abhijit_ms's profile picture. 𝒊𝒕𝒔 𝒚𝑶𝒖𝒓 𝒓𝒆𝒂𝒍, 𝒕𝒉𝒂𝒕 𝒎𝒂𝒌𝒆𝒔 𝒚𝑶𝒖 𝒓𝒂𝒓𝒆💫

Abhijit Shingare

@abhijit_ms

𝒊𝒕𝒔 𝒚𝑶𝒖𝒓 𝒓𝒆𝒂𝒍, 𝒕𝒉𝒂𝒕 𝒎𝒂𝒌𝒆𝒔 𝒚𝑶𝒖 𝒓𝒂𝒓𝒆💫

उस नौटंकी छाप @surya_14kumar को भी निकाल दो... @ShreyasIyer15 को वापस लावो @GautamGambhir @imAagarkar @JayShah @PawarSpeaks @RRPSpeaks

abhijit_ms's tweet image. उस नौटंकी छाप @surya_14kumar को भी निकाल दो... @ShreyasIyer15 को वापस लावो @GautamGambhir @imAagarkar @JayShah @PawarSpeaks @RRPSpeaks

सरड्याला कशाला बदनाम करतात लोक ? बघा हे महाशय @Dev_Fadnavis यांनी त्याला मागे टाकलं. @BJP4Maharashtra @BhatkhalkarA @abpmajhatv @ChitraKWagh @NiteshNRane @RajThackeray @saurabhkoratkar @RaviDadaChavan @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @PawarSpeaks


Abhijit Shingare 已转帖

ही पोस्ट तात्काळ हटवा! नाहीतर... भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चं कलम १९२ आहेच. आणि आपण कोर्टातच भेटू @INCMaharashtra

भाजपने जनतेचा अंत पाहू नये. नाहीतर, लेह मधील Gen z ने भाजप कार्यालय पेटवले तसे अख्खा देशात परिस्थिती निर्माण होईल. . . @INCIndia @RahulGandhi @INCHarshsapkal @BJP4India @BJPMAHARASHTRA1 #BJP4IND #genz #LadakhProtest #uttarakhandpaperleakprotest #biharvoteradhikaryatra

INCMaharashtra's tweet image. भाजपने जनतेचा अंत पाहू नये. नाहीतर, लेह मधील Gen z ने भाजप कार्यालय पेटवले तसे अख्खा देशात परिस्थिती निर्माण होईल.
.
.
@INCIndia @RahulGandhi @INCHarshsapkal @BJP4India @BJPMAHARASHTRA1 

#BJP4IND  #genz #LadakhProtest  #uttarakhandpaperleakprotest #biharvoteradhikaryatra


कुछ तो शरम करो @AmitShah जी.जब आपली कुर्सी जाएगी तब लोग कम से कम आपके बुढापे का खयाल करें. @narendramodi @abpmajhatv @BJP4Maharashtra @ChitraKWagh @CMOMaharashtra @NiteshNRane @RajThackeray @RRPSpeaks @SunainaHoley @AjitPawarSpeaks @supriya_sule @PawarSpeaks @RahulGandhi

abhijit_ms's tweet image. कुछ तो शरम करो @AmitShah जी.जब आपली कुर्सी जाएगी तब लोग कम से कम आपके बुढापे का खयाल करें. @narendramodi @abpmajhatv @BJP4Maharashtra @ChitraKWagh @CMOMaharashtra @NiteshNRane @RajThackeray @RRPSpeaks @SunainaHoley @AjitPawarSpeaks @supriya_sule @PawarSpeaks @RahulGandhi

पैश्याचे सोंग करता येत नाही ना@AjitPawarSpeaks. नको महाराष्ट्रात कुंभमेळा यावेळी, काही बिघडत नाही. तो निधी शेतकऱ्यांवर खर्च करा.#ओला_दुष्काळ @Dev_Fadnavis @mieknathshinde @girishdmahajan @abpmajhatv @RRPSpeaks @PawarSpeaks @BhatkhalkarA @ChitraKWagh @NiteshNRane @RajThackeray


