महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये १७,४५० ड्रायव्हर आणि सहायक पदांसाठी मेगा भरती होणार आहे! 🚌 #मेगा_भरती #MSRTC

Muk_Nayak's tweet image. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये १७,४५० ड्रायव्हर आणि सहायक पदांसाठी मेगा भरती होणार आहे!  🚌
  
#मेगा_भरती #MSRTC

एसटीचे प्रशिक्षण वाहन, पंढरपूर यात्रेसाठी रवाना... 📍धुळे विभाग #msrtc #msrtcofficial

avaliyapravasi's tweet image. एसटीचे प्रशिक्षण वाहन, पंढरपूर यात्रेसाठी रवाना...

📍धुळे विभाग 

#msrtc 
#msrtcofficial

एसटीच्या ताफ्यात लवकरच ८३०० नव्या बसेस येणार असून प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #NewBuses #publicservice

PratapSarnaik's tweet image. एसटीच्या ताफ्यात लवकरच ८३०० नव्या बसेस येणार असून प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #NewBuses #publicservice…

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून दिवाळी बोनस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सरकारने पगार आणि दिवाळी बोनससाठी ४७१ कोटी निधी मंजूर केला. आता एसटी कर्मचारी यांची दिवाळी गोड होणार.. धन्यवाद @Dev_Fadnavis जी #MSRTC

Navatkaytheval's tweet image. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून दिवाळी बोनस...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सरकारने पगार आणि दिवाळी बोनससाठी  ४७१ कोटी निधी मंजूर केला.
आता एसटी कर्मचारी यांची दिवाळी गोड होणार.. धन्यवाद @Dev_Fadnavis जी
#MSRTC

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर #MSRTC ने यंदा केवळ ३ हजार ८०० अतिरिक्त बसेस सोडल्या.गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते. सर्वसामान्य प्रवाशांच्या थेट खिश्याला याचा फटका बसला.खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी त्यांची आर्थिक लूट केली. @Dev_Fadnavis साहेब मोठी कारवाई अपेक्षित.

DrHulgeshspeaks's tweet image. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर #MSRTC ने यंदा केवळ ३ हजार ८०० अतिरिक्त बसेस सोडल्या.गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते. सर्वसामान्य प्रवाशांच्या थेट खिश्याला याचा फटका बसला.खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी त्यांची आर्थिक लूट केली. @Dev_Fadnavis साहेब मोठी कारवाई अपेक्षित.

#FLASH: For the first time since Independence, a bus service has reached the remote village of Markanar in Maoist-hit Bhamragad. @msrtcofficial Locals welcomed the bus waving the national flag — a powerful symbol of connection and change. @crpfindia #Gadchiroli #MSRTC

TheNewIndian_in's tweet image. #FLASH: For the first time since Independence, a bus service has reached the remote village of Markanar in Maoist-hit Bhamragad. @msrtcofficial 

Locals welcomed the bus waving the national flag — a powerful symbol of connection and change. @crpfindia 

#Gadchiroli #MSRTC…

एसटीत होणार मेगाभरती, हजारो तरुणांना मिळणार नोकरी ! आणि लालपरी धावणार अधिक क्षमतेने ! #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #MSRTC #STBus #Jobs #TeamDevendra

kelkaravadhut's tweet image. एसटीत होणार मेगाभरती, हजारो तरुणांना मिळणार नोकरी ! आणि लालपरी धावणार अधिक क्षमतेने ! 

#MaharashtraGovernment #DevendraFadnavis #MSRTC #STBus #Jobs #TeamDevendra

एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाकडून 17 हजार 450 कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यात चालक आणि सहाय्यक अशा पदांसाठी भरती होणार असून 30 हजारांहून अधिक पगार मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी याबाबत माहिती दिली आहे. #pratapsarnaik #msrtc

SakalMediaNews's tweet image. एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाकडून 17 हजार 450 कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यात चालक आणि सहाय्यक अशा पदांसाठी भरती होणार असून 30 हजारांहून अधिक पगार मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी याबाबत माहिती दिली आहे.

#pratapsarnaik #msrtc

MSRTC Bus Accident : टायर फुटल्याने एसटी बस टोल नाक्याला धडकली; प्रवासी महिलेचा मृत्यू… #MSRTC loksatta.com/nashik/jalgaon…

🚌 Ashok Leyland hits a milestone! The 100th bus rolls out from its Mallavalli plant within just 4 months of inauguration. All units supplied to MSRTC. #AshokLeyland #MSRTC #Mallavalli #Vijayawada #MakeInIndia

AndhraNexus's tweet image. 🚌 Ashok Leyland hits a milestone!  

