#msrtc wyniki wyszukiwania
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये १७,४५० ड्रायव्हर आणि सहायक पदांसाठी मेगा भरती होणार आहे! 🚌 #मेगा_भरती #MSRTC

#FLASH: For the first time since Independence, a bus service has reached the remote village of Markanar in Maoist-hit Bhamragad. @msrtcofficial Locals welcomed the bus waving the national flag — a powerful symbol of connection and change. @crpfindia #Gadchiroli #MSRTC…

एसटी महामंडळात मेगा भरती १७,४५० पदांवर वाहक, चालकांची नियुक्ती करणार आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #MegaEmploymentDrive #मेगाभरती #STमहामंडळ

एसटीतील कंत्राटी भरती हा कायद्याचा भंग! #MSRTC loksatta.com/sampadkiya/fea…
MSRTC Aavadel Tithe Pravas | एसटीचा 'आवडेल तिथे प्रवास'चा पास स्वस्त; 7 ऑक्टोबरपासून कपात लागू #stbus #msrtc #Zee24Taas #Marathinews #marathinews #maharashtranews
एसटीत होणार मेगाभरती, हजारो तरुणांना मिळणार नोकरी ! आणि लालपरी धावणार अधिक क्षमतेने ! #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #MSRTC #STBus #Jobs #TeamDevendra

एसटी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन, वाहतूक सेवा विस्कळीत होणार? समोर आली अपडेट.... #msrtc #STWorkers #MSRTCbus #STWorkersProtest #MaharashtraNews news18marathi.com/maharashtra/ms…
ST Workers | एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्य सरकार दर महिन्याला 65 कोटी रुपये देणार सरकारकडे कर्मचाऱ्यांचे जवळपास 4400 कोटी रुपये थकीत सरकार 48 हफ्त्यांमध्ये रक्कम देणार . . #MSRTC #STBus #Maharashtra #JaiMaharashtraNews #MarathiNews
साहेब...आभार 🌼🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, एसटी महामंडळ मा.ना. श्री प्रतापजी सरनाईक साहेब, जेव्हा आपल्या कामाची दखल घेऊन शुभेच्छा देतात, तेव्हाचा अनमोल असा क्षण !! 💫 @PratapSarnaik #avaliyapravasi #msrtc #pratapsarnaik #प्रतापसरनाईक #अवलियाप्रवासी
VIDEO : 83 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा वेतनाचा प्रश्न सुटला, कारण... tv9marathi.com/videos/maharas… #MSRTC #MSRTCemployees #stbusemployeessalary
एसटी बस डेपो ९८ वर्षांच्या लीजवर देऊन एसटीच्या जागांचा विकास करणार आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 @msrtcofficial #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #BusDepot #LeaseAgreement #PublicTransport

🚌 Ashok Leyland hits a milestone! The 100th bus rolls out from its Mallavalli plant within just 4 months of inauguration. All units supplied to MSRTC. #AshokLeyland #MSRTC #Mallavalli #Vijayawada #MakeInIndia

एसटी कर्मचाऱ्यांना 6000 हजार रुपये दिवाळी भेट ! आणि 12,500 रुपये सण उचलही मिळणार tv9marathi.com/maharashtra/ms… #msrtc #msrtcemployees #stDiwaligift #stdiwalibonus #festivalallowance
महाराष्ट्र सरकारची कंपनीचा ई-बसची ऑर्डर ओलेक्ट्रा ग्रीनटेककडेच!!! #Maharashtra #msrtc #maharashtragovernment #olectra #olectragreentech #ebus #finance #Paisapani #म #मराठी

ST मध्ये 17450 ड्रायव्हर अन् कंडक्टरची भरती... पगार 30 हजार रुपये! जाणून घ्या तपशील zeenews.india.com/marathi/mahara… < येथे वाचा सविस्तर वृत्त... #MSRTC #transport #ST #jobs
मोठी बातमी! दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे; महामंडळाकडून ST भाडेवाढीचा निर्णय marathi.abplive.com/news/mumbai/ms… #MSRTC

महाराष्ट्र सरकारने OLETRA GREENTECH कंपनीचा ई-बसचा लीज करार केला रद्द. #Maharashtra #msrtc #maharashtragovernment #olectra #olectragreentech #ebus #finance #Paisapani #म #मराठी