Abhijit Shingare 已转帖

प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या…


#तो_आला_आणि_गेला आजचा दौरा हेलिकॉप्टरने झाला. तो चिखल पाण्यापासून लांबच राहिला. तो ना शेतकऱ्यांना भेटला,तो नुसताच पोलीस, नेत्यांच्या गराड्यात फिरला.तो मदत करण्याऐवजी राजकारण करू नका म्हणत जनतेवरच डाफरला.तो आला आणि मदत न करता तसाच निघून गेला.@RRPSpeaks @SunainaHoley @yadujavalkar

abhijit_ms's tweet image. #तो_आला_आणि_गेला
आजचा दौरा हेलिकॉप्टरने झाला.
तो चिखल पाण्यापासून लांबच राहिला.
तो ना शेतकऱ्यांना भेटला,तो नुसताच पोलीस, नेत्यांच्या गराड्यात फिरला.तो मदत करण्याऐवजी राजकारण करू नका म्हणत जनतेवरच डाफरला.तो आला आणि मदत न करता तसाच निघून गेला.@RRPSpeaks @SunainaHoley @yadujavalkar

शेतकऱ्याच्या नावावर आता फक्त उध्वस्त जिंदगीचा सातबारा उरलाय..!😭 #ओलादुष्काळ @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @RRPSpeaks 🙏... बरं ते एरवी देवाभाऊ कडुन भुंकणारे गप्प का ? @NiteshNRane @PrasadLadInd @ChitraKWagh

abhijit_ms's tweet image. शेतकऱ्याच्या नावावर आता फक्त उध्वस्त जिंदगीचा सातबारा उरलाय..!😭 
#ओलादुष्काळ @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @RRPSpeaks 🙏... बरं ते एरवी देवाभाऊ कडुन भुंकणारे गप्प का ? @NiteshNRane @PrasadLadInd  @ChitraKWagh

Abhijit Shingare 已转帖

राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या युतीतुन कुत्रा सुद्धा खाणार नाही एवढे हाल प्रजेचे होतात. प्रबोधनकार ठाकरे याना जयंतीनिमित्त सविनय प्रणाम !

kingsmanT11's tweet image. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या युतीतुन कुत्रा सुद्धा खाणार नाही एवढे हाल प्रजेचे होतात.

प्रबोधनकार ठाकरे याना जयंतीनिमित्त सविनय प्रणाम !

Abhijit Shingare 已转帖
RajThackeray's tweet image. #पहलगाम #काश्मीर 
#PahalgamAttack 
#BCCI #ICC 
#AsiaCup #INDvsPAK
#Cricket

माझ काय उचकायच ते उचका अस म्हणून बाईने धमकी दिली का आमंत्रण?? 🤔🤔 @BJP4Maharashtra @ChitraKWagh @abpmajhatv @BhatkhalkarA @RRPSpeaks

abhijit_ms's tweet image. माझ काय उचकायच ते उचका अस म्हणून बाईने धमकी दिली का आमंत्रण?? 🤔🤔
@BJP4Maharashtra @ChitraKWagh @abpmajhatv @BhatkhalkarA @RRPSpeaks

मुख्यमंत्री पदाचा माणूस इतका धूर्त,लबाड, जातीवादी असू शकतो?प्रत्येक वेळेस आम्ही असं केलच नाही म्हणून मोकळे होतात. माणूस म्हणून नाही त्या पदाची तरी काही ठेवा.महाराष्ट्र पाहतोय आपण काय काय खेळ खेळतात.@Dev_Fadnavis @abpmajhatv @BJP4Maharashtra #मनोज_जरांगे_पाटील #एक_मराठा_लाख_मराठा

abhijit_ms's tweet image. मुख्यमंत्री पदाचा माणूस इतका धूर्त,लबाड, जातीवादी असू शकतो?प्रत्येक वेळेस आम्ही असं केलच नाही म्हणून मोकळे होतात. माणूस म्हणून नाही त्या पदाची तरी काही ठेवा.महाराष्ट्र पाहतोय आपण काय काय खेळ खेळतात.@Dev_Fadnavis @abpmajhatv @BJP4Maharashtra
#मनोज_जरांगे_पाटील #एक_मराठा_लाख_मराठा

