Aakash Ubale
@logical_retard_
Single | PartyFreak | Traveller | Dreamer
You might like
Christopher Nolan is one of the biggest filmmakers at the moment! What makes his films so popular? The answer is "Sacrifice". Let’s understand... A thread 🧵 /1
राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.
There is no honour in winning a rigged game.
एक स्वप्न साकार होत आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करून सिनेमाच्या रुपात घेऊन येत आहोत,लोकराजाची कथा "शाहू छत्रपती". सहा भाषांमध्ये भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर २०२३मध्ये. @ShahuFilm @thevarrun
काही कामानिमित्त काल पासून मी गुजरात मधे आहे. आता कोसंबा वरून ट्रेन ने अहमदाबादला जात आहे , ट्रेनच्या डब्ब्यात सध्याच्या महाराष्ट्र मधील राजकीय वातावरणावर चर्चा चालू होती, सगळे गुजराती लोकं चर्चा करत होते, त्यांचे महाराष्ट्र-मुंबई-सेना अन मराठी माणसाबद्दल फार वाईट मत होते,
आमदारांची सुरक्षा काढून घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 38 जणांच्या सहीचे पत्र मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहिले आहे पंजाबमधल्या ताज्या उदाहरणाचा दाखला दिला आहे( मुसेवाला) पाकिस्तानला धडा शिकवणारी महाशक्ती पाठीशी असली तरी अशा गोष्टींची चिंता करावीच लागणार, नाही का?
आज शिवसेनेतील ठाकरे विरोधी आमदारांनी केंद्रातील भाजप मंत्र्यांकडे स्वतःसाठी झेड सुरक्षा व त्यांच्या कुटुंबियांसाठी वाय सुरक्षा मागितली आहे. शिवसैनिकांपासून त्यांना सुरक्षा हवी आहे. केंद्रातील भाजप सरकारने ही त्यांची मागणी मान्य केली आहे. आता आमदार महाराष्टात आले तर भीती नाही..
हिंदुत्वासाठी बंड करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा गाजवाजत पहिला सत्कार झाला पाहीजेल 🤣🤣
भाजपा महबूबा मुफ़्ती यांच्यासोबत सत्तेच्या यूतीत गेली होती. त्यामुळे खरं आणि खोटं हिंदूत्व हा मुद्दाच फ़िज़ूल आहे. हिंदुत्व हे भ्रामक व भासमान आहे. खरा आहे तो मनुस्मृती विरुद्ध बहुजनवाद.
तो म्हणतो “मी पुन्हा येईन”. आणि मुख्यमंत्री म्हणतात “मला सत्तेची हाव नाही”. हाच फरक महत्वाचा मुख्यमंत्री हवे तर उद्धव साहेबां सारखे!
इतक्या कठीण राजकीय परिस्थितीत.. आपल्याच लोकांनी फसवल असताना, आजार असताना पण उद्धव ठाकरे जितक्या शांतपणे परिस्थिती हाताळत आहे... फक्त हे बघायला बाळासाहेब हवे होते... तुमचा खरा उत्तराधिकारी .. उद्धव बाळासाहेब ठाकरे! #शिवसेना
विचारांच्या विविधतेतील एकता ही महाराष्ट्राची ओळख आहे.. या महाराष्ट्राला लोभ, भय, साम, दाम, दंड आणि भेद वापरून योजलेल्या एकाधिकारशाही पासून वाचवण्यात उद्धव साहेब ठाकरे यांचे योगदान महत्वाचे राहील..! 🚩
सत्तेला साधन मानणारे, शांतपणे स्वेच्छेने वर्षा सोडणारे @OfficeofUT.. आणि सत्ता हेच साध्य मानणारे, बंगला सोडावा लागल्याची सल मनात ठेऊन अडीच वर्षांपासून तडफडनारे @Dev_Fadnavis.. ! #फरक
Now who did this? 😂😂😂
Yes, we agree with Amit Ji 😇
जिथे सत्य आहे तिथे तिथे गांधी आहेत. म्हणूनच, गांधी आज भी जिंदा हैं.. #MahatmaGandhiji
United States Trends
- 1. Brian Cole 29K posts
- 2. #TrumpAffordabilityCrisis 4,015 posts
- 3. Eurovision 81.7K posts
- 4. #Kodezi 1,148 posts
- 5. Woodbridge 5,156 posts
- 6. Tong 18.7K posts
- 7. Jalen Carter 1,352 posts
- 8. KJ Jackson N/A
- 9. #NationalCookieDay 1,538 posts
- 10. Rwanda 30.6K posts
- 11. #EndRevivalInParis 8,407 posts
- 12. TPUSA 77.2K posts
- 13. Happy Birthday Dan 3,746 posts
- 14. Congo 30.4K posts
- 15. The FBI 132K posts
- 16. Price 271K posts
- 17. Wray 11K posts
- 18. #OlandriaxHarvard 1,055 posts
- 19. All-Big 2,252 posts
- 20. Walter Payton 12.4K posts
Something went wrong.
Something went wrong.