एसटी महामंडळाच्या माध्यमातून चालवला जाणार 'छावा ॲप' @msrtcofficial #ChhavaApp #MSRTC #MSRTCApp #SmartTransport
ST Workers | एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्य सरकार दर महिन्याला 65 कोटी रुपये देणार सरकारकडे कर्मचाऱ्यांचे जवळपास 4400 कोटी रुपये थकीत सरकार 48 हफ्त्यांमध्ये रक्कम देणार . . #MSRTC #STBus #Maharashtra #JaiMaharashtraNews #MarathiNews
राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ८५ हजार कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. #MSRTC #Diwali #Diwali2025 #EknathShinde lokmat.com/maharashtra/ms…
VIDEO : एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट: उपमुख्यमंत्री शिंदेंकडून 6 हजार रुपयांचा बोनस जाहीर tv9marathi.com/videos/msrtc-d… #MSRTC #STemployeesbonus #MSRTCdiwalibonus
एसटी कर्मचाऱ्यांना 6000 हजार रुपये दिवाळी भेट ! आणि 12,500 रुपये सण उचलही मिळणार tv9marathi.com/maharashtra/ms… #msrtc #msrtcemployees #stDiwaligift #stdiwalibonus #festivalallowance
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! 6 हजार रुपयांचा बोनस जाहीर, 12 हजारांची उचल घेता येणार marathi.abplive.com/news/maharasht… #MSRTC #Diwali #Bonus #STBus
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! 6 हजार रुपयांचा बोनस जाहीर #STemployees #STEmployeesBonus #msrtc #msrtcemployees #msrtcbonus marathi.timesnownews.com/maharashtra/ms…
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा होणार, दिवाळीला 6000 रुपये बोनस आणि... maharashtratimes.com/maharashtra/mu… #MSRTCEmployees #MSRTC
MSRTC Bonus: ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, बोनस जाहीर, उचल ही मिळणार marathi.ndtv.com/cities/diwali-… #Ndtvmarathi #MSRTC #STBUS #Eknathshinde #pratapsarnaik
MSRTC Aavadel Tithe Pravas | एसटीचा 'आवडेल तिथे प्रवास'चा पास स्वस्त; 7 ऑक्टोबरपासून कपात लागू #stbus #msrtc #Zee24Taas #Marathinews #marathinews #maharashtranews
एसटी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन, वाहतूक सेवा विस्कळीत होणार? समोर आली अपडेट.... #msrtc #STWorkers #MSRTCbus #STWorkersProtest #MaharashtraNews news18marathi.com/maharashtra/ms…
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून दिवाळी बोनस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सरकारने पगार आणि दिवाळी बोनससाठी ४७१ कोटी निधी मंजूर केला. आता एसटी कर्मचारी यांची दिवाळी गोड होणार.. धन्यवाद @Dev_Fadnavis जी #MSRTC

एसटीच्या ई-बसेससाठी आता त्रैमासिक पास, 60 दिवसांचे पैसे भरा अन् 90 दिवस प्रवास करा #stmahamandal #STBus #MSRTC #STeBus #ElectricBus marathi.timesnownews.com/maharashtra/ma…
Palghar - एसटी महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू?; व्हिडिओ व्हायरल राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ . टायरचे अक्षरशः तुकडे पडलेली बस प्रवाशांच्या सेवेत धावली #Palghar #MSRTC #PublicSafety #ViralVideo #Jaimaharashtranews #Marathinews
दिवाळीसाठी लालपरी सज्ज! मुंबईतून २५० जादा फेऱ्यांचे नियोजन #MSRTC #STBuscorporation #STbus #SpecialSTBus #Diwalifestival esakal.com/mumbai/st-corp…
VIDEO : 83 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा वेतनाचा प्रश्न सुटला, कारण... tv9marathi.com/videos/maharas… #MSRTC #MSRTCemployees #stbusemployeessalary
दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ जाता बस #STMahamandal #MSRTC #SaamTv saamtv.esakal.com/mumbai-pune/ms…
एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक, परिवहनमंत्र्यांचे आश्वासन #STWorkers #MSRTC #TransportMinister #MaharashtraGovernment #Pratapsarnaik #STemployees esakal.com/mumbai/transpo…

बोलणी फिस्कटली, एसटी कामगारांचा १३ तारखेपासून चक्का जामचा इशारा tv9marathi.com/maharashtra/ta… #msrtc #stbus #stworkerstrike #lalpari #STemployeesonstrike
Why are most heinous criminals like serial-rapists roaming freely in society? Tuesday night in #Pune A 26-year-old health consultant with a city hospital was allegedly raped by a criminal on police record named #Ramdas inside bus at Govt Terminus #MSRTC #Amit_Shah #Maharashtra

एसटीत होणार मेगाभरती, हजारो तरुणांना मिळणार नोकरी ! आणि लालपरी धावणार अधिक क्षमतेने ! #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #MSRTC #STBus #Jobs #TeamDevendra

