#msrtc risultati di ricerca
'एसटी'चा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट वीजनिर्मिती करणार आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #SolarPowerProject #EconomicStability #GreenEnergy
                                            
                                            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये १७,४५० ड्रायव्हर आणि सहायक पदांसाठी मेगा भरती होणार आहे! 🚌 #मेगा_भरती #MSRTC
                                            महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून दिवाळी बोनस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सरकारने पगार आणि दिवाळी बोनससाठी ४७१ कोटी निधी मंजूर केला. आता एसटी कर्मचारी यांची दिवाळी गोड होणार.. धन्यवाद @Dev_Fadnavis जी #MSRTC
                                            दिवाळीच्या पार्श्वभूमीवर #MSRTC ने यंदा केवळ ३ हजार ८०० अतिरिक्त बसेस सोडल्या.गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते. सर्वसामान्य प्रवाशांच्या थेट खिश्याला याचा फटका बसला.खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी त्यांची आर्थिक लूट केली. @Dev_Fadnavis साहेब मोठी कारवाई अपेक्षित.
                                            एसटीत होणार मेगाभरती, हजारो तरुणांना मिळणार नोकरी ! आणि लालपरी धावणार अधिक क्षमतेने ! #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #MSRTC #STBus #Jobs #TeamDevendra
                                            एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #STWorkers #DiwaliBonus #HappyDiwali
                                            
                                            एसटीच्या ताफ्यात लवकरच ८३०० नव्या बसेस येणार असून प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #NewBuses #publicservice…
                                            #FLASH: For the first time since Independence, a bus service has reached the remote village of Markanar in Maoist-hit Bhamragad. @msrtcofficial Locals welcomed the bus waving the national flag — a powerful symbol of connection and change. @crpfindia #Gadchiroli #MSRTC…
                                            दिवाळी हंगामात एसटीने कमावले तब्बल ३०१ कोटी उत्पन्न आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #Diwali #profit #RevenueGeneration
                                            
                                            🚌 Ashok Leyland hits a milestone! The 100th bus rolls out from its Mallavalli plant within just 4 months of inauguration. All units supplied to MSRTC. #AshokLeyland #MSRTC #Mallavalli #Vijayawada #MakeInIndia
                                            MSRTC Suspends 7 Employees Found Drunk On Duty During Surprise Statewide Inspection; To Install Breath Analyzers In All New Buses For Passenger Safety #MSRTC #MaharashtraNews #PassengerSafety #DrunkDriving #TransportNews #BreathAnalyzer @Yourskamalk freepressjournal.in/mumbai/msrtc-s…
एसटीच्या मोबाइल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद तब्बल १० लाख प्रवाशांनी डाउनलोड केला 'MSRTC Bus Reservation' ॲप आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #MSRTCBusReservationApp #10lakhusers
                                            
                                            एसटीतील कंत्राटी भरती हा कायद्याचा भंग! #MSRTC loksatta.com/sampadkiya/fea…
मोठी बातमी! दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे; महामंडळाकडून ST भाडेवाढीचा निर्णय marathi.abplive.com/news/mumbai/ms… #MSRTC
                                            कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा ११५० एसटी बसेस सोडणार... आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #KartikiEkadashi #ExtraBuses #Pandharpur #कार्तिकीएकादशी #पंढरपूर
                                            
                                            एसटी डेपो PPP तत्वावर विकसित करण्यासाठी एसटीच्या जागा लीजवर देणार आहोत त्यामुळे मालकी महामंडळाकडेच राहणार... #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #PPPModel #stdepotdevelopment
VIDEO : परिवहन मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष: मुंबई सेंट्रल एसटी डेपोतील विश्रामगृहाच्या दुरवस्थेवर चालक-वाहक नाराज tv9marathi.com/videos/mumbai-… #MSRTC #MumbaiCentralSTDepot
#Pune: Seven #MSRTC Staff Suspended For Reporting to Duty Drunk Amid Surprise Statewide Inspection mypunepulse.com/pune-seven-msr…
'एसटी'चा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट वीजनिर्मिती करणार आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #SolarPowerProject #EconomicStability #GreenEnergy
                                            