The 100th bus rolls out from its Mallavalli plant within just 4 months of inauguration. All units supplied to MSRTC. #AshokLeyland #MSRTC #Mallavalli #Vijayawada #MakeInIndia

दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद देत एका अर्थाने 'भाऊबीजे'ची भेटच दिली. 17 ते 27 ऑक्टोबरदरम्यान एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला 11 कोटी 74 लाख 53 हजारांचे उत्‍पन्न मिळाले. सविस्तर वाचा: esakal.com/marathwada/aur… #diwali #msrtc #diwalistbusrevenue

SakalMediaNews's tweet image. दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद देत एका अर्थाने 'भाऊबीजे'ची भेटच दिली. 17 ते 27 ऑक्टोबरदरम्यान एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला 11 कोटी 74 लाख 53 हजारांचे उत्‍पन्न मिळाले.
सविस्तर वाचा:
esakal.com/marathwada/aur…
#diwali #msrtc #diwalistbusrevenue

कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा ११५० एसटी बसेस सोडणार... आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #KartikiEkadashi #ExtraBuses #Pandharpur #कार्तिकीएकादशी #पंढरपूर

PratapSarnaik's tweet image. कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा ११५० एसटी बसेस सोडणार... 

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #KartikiEkadashi #ExtraBuses #Pandharpur #कार्तिकीएकादशी #पंढरपूर

Maharashtra st price hike news | ऐन दिवाळीच्या तोंडावर ST महामंडळाकडून 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय | Marathi News #msrtc #stbus #stbuspricehike #ndtvmarathi #MarathiNews #MaharashtraNews #marathibatmya

साहेब...आभार 🌼🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, एसटी महामंडळ मा.ना. श्री प्रतापजी सरनाईक साहेब, जेव्हा आपल्या कामाची दखल घेऊन शुभेच्छा देतात, तेव्हाचा अनमोल असा क्षण !! 💫 @PratapSarnaik #avaliyapravasi #msrtc #pratapsarnaik #प्रतापसरनाईक #अवलियाप्रवासी

मोठी बातमी! दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे; महामंडळाकडून ST भाडेवाढीचा निर्णय marathi.abplive.com/news/mumbai/ms… #MSRTC

abpmajhatv's tweet image. मोठी बातमी! दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे; महामंडळाकडून ST भाडेवाढीचा निर्णय marathi.abplive.com/news/mumbai/ms… #MSRTC

दरवर्षी केवळ गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर धावणारी सोलापूर ते आंध्रप्रदेशातील श्रीशैलम ही एसटी महामंडळाची सेवा आता यावर्षी श्रावणातही सुरु करण्यात आली आहे. #Avaliyapravsi #msrtc #st #Rohitdhende #Inframtb #lalpari #busforusfoundation #busforus #msrtcofficial #srishailam #solapur

एसटीच्या मोबाइल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद तब्बल १० लाख प्रवाशांनी डाउनलोड केला 'MSRTC Bus Reservation' ॲप आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #MSRTCBusReservationApp #10lakhusers

PratapSarnaik's tweet image. एसटीच्या मोबाइल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद 
तब्बल १० लाख प्रवाशांनी डाउनलोड केला 'MSRTC Bus Reservation' ॲप

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #MSRTCBusReservationApp #10lakhusers
PratapSarnaik's tweet image. एसटीच्या मोबाइल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद 
तब्बल १० लाख प्रवाशांनी डाउनलोड केला 'MSRTC Bus Reservation' ॲप

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #MSRTCBusReservationApp #10lakhusers
PratapSarnaik's tweet image. एसटीच्या मोबाइल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद 
तब्बल १० लाख प्रवाशांनी डाउनलोड केला 'MSRTC Bus Reservation' ॲप

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #MSRTCBusReservationApp #10lakhusers
PratapSarnaik's tweet image. एसटीच्या मोबाइल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद 
तब्बल १० लाख प्रवाशांनी डाउनलोड केला 'MSRTC Bus Reservation' ॲप

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #MSRTCBusReservationApp #10lakhusers

दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद देत एका अर्थाने 'भाऊबीजे'ची भेटच दिली. 17 ते 27 ऑक्टोबरदरम्यान एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला 11 कोटी 74 लाख 53 हजारांचे उत्‍पन्न मिळाले. सविस्तर वाचा: esakal.com/marathwada/aur… #diwali #msrtc #diwalistbusrevenue

SakalMediaNews's tweet image. दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद देत एका अर्थाने 'भाऊबीजे'ची भेटच दिली. 17 ते 27 ऑक्टोबरदरम्यान एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला 11 कोटी 74 लाख 53 हजारांचे उत्‍पन्न मिळाले.
सविस्तर वाचा:
esakal.com/marathwada/aur…
#diwali #msrtc #diwalistbusrevenue

After paying almost 600-700 Rs. for the tickets, this is the maintenance and cleanliness of AC Shivneri buses operated by MSRTC. #MSRTC #shivneri #mumbaipune #mahagov

agogte20's tweet image. After paying almost 600-700 Rs. for the tickets, this is the maintenance and cleanliness of AC Shivneri buses operated by MSRTC. 

#MSRTC #shivneri #mumbaipune #mahagov

Driver व Conductor यांनी विना-आरक्षित सीट क्रमांक 7-8 वर बसलेल्या महिलांना उठवून VIP/Neta यांच्या नातेवाईकांना बसवण्याचा अट्टाहास! गैरवर्तन + प्रवाशांचा अपमान! #MSRTC

@msrtcofficial @msrtcMumbai @PratapSarnaik आज सकाळी पेण-ठाणे ST बस (07:15, Bus No. MH14-BT-3996) मध्ये VIP लोकांसाठी सर्व साधारण प्रवाशांना त्रास देण्यात आला. आरक्षण असूनही आमच्यासह महिला/अपंग प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले. हे अजिबात मान्य नाही! #MSRTC

दिवाळी हंगामात एसटीने कमावले तब्बल ३०१ कोटी उत्पन्न आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #Diwali #profit #RevenueGeneration

PratapSarnaik's tweet image. दिवाळी हंगामात एसटीने कमावले तब्बल ३०१ कोटी उत्पन्न

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #Diwali #profit #RevenueGeneration

MSRTC earns ₹ 301 cr during Diwali, misses ₹ 1,000-cr target #MSRTC #DiwaliEarnings #TransportNews #Maharashtra Vijay Pinjarkar epaper.lokmat.com/articlepage.ph…

LokmatTimes_ngp's tweet image. MSRTC earns ₹ 301 cr during
Diwali, misses ₹ 1,000-cr target
#MSRTC #DiwaliEarnings #TransportNews #Maharashtra 

Vijay Pinjarkar
epaper.lokmat.com/articlepage.ph…

स्वारगेट वसई गाडी न. 2414 वल्लभनगर (पुणे) येथे १ तासाहून अधिक काळ खराब झाली आहे. खरं तर ही गाडी शिवशाही असायला हवी होती पण लाल गाडी मिळाली ती पण खराब. प्रवाशांच्या वेळेची/पैशाची काही किंमत आहे का नाही? लूटमार! #MSRTC @msrtcofficial @msrtc @PratapSarnaik @Dev_Fadnavis

प्रवाश्यांच्या हितासाठी, महायुती सर्वांसाठी! #STBus #MSRTC #Mahayuti #Eknathshinde #Shivsena #Maharashtra

EknathShinde4Mh's tweet image. प्रवाश्यांच्या हितासाठी, महायुती सर्वांसाठी! 

#STBus #MSRTC #Mahayuti #Eknathshinde #Shivsena #Maharashtra

MSRTC Bus Accident : टायर फुटल्याने एसटी बस टोल नाक्याला धडकली; प्रवासी महिलेचा मृत्यू… #MSRTC loksatta.com/nashik/jalgaon…

लवकरच, या नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे. (सोबत जोडलेल्या फोटोतील बसेस टाटा कंपनीच्या असून, फक्त रेफरन्ससाठी दाखवल्या आहेत. (४/४) . #avaliyapravasi #msrtc #st #msrtcnewbusupdates #अवलियाप्रवासी

'शिवाई ई-बसेस' दापोलीत दाखल दापोलीकरांचा प्रवास झाला आणखी सुखकर..! 🗓️२७ ऑक्टोबर २०२५ |📍दापोली . . . @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @PratapSarnaik @msrtcofficial @Shivsenaofc #ShivaiEBus #ElectricBus #MSRTC #SafeTravel #KonkanDevlopment #Dapoli #Maharashtra

कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा ११५० एसटी बसेस सोडणार... आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰 #PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #KartikiEkadashi #ExtraBuses #Pandharpur #कार्तिकीएकादशी #पंढरपूर

PratapSarnaik's tweet image. कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा ११५० एसटी बसेस सोडणार... 