एसटीच्या चांगल्या अनेक बाजू दाखवत असताना, एसटी कुठं चुकते, हे सुद्धा निदर्शनास आणून देणे, हा देखील माझा एसटीप्रेमाचाच भाग आहे, हे मी मानतो आणि त्यानुसार जबाबदारीने व्यक्त देखील होतो.. आता या अशा बसेस रस्त्यावर प्रवासी सेवेत उतरवत असताना महामंडळाला काहीच कसे वाटू नये.?🥲 #msrtc

नाही पाहवत....😭 या गाड्या येऊन महिना देखील झाला नसेल आणि ही अवस्था..? कितीही नव्या गाड्या येऊद्या, आपल्या चालवण्याच्या पद्धती जोवर बदलत नाही, मेंटेनन्स सुधारत नाही तोपर्यंत बदल अशक्यच.... #msrtc #msrtcofficial

🚌 Ashok Leyland hits a milestone! The 100th bus rolls out from its Mallavalli plant within just 4 months of inauguration. All units supplied to MSRTC. #AshokLeyland #MSRTC #Mallavalli #Vijayawada #MakeInIndia

#FLASH: For the first time since Independence, a bus service has reached the remote village of Markanar in Maoist-hit Bhamragad. @msrtcofficial Locals welcomed the bus waving the national flag — a powerful symbol of connection and change. @crpfindia #Gadchiroli #MSRTC…

६ कोटीची देणी न देण्यासाठी, १०.८ कोटीचा खर्च 🙃 बदलाची भरपूर अपेक्षा असणाऱ्या @PratapSarnaik यांना, एसटीत खरंच बदल करायचा असेल तर, एसटीला धंद्याला लावणारे असले अधिकारी बदलायला हवे. नको तिथे फालतू खर्च करायचा आणि पुन्हा एसटीची झोळी रिकामी म्हणून उर बडवून घ्यायचे. #msrtc

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये १७,४५० ड्रायव्हर आणि सहायक पदांसाठी मेगा भरती होणार आहे! 🚌 #मेगा_भरती #MSRTC

महाराष्ट्र सरकारची कंपनीचा ई-बसची ऑर्डर ओलेक्ट्रा ग्रीनटेककडेच!!! #Maharashtra #msrtc #maharashtragovernment #olectra #olectragreentech #ebus #finance #Paisapani #म #मराठी

वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा 'साधा' प्रश्न....🥲 👉🏻नियमित गाड्या न दिसणे 👉🏻पैसे वजा होणे, पण तिकीट न येणे (सर्वात मोठा प्रश्न) 👉🏻आसन क्रमांक न दिसणे #msrtc #msrtconline #msrtconlinereservation

महाराष्ट्र सरकारने OLETRA GREENTECH कंपनीचा ई-बसचा लीज करार केला रद्द. #Maharashtra #msrtc #maharashtragovernment #olectra #olectragreentech #ebus #finance #Paisapani #म #मराठी

एसटीकडून आगामी उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक ! दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ नवीन फेऱ्या धावणार... #msrtc #msrtcofficial

आज #UPI Linked RuPay Credit Card वरून #MSRTC मध्ये QR तिकीट काढले. या मध्ये एक अडचण मला वाटली, दुर्गम ठिकाणी Low Network मध्ये QR based offline payment होईल ? जर PoS Machine ने तिकीट QR देताना सोबत "Payment ID" दिला तर USSD Integrated app ने ID Read करून शक्य व्हायला हवे.

Big 🚨 Maharashtra govt promises Rs 6,500 hike for MSRTC employees. #Maharashtra #MSRTC #srike #shinde

Something went wrong.
Something went wrong.
United States Trends
- 1. phil 97.6K posts
- 2. phan 83K posts
- 3. Falcons 16.9K posts
- 4. Bills 86.5K posts
- 5. Jorge Polanco 6,904 posts
- 6. Columbus 236K posts
- 7. Tyler Allgeier N/A
- 8. Bijan 4,042 posts
- 9. Mitch Garver N/A
- 10. Mike Hughes N/A
- 11. Doug Eddings 1,118 posts
- 12. Josh Allen 6,659 posts
- 13. #DirtyBirds 1,344 posts
- 14. Kincaid 1,826 posts
- 15. Knox 3,275 posts
- 16. Josh Naylor 1,597 posts
- 17. #RiseUp N/A
- 18. Monday Night Football 7,776 posts
- 19. Joe Davis N/A
- 20. Middle East 333K posts