                                            Solar energy project On ST Bus : ST च्या मोकळ्या जागेवर होणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा #Maharashtra #PratapSarnaik #MSRTC #MarathiNews navarashtra.com/maharashtra/pr…
MSRTC To Generate 300 MW Solar Power Annually Under ‘Solar Energy Hub’ Project; Aims To Save ₹1,000 Crore Yearly #MSRTC #SolarEnergy #RenewableEnergy #GreenMaharashtra #ElectricBuses #Sustainability #CleanEnergy #PratapSarnaik @Yourskamalk freepressjournal.in/mumbai/msrtc-t…
VIDEO : परिवहन मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष: मुंबई सेंट्रल एसटी डेपोतील विश्रामगृहाच्या दुरवस्थेवर चालक-वाहक नाराज tv9marathi.com/videos/mumbai-… #MSRTC #MumbaiCentralSTDepot
Still hoping to reach our destination... The journey continues... @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #Shivneri #MSRTC
Thane MACT Orders MSRTC To Pay ₹29.94 Lakh Compensation To Family Of Murbad Man Killed In 2017 Bus Accident #ThaneNews #MSRTC #RoadAccident #TribunalOrder #Compensation #Murbad #Maharashtra #TrafficSafety @LotlikarPranali freepressjournal.in/mumbai/thane-m…
ग्रामीण महाराष्ट्राची लाईफ लाईन सुसाट... 'लालपरी'मुळे सरकार मालामाल! सगळे विक्रम मोडत केली 'इतकी' कमाई zeenews.india.com/marathi/mahara… < येथे वाचा सविस्तर वृत्त... #maharashtra #transport #msrtc #record #earning #diwali #stbus #ST #MaharashtraNews
देवभाऊ के राज में होगा सबका साथ सबका विकास। #DevendraFadnavis #MaharashtraCM #MSRTC #Development #Diwali2025 #ADKN
                                            एसटीला लाडक्या बहिणींची साथ! १२ दिवसांत पाच लाखांहून अधिक महिलांचा प्रवास; उत्पन्नात मोठी वाढ #STbus #STustravel #MSRTC #Thanestdepartment esakal.com/mumbai/thane-s…
दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद देत एका अर्थाने 'भाऊबीजे'ची भेटच दिली. 17 ते 27 ऑक्टोबरदरम्यान एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला 11 कोटी 74 लाख 53 हजारांचे उत्पन्न मिळाले. सविस्तर वाचा: esakal.com/marathwada/aur… #diwali #msrtc #diwalistbusrevenue
                                            After paying almost 600-700 Rs. for the tickets, this is the maintenance and cleanliness of AC Shivneri buses operated by MSRTC. #MSRTC #shivneri #mumbaipune #mahagov
                                            
                                            MSRTC Suspends 7 Employees Found Drunk On Duty During Surprise Statewide Inspection; To Install Breath Analyzers In All New Buses For Passenger Safety #MSRTC #MaharashtraNews #PassengerSafety #DrunkDriving #TransportNews #BreathAnalyzer @Yourskamalk freepressjournal.in/mumbai/msrtc-s…
Driver व Conductor यांनी विना-आरक्षित सीट क्रमांक 7-8 वर बसलेल्या महिलांना उठवून VIP/Neta यांच्या नातेवाईकांना बसवण्याचा अट्टाहास! गैरवर्तन + प्रवाशांचा अपमान! #MSRTC
@msrtcofficial @msrtcMumbai @PratapSarnaik आज सकाळी पेण-ठाणे ST बस (07:15, Bus No. MH14-BT-3996) मध्ये VIP लोकांसाठी सर्व साधारण प्रवाशांना त्रास देण्यात आला. आरक्षण असूनही आमच्यासह महिला/अपंग प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले. हे अजिबात मान्य नाही! #MSRTC
#Pune: Seven #MSRTC Staff Suspended For Reporting to Duty Drunk Amid Surprise Statewide Inspection mypunepulse.com/pune-seven-msr…
दिवाळी हंगामात एसटीने कमावले तब्बल ३०१ कोटी उत्पन्न आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #Diwali #profit #RevenueGeneration
                                            
                                            MSRTC earns ₹ 301 cr during Diwali, misses ₹ 1,000-cr target #MSRTC #DiwaliEarnings #TransportNews #Maharashtra Vijay Pinjarkar epaper.lokmat.com/articlepage.ph…
                                            Maharashtra News: MSRTC Earns ₹301 Crore During Diwali Festive Rush, But Misses October Revenue Target #MSRTC #MaharashtraTransport #DiwaliRush #PratapSarnaik #PuneDivision #MSRTCEarnings #PublicTransport #Buldhana @Yourskamalk freepressjournal.in/mumbai/maharas…
'एसटी'चा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट वीजनिर्मिती करणार आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #SolarPowerProject #EconomicStability #GreenEnergy
                                            
                                            एसटीच्या चांगल्या अनेक बाजू दाखवत असताना, एसटी कुठं चुकते, हे सुद्धा निदर्शनास आणून देणे, हा देखील माझा एसटीप्रेमाचाच भाग आहे, हे मी मानतो आणि त्यानुसार जबाबदारीने व्यक्त देखील होतो.. आता या अशा बसेस रस्त्यावर प्रवासी सेवेत उतरवत असताना महामंडळाला काहीच कसे वाटू नये.?🥲 #msrtc
                                            