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #KartikiEkadashi #ExtraBuses #Pandharpur #कार्तिकीएकादशी #पंढरपूर
PratapSarnaik's tweet image. कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा ११५० एसटी बसेस सोडणार... 

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #KartikiEkadashi #ExtraBuses #Pandharpur #कार्तिकीएकादशी #पंढरपूर
PratapSarnaik's tweet image. कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा ११५० एसटी बसेस सोडणार... 

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #KartikiEkadashi #ExtraBuses #Pandharpur #कार्तिकीएकादशी #पंढरपूर
PratapSarnaik's tweet image. कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा ११५० एसटी बसेस सोडणार... 

आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰

#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #KartikiEkadashi #ExtraBuses #Pandharpur #कार्तिकीएकादशी #पंढरपूर

विठुरायाच्या भक्तांसाठी खुशखबर! कार्तिकी एकादशी यात्रेसाठी १०००हून अधिक बस सुटणार, परिवहन मंत्र्यांची माहिती #MSRTC #PandharpurYatra #KartikiEkadashiyatra #MaharashtraTransport #PratapSarnaik #STBuses esakal.com/maharashtra/tr…

Why are most heinous criminals like serial-rapists roaming freely in society? Tuesday night in #Pune A 26-year-old health consultant with a city hospital was allegedly raped by a criminal on police record named #Ramdas inside bus at Govt Terminus #MSRTC #Amit_Shah #Maharashtra

taj_india007's tweet image. Why are most heinous criminals like serial-rapists roaming freely in society?
 
Tuesday night in #Pune
A 26-year-old health consultant with a city hospital was allegedly raped by a criminal on police record named #Ramdas inside bus at Govt Terminus

#MSRTC
#Amit_Shah #Maharashtra

नंबर BT सिरीजचा आणि HSRP पाटी BL सिरीज ची.... #msrtc #hsrp

avaliyapravasi's tweet image. नंबर BT सिरीजचा आणि HSRP पाटी BL सिरीज ची....

#msrtc 
#hsrp

नाही पाहवत....😭 या गाड्या येऊन महिना देखील झाला नसेल आणि ही अवस्था..? कितीही नव्या गाड्या येऊद्या, आपल्या चालवण्याच्या पद्धती जोवर बदलत नाही, मेंटेनन्स सुधारत नाही तोपर्यंत बदल अशक्यच.... #msrtc #msrtcofficial

avaliyapravasi's tweet image. नाही पाहवत....😭

या गाड्या येऊन महिना देखील झाला नसेल आणि ही अवस्था..?

कितीही नव्या गाड्या येऊद्या, आपल्या चालवण्याच्या पद्धती जोवर बदलत नाही, मेंटेनन्स सुधारत नाही तोपर्यंत बदल अशक्यच....

एसटीच्या चांगल्या अनेक बाजू दाखवत असताना, एसटी कुठं चुकते, हे सुद्धा निदर्शनास आणून देणे, हा देखील माझा एसटीप्रेमाचाच भाग आहे, हे मी मानतो आणि त्यानुसार जबाबदारीने व्यक्त देखील होतो.. आता या अशा बसेस रस्त्यावर प्रवासी सेवेत उतरवत असताना महामंडळाला काहीच कसे वाटू नये.?🥲 #msrtc

avaliyapravasi's tweet image. एसटीच्या चांगल्या अनेक बाजू दाखवत असताना, एसटी कुठं चुकते, हे सुद्धा निदर्शनास आणून देणे, हा देखील माझा एसटीप्रेमाचाच भाग आहे, हे मी मानतो आणि त्यानुसार जबाबदारीने व्यक्त देखील होतो..

आता या अशा बसेस रस्त्यावर प्रवासी सेवेत उतरवत असताना महामंडळाला काहीच कसे वाटू नये.?🥲

आता हे कधी झालं!🤣🤣🤣 विना वाहक -विना थांबा सेवा! 🤦🤦🤦 #MSRTC

Shreee_Amit's tweet image. आता हे कधी झालं!🤣🤣🤣
विना वाहक -विना थांबा सेवा!
🤦🤦🤦
#MSRTC

🚌 Ashok Leyland hits a milestone! The 100th bus rolls out from its Mallavalli plant within just 4 months of inauguration. All units supplied to MSRTC. #AshokLeyland #MSRTC #Mallavalli #Vijayawada #MakeInIndia

AndhraNexus's tweet image. 🚌 Ashok Leyland hits a milestone!  