तोंडावर काळी शाई टाकून हे व्यक्तिमत्त्व काळे करू शकणार नाहीत. हिंदुत्वाच्या आडून पाळलेल्या प्रतिगाम्यांनी झुंडीने येऊन केलेल्या हल्ल्याचे उत्तर तितकेच तीव्र असेल. #Nishedh @PravinGaikwadSB @abpmajhatv @ZeeNews @Dev_Fadnavis @NiteshNRane @cbawankule

abhijit_ms's tweet image. तोंडावर काळी शाई टाकून हे व्यक्तिमत्त्व काळे करू शकणार नाहीत. हिंदुत्वाच्या आडून पाळलेल्या प्रतिगाम्यांनी झुंडीने येऊन केलेल्या हल्ल्याचे उत्तर तितकेच तीव्र असेल. #Nishedh @PravinGaikwadSB
@abpmajhatv @ZeeNews @Dev_Fadnavis @NiteshNRane @cbawankule

अरे हो तडीपार ...पेहले इस फेकु लाल को अंग्रेजी सिखाओ फिर जनता को ग्यान बांटना. @BhatkhalkarA @ChitraKWagh @Dev_Fadnavis

abhijit_ms's tweet image. अरे हो तडीपार ...पेहले इस फेकु लाल को अंग्रेजी सिखाओ फिर  जनता को ग्यान बांटना.
@BhatkhalkarA @ChitraKWagh @Dev_Fadnavis

जनसेवेचे कार्य नेटाने पुढे नेणाऱ्या, सामान्यांचा बुलंद आवाज, बारामती मतदारसंघाच्या खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो,ही सदिच्छा! 🙏🏻🙏🏻🙏🏻#SupriyaSule @RRPSpeaks @PawarSpeaks

abhijit_ms's tweet image. जनसेवेचे कार्य नेटाने पुढे नेणाऱ्या, सामान्यांचा बुलंद आवाज, बारामती मतदारसंघाच्या खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो,ही सदिच्छा! 🙏🏻🙏🏻🙏🏻#SupriyaSule
@RRPSpeaks @PawarSpeaks

Wishing you a very happy birthday @MeDeshmukh Bhaiyya... Have a Great One. 💐💐💐🎊🎊 @jitendradehade

abhijit_ms's tweet image. Wishing you a very happy birthday @MeDeshmukh Bhaiyya... Have a Great One. 💐💐💐🎊🎊

@jitendradehade

जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा वो आसमान था मगर सर झुका के चलता था। ~ मनमोहन सिंह RIP Sir 💐🙏 ##ManmohanSingh

abhijit_ms's tweet image. जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा 
वो आसमान था मगर सर झुका के चलता था।
~ मनमोहन सिंह RIP Sir 💐🙏
##ManmohanSingh

Abhijit Shingare 已转帖

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे बुलंद नेतृत्व.. साहेब ! #ShivSwarajyaYatra2 #हक्क_मागतोय_महाराष्ट्र #विधानसभा२०२४ #शिवस्वराज्य_यात्रा #विधानसभा2024 #राष्ट्रवादी_पुन्हा #शरद_पवार #साहेब #महाराष्ट्र


Abhijit Shingare 已转帖

महाराष्ट्र घेणार परिवर्तनाची भरारी... गावागावात घुमणार तुतारी !! #ShivSwarajyaYatra2 #हक्क_मागतोय_महाराष्ट्र #विधानसभा२०२४ #शिवस्वराज्य_यात्रा #विधानसभा2024 #राष्ट्रवादी_पुन्हा #शरद_पवार #साहेब #महाराष्ट्र


मागील दिवाळीत फेक नॅरेटिव्ह पसरविणाऱ्या पत्रकारांना प्रत्येकी १ लाख रुपये आणि आयफोन असा बोनस दिला होता.आता ३५ कोटींचे बजेट आहे, दिवाळी जोरात होणार.राष्ट्राला युतीने जितके खड्ड्यात घातले त्यापेक्षा अधिक खड्ड्यात पेड पत्रकारांनी व न्यूज चॅनेल्सनी घातलंय. @abpmajhatv @zee24taasnews


Loading...

Something went wrong.


Something went wrong.