                                            नाही पाहवत....😭 या गाड्या येऊन महिना देखील झाला नसेल आणि ही अवस्था..? कितीही नव्या गाड्या येऊद्या, आपल्या चालवण्याच्या पद्धती जोवर बदलत नाही, मेंटेनन्स सुधारत नाही तोपर्यंत बदल अशक्यच.... #msrtc #msrtcofficial
                                            
                                            Why are most heinous criminals like serial-rapists roaming freely in society? Tuesday night in #Pune A 26-year-old health consultant with a city hospital was allegedly raped by a criminal on police record named #Ramdas inside bus at Govt Terminus #MSRTC #Amit_Shah #Maharashtra
                                            ६ कोटीची देणी न देण्यासाठी, १०.८ कोटीचा खर्च 🙃 बदलाची भरपूर अपेक्षा असणाऱ्या @PratapSarnaik यांना, एसटीत खरंच बदल करायचा असेल तर, एसटीला धंद्याला लावणारे असले अधिकारी बदलायला हवे. नको तिथे फालतू खर्च करायचा आणि पुन्हा एसटीची झोळी रिकामी म्हणून उर बडवून घ्यायचे. #msrtc
                                            
                                            महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आजपासून नवीन आंतरराज्य बस सेवा..✌️ पुणे - कोल्हापूर - बेळगावी - कारवार. आता थेट पिंपरी चिंचवड ते कारवार दररोज सकाळी ६:३० मिनिटांनी. #MSRTC
                                            महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून दिवाळी बोनस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सरकारने पगार आणि दिवाळी बोनससाठी ४७१ कोटी निधी मंजूर केला. आता एसटी कर्मचारी यांची दिवाळी गोड होणार.. धन्यवाद @Dev_Fadnavis जी #MSRTC
                                            दिवाळीच्या पार्श्वभूमीवर #MSRTC ने यंदा केवळ ३ हजार ८०० अतिरिक्त बसेस सोडल्या.गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते. सर्वसामान्य प्रवाशांच्या थेट खिश्याला याचा फटका बसला.खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी त्यांची आर्थिक लूट केली. @Dev_Fadnavis साहेब मोठी कारवाई अपेक्षित.
                                            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये १७,४५० ड्रायव्हर आणि सहायक पदांसाठी मेगा भरती होणार आहे! 🚌 #मेगा_भरती #MSRTC
                                            🚌 Ashok Leyland hits a milestone! The 100th bus rolls out from its Mallavalli plant within just 4 months of inauguration. All units supplied to MSRTC. #AshokLeyland #MSRTC #Mallavalli #Vijayawada #MakeInIndia
                                            एसटीत होणार मेगाभरती, हजारो तरुणांना मिळणार नोकरी ! आणि लालपरी धावणार अधिक क्षमतेने ! #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #MSRTC #STBus #Jobs #TeamDevendra
                                            #FLASH: For the first time since Independence, a bus service has reached the remote village of Markanar in Maoist-hit Bhamragad. @msrtcofficial Locals welcomed the bus waving the national flag — a powerful symbol of connection and change. @crpfindia #Gadchiroli #MSRTC…
                                            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर जी की 300वीं जयंती के अवसर पर उनके जन्मस्थान श्री क्षेत्र चोंडी, जिला.अहिल्यानगर से उनकी कर्मस्थली इंदौर तक एक विशेष बस सेवा का आज चोंडी में महाराष्ट्र विधानपरिषदके अध्यक्ष सन्माननीय @RamShindeMLA जी के हाथों से उद्घाटन हुआ #AhilyabaiHolkar300 #MSRTC
                                            
                                            #बुलढाणा । #MSRTC प्रवाशांच्या समस्या, तक्रार निराकरणासाठी प्रत्येक आगारात दर सोमवार व शुक्रवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन ! एसटी महामंडळाचा उपक्रम
                                            एसटीच्या ताफ्यात लवकरच ८३०० नव्या बसेस येणार असून प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #NewBuses #publicservice…
                                            Something went wrong.
Something went wrong.
United States Trends
- 1. Today is Election Day 2,386 posts
 - 2. Cowboys 70.5K posts
 - 3. Good Tuesday 20.8K posts
 - 4. #WeTVAlwaysMore2026 1.2M posts
 - 5. Nick Smith Jr 14K posts
 - 6. Cardinals 31.6K posts
 - 7. Kawhi 4,724 posts
 - 8. #WWERaw 66.3K posts
 - 9. Jonathan Bailey 38.4K posts
 - 10. Jerry 45.8K posts
 - 11. #LakeShow 3,530 posts
 - 12. #River 4,934 posts
 - 13. Comey 89.4K posts
 - 14. Blazers 8,526 posts
 - 15. Kyler 8,934 posts
 - 16. Valka 5,156 posts
 - 17. Logan Paul 11K posts
 - 18. #AllsFair N/A
 - 19. Dalex 2,850 posts
 - 20. No Luka 3,915 posts