The 100th bus rolls out from its Mallavalli plant within just 4 months of inauguration. All units supplied to MSRTC. #AshokLeyland #MSRTC #Mallavalli #Vijayawada #MakeInIndia

एसटीचे प्रशिक्षण वाहन, पंढरपूर यात्रेसाठी रवाना... 📍धुळे विभाग #msrtc #msrtcofficial

avaliyapravasi's tweet image. एसटीचे प्रशिक्षण वाहन, पंढरपूर यात्रेसाठी रवाना...

📍धुळे विभाग 

#msrtc 
#msrtcofficial

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून दिवाळी बोनस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सरकारने पगार आणि दिवाळी बोनससाठी ४७१ कोटी निधी मंजूर केला. आता एसटी कर्मचारी यांची दिवाळी गोड होणार.. धन्यवाद @Dev_Fadnavis जी #MSRTC

Navatkaytheval's tweet image. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून दिवाळी बोनस...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सरकारने पगार आणि दिवाळी बोनससाठी  ४७१ कोटी निधी मंजूर केला.
आता एसटी कर्मचारी यांची दिवाळी गोड होणार.. धन्यवाद @Dev_Fadnavis जी
#MSRTC

डिझेल बसचे रुपांतर सीएनजी आणि एलएनजीमध्ये #Maharashtra #MahaBudgetSession2025 #MSRTC

Dev_Fadnavis's tweet image. डिझेल बसचे रुपांतर सीएनजी आणि एलएनजीमध्ये

#Maharashtra #MahaBudgetSession2025 #MSRTC

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये १७,४५० ड्रायव्हर आणि सहायक पदांसाठी मेगा भरती होणार आहे! 🚌 #मेगा_भरती #MSRTC

Muk_Nayak's tweet image. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये १७,४५० ड्रायव्हर आणि सहायक पदांसाठी मेगा भरती होणार आहे!  🚌
  
#मेगा_भरती #MSRTC

६ कोटीची देणी न देण्यासाठी, १०.८ कोटीचा खर्च 🙃 बदलाची भरपूर अपेक्षा असणाऱ्या @PratapSarnaik यांना, एसटीत खरंच बदल करायचा असेल तर, एसटीला धंद्याला लावणारे असले अधिकारी बदलायला हवे. नको तिथे फालतू खर्च करायचा आणि पुन्हा एसटीची झोळी रिकामी म्हणून उर बडवून घ्यायचे. #msrtc

avaliyapravasi's tweet image. ६ कोटीची देणी न देण्यासाठी, १०.८ कोटीचा खर्च 🙃

बदलाची भरपूर अपेक्षा असणाऱ्या @PratapSarnaik यांना, एसटीत खरंच बदल करायचा असेल तर, एसटीला धंद्याला लावणारे असले अधिकारी बदलायला हवे.

नको तिथे फालतू खर्च करायचा आणि पुन्हा एसटीची झोळी रिकामी म्हणून उर बडवून घ्यायचे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आजपासून नवीन आंतरराज्य बस सेवा..✌️ पुणे - कोल्हापूर - बेळगावी - कारवार. आता थेट पिंपरी चिंचवड ते कारवार दररोज सकाळी ६:३० मिनिटांनी. #MSRTC

Navatkaytheval's tweet image. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आजपासून नवीन आंतरराज्य बस सेवा..✌️
पुणे - कोल्हापूर - बेळगावी - कारवार.
आता थेट पिंपरी चिंचवड ते कारवार दररोज सकाळी ६:३० मिनिटांनी.
#MSRTC

#FLASH: For the first time since Independence, a bus service has reached the remote village of Markanar in Maoist-hit Bhamragad. @msrtcofficial Locals welcomed the bus waving the national flag — a powerful symbol of connection and change. @crpfindia #Gadchiroli #MSRTC

TheNewIndian_in's tweet image. #FLASH: For the first time since Independence, a bus service has reached the remote village of Markanar in Maoist-hit Bhamragad. @msrtcofficial 

Locals welcomed the bus waving the national flag — a powerful symbol of connection and change. @crpfindia 

