodi @AmitShah @Dev_Fadnavis @RahulGandhi
Dr Pravin तुम्हाला राजसाहेबांचे काम माहीत नाहीये उगाचच काहीपण बोलू नका आज त्यांच्यामुळे मराठी माणूस मुंबई मध्ये ताठ मानेने जगतोय @drpravinphad
राजसाहेबांनी लोकांच एवढं चांगलं मनोरंजन केलं आहे की त्यांना एक सॅल्युट तर बनतोच..साहेब असच निवडणूक आली की आम्हाला हसवत राहा..तुमच्या सारखा दुसरा होणे नाही..
#CWC19Final i don't agree with the rules NZ Won the Hearts❤️💯 Better Luck next Time ✅ England won by Luck🎉 @ICC @BCCI
United States Trends
- 1. Veterans Day 280K posts
- 2. Veterans 443K posts
- 3. Luka 76.4K posts
- 4. Nico 129K posts
- 5. Mavs 29.6K posts
- 6. Gambit 32.2K posts
- 7. Kyrie 6,901 posts
- 8. Wike 77K posts
- 9. Sabonis 2,488 posts
- 10. #csm220 6,957 posts
- 11. Dumont 24K posts
- 12. Vets 25K posts
- 13. #MarvelRivals 30K posts
- 14. Rogue 44.7K posts
- 15. Wanda 23.1K posts
- 16. Mantis 4,182 posts
- 17. Jay Rock 2,450 posts
- 18. #MFFL 2,360 posts
- 19. Armistice Day 20.3K posts
- 20. Arlington National Cemetery 14K posts
You might like
-
CA SANJAY VITTHAL JINDE
@kandambari -
❤ Vaibhav Umakant kulkarni❤ (मोदी का परिवार)
@kulkarni633 -
Amit Gholkar
@amitxuofficial -
AKSHAY NANGARE-PATIL
@AKSHAYNP3005 -
𝐎𝐦𝐤𝐚𝐫 𝐁𝐡𝐨𝐬𝐚𝐥𝐞 🥇🥏💎
@BhosaleOmkar45 -
Mirchi Rahul
@MirchiRjRahul -
Praviin Vibhute 02
@Pravinvibhute19 -
आदेश मोरे
@meAdeshMore -
Ganesh_G🔋🇮🇳
@Ganesh_nsk -
Jeetoo🇮🇳
@vishvajeetraje -
समीर विशे
@sameer_vishe -
Omkar🇮🇳
@omii_31 -
12_Bore
@12_Bore
Something went wrong.
Something went wrong.