#Gadchiroli #MSRTC…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर जी की 300वीं जयंती के अवसर पर उनके जन्मस्थान श्री क्षेत्र चोंडी, जिला.अहिल्यानगर से उनकी कर्मस्थली इंदौर तक एक विशेष बस सेवा का आज चोंडी में महाराष्ट्र विधानपरिषदके अध्यक्ष सन्माननीय @RamShindeMLA जी के हाथों से उद्घाटन हुआ #AhilyabaiHolkar300 #MSRTC

ShashikantPalve's tweet image. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर जी की 300वीं जयंती के अवसर पर उनके जन्मस्थान श्री क्षेत्र चोंडी, जिला.अहिल्यानगर से उनकी कर्मस्थली इंदौर तक एक विशेष बस सेवा का आज चोंडी में महाराष्ट्र विधानपरिषदके अध्यक्ष सन्माननीय @RamShindeMLA जी के हाथों से उद्घाटन हुआ
#AhilyabaiHolkar300 #MSRTC

महाराष्ट्र सरकारची कंपनीचा ई-बसची ऑर्डर ओलेक्ट्रा ग्रीनटेककडेच!!! #Maharashtra #msrtc #maharashtragovernment #olectra #olectragreentech #ebus #finance #Paisapani #म #मराठी

PaisaPani's tweet image. महाराष्ट्र सरकारची कंपनीचा ई-बसची ऑर्डर ओलेक्ट्रा ग्रीनटेककडेच!!!

#Maharashtra #msrtc #maharashtragovernment #olectra #olectragreentech #ebus #finance #Paisapani #म #मराठी

एसटीत होणार मेगाभरती, हजारो तरुणांना मिळणार नोकरी ! आणि लालपरी धावणार अधिक क्षमतेने ! #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #MSRTC #STBus #Jobs #TeamDevendra

kelkaravadhut's tweet image. एसटीत होणार मेगाभरती, हजारो तरुणांना मिळणार नोकरी ! आणि लालपरी धावणार अधिक क्षमतेने ! 

#MaharashtraGovernment #DevendraFadnavis #MSRTC #STBus #Jobs #TeamDevendra

वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा 'साधा' प्रश्न....🥲 👉🏻नियमित गाड्या न दिसणे 👉🏻पैसे वजा होणे, पण तिकीट न येणे (सर्वात मोठा प्रश्न) 👉🏻आसन क्रमांक न दिसणे #msrtc #msrtconline #msrtconlinereservation

avaliyapravasi's tweet image. वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा 'साधा' प्रश्न....🥲

👉🏻नियमित गाड्या न दिसणे
👉🏻पैसे वजा होणे, पण तिकीट न येणे (सर्वात मोठा प्रश्न)
👉🏻आसन क्रमांक न दिसणे 

#msrtc 
#msrtconline 
#msrtconlinereservation

#बुलढाणा । #MSRTC प्रवाशांच्या समस्या, तक्रार निराकरणासाठी प्रत्येक आगारात दर सोमवार व शुक्रवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन ! एसटी महामंडळाचा उपक्रम

InfoBuldhana's tweet image. #बुलढाणा । #MSRTC प्रवाशांच्या समस्या, तक्रार निराकरणासाठी प्रत्येक आगारात दर सोमवार व शुक्रवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन !

एसटी महामंडळाचा उपक्रम

Big 🚨 Maharashtra govt promises Rs 6,500 hike for MSRTC employees. #Maharashtra #MSRTC #srike #shinde

CMReportCard_'s tweet image. Big 🚨 Maharashtra govt promises Rs 6,500 hike for MSRTC employees. 

#Maharashtra #MSRTC #srike 
#shinde

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर #MSRTC ने यंदा केवळ ३ हजार ८०० अतिरिक्त बसेस सोडल्या.गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते. सर्वसामान्य प्रवाशांच्या थेट खिश्याला याचा फटका बसला.खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी त्यांची आर्थिक लूट केली. @Dev_Fadnavis साहेब मोठी कारवाई अपेक्षित.

DrHulgeshspeaks's tweet image. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर #MSRTC ने यंदा केवळ ३ हजार ८०० अतिरिक्त बसेस सोडल्या.गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते. सर्वसामान्य प्रवाशांच्या थेट खिश्याला याचा फटका बसला.खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी त्यांची आर्थिक लूट केली. @Dev_Fadnavis साहेब मोठी कारवाई अपेक्षित.

Loading...

Something went wrong.

Something went wrong.

United States Trends